NLC : नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांच्या 293 रिक्त जागा | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

NLC Recruitment 2023 नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदांवर भरतीची जाहिरात जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज प्रक्रिया उद्या म्हणजेच 5 जुलै 2023 पासून सुरु होईल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑगस्ट 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 293

रिक्त पदांचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) एक्झिक्युटिव इंजिनिअर (E4 Grade) 223
शैक्षणिक पात्रता
: (i) मेकॅनिकल /मेकॅनिकल & प्रोडक्शन /इंडस्ट्रियल & प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/सिव्हिल/कंट्रोल & इन्स्ट्रुमेंटेशन/केमिकल/पर्यावरणविषयक इंजिनिरिंग पदवी किंवा समतुल्य (ii) 05 वर्षे अनुभव

2) डेप्युटी जनरल मॅनेजर (E7 Grade) 32
शैक्षणिक पात्रता :
(i) मेकॅनिकल /मेकॅनिकल & प्रोडक्शन /इंडस्ट्रियल & प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/सिव्हिल/कंट्रोल & इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिरिंग पदवी/CA (ii) 19 वर्षे अनुभव

3) मॅनेजर (E4 Grade) 16
शैक्षणिक पात्रता :
(i) M.Tech./M.Sc. (जिओलॉजी) (ii) 05 वर्षे अनुभव

4) असिस्टंट एक्झिक्युटिव मॅनेजर (E2 Grade) 06
शैक्षणिक पात्रता :
(i) M.Sc. (केमिस्ट्री/ॲनलिटिक्स केमिस्ट्री/आर्गेनिक केमिस्ट्री/ इनऑर्गेनिक केमिस्ट्री/फिजिकल केमिस्ट्री) (ii) 04 वर्षे अनुभव

5) ॲडिशनल चीफ मॅनेजर (E6 Grade) 08
शैक्षणिक पात्रता :
(i) CA/ICWAI/ICMAI किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + MBA (ii) 13 वर्षे अनुभव

हेही वाचा :  10वी पाससाठी सर्वात मोठी संधी!! भारतीय डाक विभागात 30000+जागांवर नवीन मेगाभरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

6) जनरल मॅनेजर (E8 Grade) 02
शैक्षणिक पात्रता :
(i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिरिंग पदवी किंवा CA/ICWA. (ii) 22 वर्षे अनुभव

7) डेप्युटी मॅनेजर (E3 Grade) 06
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी आणि (ii) कार्मिक व्यवस्थापन / औद्योगिक संबंध / कामगार कल्याण यामधील विशेषीकरणासह सामाजिक कार्य / व्यवसाय प्रशासन / व्यवसाय व्यवस्थापन मधील पदव्युत्तर पदवी (किंवा) कार्मिक व्यवस्थापनातील किमान दोन वर्षांच्या कालावधीची पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा / औद्योगिक संबंध / एचआरएम / कामगार कल्याण / कामगार व्यवस्थापन / कामगार प्रशासन / कामगार अभ्यास. (ii) 01 वर्ष अनुभव

वयोमर्यादा : 01 जून 2023 रोजी 32 ते 54 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ 854/- रुपये [SC/ST/PWD/ExSM: ₹354/-]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 ऑगस्ट 2023 (11:45 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.nlcindia.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

गृह मंत्रालयाअंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

MHA Recruitment 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गृह मंत्रालयाने (MHA) …

सफाई कामगाराची मुलगी पहिल्या प्रयत्नात झाली प्रशासकीय अधिकारी

UPSC Success Story : आपल्या मुलांना उच्च शिक्षित करून चांगल्या पदावर बघण्याचे प्रत्येक पालकाचे स्वप्न …