शिक्षण

माझगाव डॉक शिपबिल्टर्स लि. विविध पदांच्या 466 जागांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Mazagon Dock Bharti 2023 : माझगाव डॉक शिपबिल्टर्स लिमिटेड मुंबई येथे विविध पदांवर भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठीची ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2023 आहे. Mazagon Dock Recruitment 2023 एकूण रिक्त जागा : 466 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :वर्ग “क”1) ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) – 20शैक्षणिक पात्रता : 10 वी परीक्षा उत्तीर्ण 2) …

Read More »

NLC : नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांच्या 293 रिक्त जागा | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

NLC Recruitment 2023 नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदांवर भरतीची जाहिरात जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज प्रक्रिया उद्या म्हणजेच 5 जुलै 2023 पासून सुरु होईल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑगस्ट 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 293 रिक्त पदांचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) एक्झिक्युटिव इंजिनिअर (E4 Grade) 223शैक्षणिक …

Read More »

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 1000 जागांवर बंपर भरती जाहीर | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Central Bank of India Bharti 2023 सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये मोठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2023 आहे. Central Bank of India Recruitment 2023 एकूण रिक्त जागा : 1000 SC 150ST 75OBC 270EWS 100General 405 पदाचे नाव: मॅनेजर स्केल II (मेनस्ट्रीम)शैक्षणिक पात्रता:i) शासन …

Read More »

केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर येथे विविध पदांची भरती ; 35000 पगार मिळेल  | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

ICAR- CICR Bharti 2023 केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर येथे काही रिक्त पदांवर भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मूळ कागदपत्रांसह मुलाखतीसाठी हजर रहावे लागेल. मुलाखत दिनांक 12 जुलै 2023 आहे.  ICAR- CICR Recruitment 2023 एकूण रिक्त जागा : 02 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) यंग प्रोफेशनल-II- 01शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त …

Read More »

असम राइफल्समध्ये ‘या’ पदांसाठी निघाली भरती ; 10वी उत्तीर्णांसाठी संधी. | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Assam Rifles Recruitment 2023 सैन्यात भरती होण्याचे किंवा सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आसाम रायफल्सने काही रिक्त पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2023 आहे. एकूण रिक्त पदे : 81 रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :1) फुटबॉल – 102) ॲथलेटिक्स- 243) रोविंग -104) …

Read More »

POWERGRID मार्फत विविध पदांच्या 1035 जागांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

POWERGRID Recruitment 2023 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 1035 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) ITI अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन) 161शैक्षणिक पात्रता : ITI (इलेक्ट्रिकल) 2) सेक्रेटरिअल असिस्टंट 03शैक्षणिक पात्रता : (i) 10वी …

Read More »

अर्थ मंत्रालय, महसूल विभागामार्फत विविध पदांची भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Department of Revenue Bharti 2023 वित्त मंत्रालय वित्तीय सेवा विभागामार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवाराने खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 09 ऑगस्ट 2023 आहे. एकूण रिक्त जागा -34 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) निबंधक-07शैक्षणिक पात्रता : 01) केंद्र सरकार किंवा राज्य सरकारे किंवा …

Read More »

SSC MTS : स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे 1558 जागांसाठी भरती, पात्रता फक्त 10वी पास | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

SSC MTS Bharti 2023 दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी चालून आलीय. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे. SSC MTS Recruitment 2023 एकूण रिक्त जागा : 1558 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) मल्टी टास्किं स्टाफ …

Read More »

BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.पुणे येथे विविध पदांची भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

BEL Pune Bharti 2023 भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) पुणे अंतर्गत काही रिक्त पदांवर भरती निघाली असून अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जुलै 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 11 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) प्रोबेशनरी अभियंता 06 पदेशैक्षणिक पात्रता : M. Sc. (टेक) …

Read More »

AIIMS अंतर्गत नागपूर येथे 58 जागांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

AIIMS Nagpur Bharti 2023 : ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2023 आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 31 जुलै 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 58 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) प्राध्यापक- 11शैक्षणिक पात्रता …

Read More »

भारतीय कृषी विमा कंपनीत पदवी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी.. | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

AIC of India Recruitment 2023 भारतीय कृषी विमा कंपनीमध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जुलै 2023 आहे. पदाचे नाव: मॅनेजमेंट ट्रेनीशैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी SC/ST: 55% गुण 60% गुणांसह MBA (ग्रामीण व्यवस्थापन/कृषी विपणन/कृषी व्यवसाय व्यवस्थापन/ कृषी-व्यवसाय आणि ग्रामीण विकास) किंवा PGDM- ABM किंवा कृषी …

Read More »

पंजाब & सिंध बँकेत विविध पदांची मोठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Punjab and Sind Bank Bharti 2023 पंजाब & सिंध बँकेत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 183 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : 1) IT ऑफिसर JMGS-I 24शैक्षणिक पात्रता : (i) कॉम्प्युटर सायन्स/IT/ECE इंजिनिअरिंग पदवी/MCA …

Read More »

ठाणे महानगरपालिकामध्ये विविध पदांच्या 70 जागांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

TMC Thane Bharti 2023 ठाणे महानगरपालिकामध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहावे लागेल. मुलाखतीची तारीख 04 & 05 जुलै 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 70 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) प्राध्यापक 07शैक्षणिक पात्रता : (i) MBBS (ii) MD/MS/DNB (iii) NMC चे नियमानुसार 04 पब्लिकेशन आवश्यक (iv) MS-CIT …

Read More »

MahaTransco : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित मध्ये 3129 जागांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

MahaTransco Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत विविध पदांवर भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात निघाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 3129 1) कार्यकारी संचालक (प्रकल्प) 2) मुख्य अभियंता (पारेषण) 3) अधीक्षक अभियंता (पारेषण) 4) महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) …

Read More »

EMRS अंतर्गत 38000+ जागांसाठी मेगाभरती, 10वी ते पदवीधरांना केंद्रीय नोकरीची संधी.. | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

EMRS Recruitment 2023 आदिवासी व्यवहार मंत्रालय अंतर्गत एकलव्य मॉडेल स्कूलमध्ये 38480+ पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहीर केलेली नाहीय. एकूण रिक्त जागा : 38480 रिक्त पदांचा तपशील : प्राचार्य – ७४० पदेउपप्राचार्य – ७४० पदेपदव्युत्तर शिक्षक – ८१४० पदेपदव्युत्तर शिक्षक (Computer Science) – …

Read More »

THDC इंडिया लि.अंतर्गत 271 जागांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

THDC India Limited Bharti 2023 : टिहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 271 रिक्त पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता प्रशिक्षणार्थीशैक्षणिक पात्रता :03 वर्षे पूर्णवेळ नियमित डिप्लोमा / संबंधित राज्य तंत्रशिक्षण मंडळ/परीक्षा आणि/किंवा राज्य विभाग/तंत्रशिक्षण …

Read More »

भारतीय पशुपालन निगम लि. मध्ये 3444 जागांसाठी मेगाभरती ; 10वी-12वी पाससाठी मोठी संधी.. | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

BPNL Recruitment 2023 : 10वी आणि 12वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरी मिळण्याची मोठी संधी आहे. भारतीय पशुपालन निगम लिमिटेडने भरतीची अधिसूचना जारी केली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 जुलै 2023 आहे. BPNL Bharti 2023 एकूण रिक्त जागा : 3444 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :सर्वेक्षक – 2870 पदेशैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेतून कोणत्याही विषयात …

Read More »

मलेरिया संशोधन राष्ट्रीय संस्थेमार्फत मोठी भरती! 10वी ते पदवीधरांना नोकरीची संधी.. | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

ICMR-NIMR Recruitment 2023 मलेरिया संशोधन राष्ट्रीय संस्थे अंतर्गत विविध पदांच्या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा. अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक 21 जुलै 2023 आहे.  एकूण रिक्त जागा : 79 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) तांत्रिक सहाय्यक – 26शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये प्रथम वर्ग तीन वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा / संबंधित क्षेत्रात प्रथम …

Read More »

UPSC मार्फत विविध पदांच्या 261 जागांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

UPSC Recruitment 2023 केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जुलै 2023 (11:59 PM) आहे. एकूण रिक्त जागा : 261 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) एयर वॉर्थीनेस ऑफिसर 80शैक्षणिक पात्रता : (i) फिजिक्स/गणित/एयरक्राफ्ट मेंटेनन्स पदवी किंवा एरोनॉटिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग …

Read More »

राज्यातील तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी! आता ‘या’ विभागात होणार बंपर भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी खुशखबर आहे. नुकतीच राज्यात तलाठी पदाच्या भरतीची जाहिरात निघाली आहे. यानंतर राज्यातील काही विभागात लवकरच मोठी भरती निघणार आहे. त्यात राज्यातील कृषी सेवकांची 2070 पदे भरली जाणार आहे. तसेच पुणे महानगरपालिकेत अंतर्गत शिक्षक पदांची मोठी भरती होणार आहे. शिक्षण म्हणून रुजू होण्याची संधी मिळणार आहे. येत्या काही दिवसांत या नोकरीसाठी जाहिरात येणार आहे. …

Read More »