लाइफ स्टाइल

साऊथच्या ‘या’ अभिनेत्रीने लग्नातही जपली संस्कृती व परंपरा, 150 वर्ष जुन्या हवेलीमध्ये रचला राजेशाही विवाहसोहळा

तेलुगू अभिनेत्री शुभ्रा अय्यप्पाने ती खूप वर्षांपासून ज्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती तो प्रियकर आणि उद्योगपती विशाल शिवप्पासोबत बंगळुरूमध्ये लग्न केले. शुभ्रा ही तेलुगु मधील अत्यंत प्रसिद्धी अभिनेत्री असून तिचा एक स्वत:चा चाहतावर्ग आहे. या गोड कपल्सच्या लग्नाने चाहते सुद्धा खुश झाले असून इंडस्ट्रीमधून सर्वानीच तिला वैवाहिक आयुष्यासाठी खूप शुभेच्छा दिल्या आहेत. या लग्नात शुभ्राच्या लुकने सर्वांचेच लक्ष वेधले.आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या अशा …

Read More »

Kalicharan Maharaj: कालीचरण महाराज पुन्हा चर्चेत; आता काय केल हिंदूंना आवाहन?

Kalicharan Maharaj Controversial Statement : कालीपुत्र कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळेस कालीचरण महाराज यांनी आता कोणतेही वादग्रस्त वक्तव्य (Controversial Statement)केले नाही. तर त्यांनी हिंदू (Hindu) एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. धर्मांतराविरोधात यवतमाळच्या पुसदमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. कालीचरण महाराज यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.  हिंदूंनो जात, भाषा, वर्णवाद सोडून धर्माचे रक्षण करा असे आवाहन …

Read More »

ती जिवंत राहील की नाही…. प्रियंकाने पहिल्यांदाच सांगितली मालतीच्या जन्माची गोष्ट

प्रियंका चोप्रा आणि निक जोनसची मुलगी मालती मेरी एक वर्षांची झाली आहे. मात्र अद्याप तिचा गोंडस चेहरा दाखवण्यात आला नाही. मालती आणि प्रियंकाचं Vogue मॅगझिन करता फोटोशूट करण्यात आलं. यानंतर पुन्हा एकदा मालतीच्या जन्माबाबत चर्चा झाली. प्रियंकाने स्वतः मालतीला जन्म न देता सरोगसीची मदत घेतली. यावर वेगवेगळ्या चर्चा झाल्या. प्रियंकाने आपल्या कामामुळे गर्भधारणेचा निर्णय घेतला नाही. अशा एक ना अनेक …

Read More »

Pankaja Munde on BJP: पंकजा मुंडे यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांसमोर व्यक्त केली मनातली खदखद, म्हणाल्या…

Pankaja Munde on BJP: भाजपा नेत्या पंकजा मुंडे (BJP Leader Pankaja Munde) नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगली आहे. यादरम्यान आता पंकजा मुंडे यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांच्यासमोर आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. बाहेरच्या लोकांनी आता बीड जिल्ह्यात हस्तक्षेप करू नये, असा इशाराच पंकजा मुंडे यांनी दिला आहे. तसंच आमच्या जिल्ह्यातील सुखाचा संसार …

Read More »

सतत एक विचित्र प्रश्न विचारून सासरच्यांनी केलाय अक्षरश: जीव नकोसा, अट पूर्ण न केल्यामुळे लावतायत घाणेरडे आरोप

प्रश्न : मी 28 वर्षांची विवाहित महिला आहे. माझ्या लग्नाला ३ वर्षे झाली आहेत. मी आणि माझा नवरा कॉलेजच्या काळापासून एकमेकांना ओळखतो. आमचा प्रेमविवाह झाला होता. माझ्या वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या नाही. पण मी माझ्या सासरच्या नातेवाईकांवर खूप नाराज आहे. खरं तर, माझे पती रूढिवादी व्यावसायिक कुटुंबातून आहेत. आम्ही एकत्र कुटुंबात राहतो. माझ्या सासू-सासरे व जाव-दिराशिवाय, नवऱ्याचे काका-काकू आणि …

Read More »

British Prime Minister Fined: शिस्त म्हणजे शिस्त! सीटबेल्ट न घातल्याबद्दल पोलिसांनी थेट पंतप्रधानांनाच ठोठावला दंड

British Prime Minister Rishi Sunak Fined: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (British PM Rishi Sunak) यांना कारमध्ये सीटबेल्ट न घातल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. सोशल मीडियासाठी व्हिडीओ शूट करताना ऋषी सुनक यांनी सीटबेल्ट घातलेला नव्हता. त्यानंतर पोलिसांनी थेट पंतप्रधानाच दंड ठोठावला. Lancashire पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.  पोलिसांनी पंतप्रधान ऋषी सुनक यांना दंडाची नोटीस पाठवण्यात आल्याचं सांगितलं आहे. सीटबेल्ट न …

Read More »

VIDEO: आकाशात दिसलं लाल रंगाचं UFO? व्हिडीओमुळे गूढ वाढलं

तुर्कीमध्ये आकाशात UFO दिसल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. तुर्कीमध्ये जवळपास तासभर आकाशात ही लाल रंगाची प्रतिमा दिसत असल्याने चर्चांना उधाण आलं होतं. अनेकांनी मोबाइलमध्ये हे दृश्य कैद केलं असून सोशल मीडियावर शेअर केलं आहे. वर्तुळाकार प्रतिमेच्या मधोमध मोठं छिद्र असल्याने हे UFO च आहे असा अनेकांचा दावा होता. मात्र हे ढग असून त्याला lenticular cloud असं संबोधलं जात …

Read More »

ब्रेस्टफिडिंग करणाऱ्या आईने अल्कोहोल पिणे योग्य? गायनोकॉलॉजिस्टने सांगितल्या वॉर्निंग टिप्स

अल्कोहोल पिऊ शकतात का? मदर्स लॅप आयव्हीएफ सेंटर आणि आयव्हीएफ तज्ज्ञ आणि मेडिकल डायरेक्टरच्या डॉ. शोभा गुप्ता सांगतात की, प्रसूतीनंतर अल्कोहोलपासून पूर्णपणे दूर राहिले पाहिजे. तुम्ही जे काही अल्कोहोल प्याल, ते थेट आईच्या दुधाद्वारे तुमच्या बाळापर्यंत पोहोचेल. डॉक्टर दारूपासून पूर्णपणे दूर राहण्यास सांगतात. (वाचा – गरोदर होण्याचे योग्य वय कोणतं? वयानुसार काय जाणवतात समस्या) कधीपर्यंत करायला हवं ब्रेस्टफिडिंग तुमच्या बाळाला …

Read More »

नीता अंबानींपेक्षाही सुंदर आहे त्यांची विहीणबाई, राधिकाच्या मेहंदीत रॉयल अंदाज दाखवत केली थेट अंबानींशी बरोबरी

नीता अंबानी यांची ओळख केवळ मुकेश अंबानी यांच्या पत्नी एवढीच मर्यादित नसून त्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाच्या मालक म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत. शिवाय त्यांच्या जबरदस्त स्टाईल आणि फॅशन सेन्समुळे स्टाईल विश्वातही त्यांना विशेष स्थान आहे. त्यांच्या लुक्स आणि स्टाईलची स्तुती मोठमोठ्या मॉडेल्स, अभिनेत्री आणि डिजाईनर देखील करतात. त्यांच्या याच स्किल्समुळे त्यांच्या खऱ्या वयाचा थांगपत्ता कोणाला लागत नाही. त्या अगदी तिशीतल्या …

Read More »

China Ice Burial technology:चीनमध्ये हॉलिवूड चित्रपटाच्या स्टाईलने कोरोना रुग्णांच्या मृतदेहांची विल्हेवाट, वाचा धक्कादायक खुलासा

IceBurial Technology amid rising number of Covid deaths:  चीनमध्ये कोरोनाने (Covid in China) पुन्हा एकदा थैमान घातलं असल्याने भयानक स्थिती आहे. चीनमधीन वुहानमध्ये (Wuhan) कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानाहेर रांगा लागत आहेत. त्यामुळेच आता चीनने मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी हॉलिवूडमधील एका चित्रपटाची मदत घेतली आहे. मानवाधिकार कार्यकर्ता जेनिफर जेंग (Jennifer Zeng) यांनी हा धक्कादायक खुलासा केला आहे. 90 च्या दशकात आलेल्या …

Read More »

कॅनडामधील मर्डर मिस्ट्रीचा अखेर उलगडा, एका Facebook पोस्टमुळे उलगडलं रहस्य; आरोपी कोण आहे समजल्यानंतर पोलीसही चक्रावले

25 मार्च 2015 ला कॅनडामधील 21 वर्षीय शायन रोज़ एंटोइन (Cheyenne Rose Antoin) आणि तिची खास मैत्रीण ब्रिटनी गार्गल (Brittney Gargol) ने सेल्फी घेऊन फेसबुकवर (Facebook) पोस्ट केला होता. हा फोटो ब्रिटनीच्या फेसबुक अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला होता. पण पुढे जाऊन या फोटोमुळे कोणाच्या तरी अडचणी वाढणार होत्या.  26 मार्च 2015 रोजी कॅनडामधील सस्केवेशन  (Saskatchewan, Canada) येथे एका कारचालकाला एका …

Read More »

Strike:राज्य सरकारी कर्मचारी संपाचं हत्यार उपसण्याच्या तयारीत, ‘या’ मागणीसाठी आक्रमक

Maharashtra Government Employees Strike : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी मार्चमध्ये संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. जुनी निवृत्तिवेतन (Old Pension) योजना लागू करण्याची मागणी केली आहे. (Pension) केंद्राप्रमाणे महागाई भत्ता मिळवा, वेतन त्रुटी भरुन द्याव्यात, अशी मागणी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने (Maharashtra State Government Employees Federation) केली आहे. (Maharashtra News in Marathi) राज्य सरकारी कर्चाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोध …

Read More »

Metabolism कमी झालं तर बाहेरच नाही तर आतील भागांवरही जमू लागते चरबी, हे 5 पदार्थ झटक्यात वाढवतात मेटाबॉलिक रेट

मेटाबॉलिज्म अर्थात चयापचय ही एक रासायनिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये खाल्लेलं अन्न एनर्जीमध्ये बदलणं, श्वासोच्छ्वास, पदार्थांचे एका पेशीतून दुसऱ्या पेशीमध्ये रूपांतर करणे या सगळ्या कार्यांचा समावेश असतो. त्याशिवाय जगणे शक्यच नाही. सर्वसाधारणपणे मेटाबॉलिज्म हे केवळ वजन कमी करण्याशी व वजन वाढण्याशी संबंधित आहे असे समजले जाते, पण मेटाबॉलिज्म एवढ्यापुरतेच मर्यादित नाही. त्याचा परिणाम तुमच्या एकूण आरोग्यावर होतो. शरीराचा मेटाबॉलिक रेट हाईट, …

Read More »

नागपुरातील रामबागेत ‘रावणराज’ अक्कू यादव हत्याकांडाची पुनरावृत्ती होणार?

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : क्राईम कॅपिटल (Crime Capital) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपराजधानी नागपुरातील  रामबाग (Nagpur Rambaug) इथं आणखी एक अक्कू यादव प्रकरण (Akku Yadav Case) होण्याच्या मार्गावर असल्याचं परिसरातील संतप्त महिलांमुळे दिसून येत आहे. गावगुंडांच्या छळाला कंटाळलेल्या रामबाग वस्तीतील महिलांनी कायदा हातात घेऊन गाव गुंडांचा नायनाट आम्हीच करु असा इशारा पोलिसांना (Police) दिला आहे. ग्रेटनाग रोडवरील रामबाग वस्तीमध्ये …

Read More »

सावधान, या लोकानी चुकूनही पिऊ नये कोमट पाणी, आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं कोणत्या व्यक्तीने कसं पाणी प्यावं?

पाणी हे आपल्यासाठी जीवन आहे हे शाश्वत सत्य आहे. काही लोक कमी पाणी पितात, तर काही जण खूप पाणी पितात. या शिवाय काही जण आवडीनुसार पाणी पितात, जसे काही लोकांना साधे पाणी आवडते तर काहींना कोमट पाणी आवडते. पण तुमच्यासाठी कोणते पाणी आरोग्यदायी आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आयुर्वेद सांगते की कोणतीही गोष्ट किंवा नियम प्रत्येक परिस्थितीत …

Read More »

Father Daughter Marriage : ऐकावं ते नवलंच! चक्क बापासोबत लावलं जातं मुलीचं लग्न, आजही ‘या’ शहरात पाळली जाते परंपरा..

Father Daughter Marriage Tribe : विवाह हा अत्यंत पवित्र सोहळा… आईवडील ज्या मुलीला लहानाचं मोठं करतात तिला वयात आल्यावर योग्य असा वर शोधून त्यासोबत तीच लग्न लावेल जातं. आपल्या मुलीला योग्यरितीने सांभाळेल तिची काळजी घेईल अशी खात्री वडील नक्कीच करून घेतात.  वडील आणि मुलींमधलं नातं हे शब्दात सांगणं खूप अशक्य आहे. (father daughter relationship) वडील-मुलीचे नातं हे सर्वात पवित्र नातं मानले जाते. …

Read More »

Oil For Kidney : खराब झालेल्या दोन्ही किडन्या होतील मजबूत व स्वच्छ, रोज जेवणात फक्त इतके चमचे वापरा हा पदार्थ

किडनी हे राजमा अर्थात बिन्सच्या आकाराचे दोन महत्त्वाचे अवयव आहेत, जे शरीरातील कचरा गाळून लघवीद्वारे बाहेर काढून टाकतात. याशिवाय हा अवयव रक्तदाब नियंत्रित करण्यासारख्या कार्यांसाठीही ओळखला जातो. पण खराब जीवनशैली, खाण्यापिण्याच्या वाईट सवयी आणि काही आजारांमुळे किडन्या अनेकदा खराब होतात. म्हणूनच किडनीच्या रुग्णांनी त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. येथे आम्ही काही खाद्य तेलांबद्दल सांगणार आहोत, जे किडनी हेल्दी …

Read More »

थट्टा मांडली राव! रस्ता शोधा पैसे मिळवा; गाव पालथं घालून दमल्यावर प्रशासन देईना उत्तर

निलेश वाघ, झी मीडिया, मालेगाव : स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही देशातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याचे चित्र अद्यापही पाहायला मिळत आहे. सरकार आणि प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना या सुविधांपासून वंचित राहावं लागत आहे. अशातच नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील मालेगावमध्ये (Malegaon) एका गावकऱ्याने चक्क गावात रस्त्याच नसल्याने थेट पोलिसांत (Police) धाव घेतली आहे. तसेच रस्ता शोधून देणाऱ्यारा चक्क पाच लाखांचे बक्षिसही घोषित …

Read More »

वेटलॉस या एक शब्दामुळे आमचं नातं आहे कोर्टाच्या पायरीवर उभं, नव-याने बाबांदेखत काढलं बेडरूममधून बाहेर, मग नंतर

प्रश्न : मी एक विवाहित स्त्री आहे. माझ्या लग्नाला काही दिवसांपूर्वीच तीन वर्षे झाली आहेत. मी माझ्या पतीसोबत बॅंगलोरमध्ये राहते. आमचे अरेंज्ड मॅरेज्ड झाले होते आणि माझ्या आई वडिलांनी मुलगा आवडल्याने त्याच्याशी माझे लग्न लावून दिले. लग्नाआधी मला त्याच्याबद्दलच्या जास्त काहीच माहीत नसल्याने मी कधीच त्याच्याकडे आकर्षित झाली नाही. म्हणूनच तर लग्नाला तीन वर्षे झाली तरी आमच्यात नवरा-बायकोचे नाते नाही. …

Read More »

WEF 2023: दावोसमध्ये वेश्याव्यवसाय जोरात; गडगंज संपत्ती असणारे अशी घेतायत ‘खास’ सेवा

World Economic Forum Excort Service Davos: सध्या जगभर चर्चा आहे ती म्हणजे दावोस येथे भरलेल्या जागतिक विश्व परिषदची म्हणजे ‘वर्ल्ड इकोनॉमिक फोरम’ची. या परिषदेला जगातील नामवंत राजकारणी, व्यावसायिक आणि इतर नामवंत लोकांनी हजेरी लावली आहे. परंतु समोर आलेल्या माहितीनुसार, दावोस (WEF, 2023) येथे आलेल्या या खास पाहूण्यांची ‘खास’ सोय करून घेण्यात येते आहे. वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये आलेल्या पाहूण्यांनी एस्कॉर्ट सर्व्हिसेसचा …

Read More »