शिक्षण

सातवी पास आईने मुलीला बनवले उप-जिल्हाधिकारी ; वाचा पूजाचा संघर्षमय प्रवास..

सातवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या एका मातेने आपल्या मुलीला २२ व्या वर्षी उप-जिल्हाधिकारी बनवलं आहे. मुलीच्या या कामगिरिमुळे पंचक्रोशीत सध्या त्या चर्चेत आहेत.अरुणा तानाजी गायकवाड असं आईचं नाव असून पूजा तानाजी गायकवाड असं उप-जिल्हाधिकारी पदाला गवसणी घालणाऱ्या तरुणीचं नाव आहे. एमपीएससी च्या स्पर्धा परीक्षेत पूजा महाराष्ट्रातून दुसरी आली. दिवसरात्र अभ्यास करून तिने हे यश संपादन केल आहे. सातवीत असतानाच आपण उच्च पदावर …

Read More »

NCL : नॉर्दन कोलफील्ड लि.मार्फत 1140 जागांसाठी भरती

NCL Bharti 2023 नॉर्दन कोलफील्ड लिमिटेड (Northern Coalfields Limited) मार्फत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया 5 ऑक्टोबर पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2023 आहे. NCL Recruitment 2023 एकूण रिक्त जागा : 1140 पदाचे नाव : शिकाऊ प्रशिक्षणार्थी इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 13इलेक्ट्रिशियन- 370फिटर- 543वेल्डर- 155मोटर …

Read More »

ITBP मार्फत कॉन्स्टेबल पदाच्या 620 जागांसाठी नवीन भरती

ITBI Recruitment 2023 इंडो-तिबेट सीमा पोलीस दल (Indo Tibetan Border Police Force) मार्फत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.  अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 620 रिक्त पदाचे नाव : कॉन्स्टेबल (GD)हिमाचल प्रदेश – 43 पदेउत्तराखंड – 16 पदेसिक्कीम -186 पदेअरुणाचल प्रदेश – …

Read More »

शेतकऱ्याचा पोरगा बनला उपजिल्हाधिकारी; गावाचा ठरला अभिमान !

MPSC Success Story शासकीय अधिकाऱ्याला गावात मोठे साहेब म्हणण्याची पद्धत आहे. तसं आपल्या मुलाने पण मोठा साहेब व्हावे, या उद्देशानेप्रल्हाद घ्यार यांनी मुलांना शिकवले. नुसते शिकवले नाहीतर उच्च शिक्षित केले. पोराने देखील जाणीव ठेवून एमपीएससीमध्ये यश मिळवले. साटंबा येथील शेतकरी कुटुंबातील ज्ञानेश्वर घ्यार यांनी एमपीएससी परीक्षेत यश मिळवित उपजिल्‍हाधिकारी पदाला गवसणी घातली आहे.ही संपूर्ण गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ज्ञानेश्वर घ्यार …

Read More »

ESIC : कर्मचारी राज्य विमा महामंडळातर्फे महाराष्ट्रात मोठी भरती जाहीर

ESIC Maharashtra Bharti 2023 कर्मचारी राज्य विमा महामंडळातर्फे महाराष्ट्रात विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 71 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) ECG टेक्निशियन 03शैक्षणिक पात्रता : (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) ECG डिप्लोमा2) जुनियर …

Read More »

आयुष्यात अनेक अडखळे आली, तरी हरला नाही ; अहोरात्र मेहनत घेऊन मिळविले MPSC परीक्षेत यश

MPSC Succes Story प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी येत असतात.तशाच अंकूशच्या देखील आयुष्यात अडखळ्यांचा पाढा सतत चालू होता. तो वाढत्या वयात असताना त्याचे वडील वारले. त्यामुळे, कुटुंबाचा प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळताना…वडिलोपार्जित शेती करत अकूंशने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू ठेवला होता. तो निफाड तालुक्यातील वणी या गावचा मुलगा.अंकुश इयत्ता नववीत असताना वडिलांचे निधन झाले. याच वर्षी आजी, काकांचेही निधन झाले. …

Read More »

भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.मध्ये विविध पदांची भरती

Bharat Electronics Limited Bharti 2023 भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 18 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) प्रशिक्षणार्थी अभियंता-I – 05शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठे / संस्था / महाविद्यालयांमधून संगणक शास्त्र मध्ये …

Read More »

पूर्णवेळ नोकरी करूनही यशनीने मिळवले प्रशासकीय अधिकारी पद ; वाचा तिची प्रेरणादायी यशोगाथा…

UPSC IAS Success Story दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेला बसतात, मात्र मोजक्याच उमेदवारांना यश मिळते. काही पूर्णवेळ स्पर्धा परीक्षेची तयारी करतात तर काही नोकरी सोडून अभ्यास करतात. पण यशनी पूर्णवेळ काम करून युपीएससी परीक्षेची तयारी केली. ही गोष्ट आश्चर्यदायक असली तरी खरी आहे. तिने २०१९ मध्ये ऑल इंडिया ५७वा रँक मिळवून आयएएस अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण केले. तिने तिच्या …

Read More »

अभिमानाची गोष्ट! सायकल रिपेअर करणाऱ्या लेकीची PSI पदी गवसणी! वाचा तिच्या यशाची कहाणी..

PSI Success Story बिकट परिस्थितीवर मात करत केवळ मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर लावण्या जक्कन या तरुणीने PSI पदाला गवसणी घातली आहे. एवढंच नाही तर लावण्या जक्कन ही त्यांच्या कुटुंबात ग्रॅज्युएट होणारी पहिली मुलगी आहे. लावण्या ही अहमदनगर शहरातील तोफखाना परिसरात राहते. तिचे वडील मागील ३० वर्षांपासून सायकल रिपेअरिंगचे काम करत होते. मात्र काही काळापूर्वी त्यांचा अपघात झाल्यामुळे ते आता …

Read More »

गडचिरोली सारख्या मागास भागात राहूनही अंजलीची पोलीस उपनिरीक्षक पदी गगनभरारी!

MPSC PSI Success Story : अंजलीचे बी.कॉम पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढे काय करायचं हा तिला प्रश्न पडला होता‌. त्यामुळे, उच्च शिक्षण तर घ्यायचं या उद्देशाने तिने तपदव्युत्तर पदवी एम.कॉमला प्रवेश घेतला. तिचे वडील प्रशासकीय सेवेत असल्यामुळे तिला देखील लहानपणीपासून प्रशासकीय सेवेत येण्याची आवड होती. तिने एके दिवशी वर्तमानपत्रांमध्ये राज्यसेवा परीक्षेचा निकाल लागण्याची बातमी वाचली. त्यात पुणे शहरात अभ्यास करणारे …

Read More »

भारत अर्थ मूव्हर्स लि. मार्फत विविध पदांच्या 119 जागांवर भरती

BEML Bharti 2023 भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज प्रक्रिया आज म्हणजेच 29 सप्टेंबर 2023 पासून सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2023 आहे. BEML Recruitment 2023 एकूण रिक्त जागा : 119 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :1) डिप्लोमा ट्रेनी- मेकॅनिकल …

Read More »

वडील सालगडी कामगार तर आई शेतकरी मजूर ; पण पोरगी झाली पोलीस उपनिरीक्षक !

MPSC PSI Success Story घरची परिस्थितीची जाणीव ठेवत शिवालीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण करण्यासाठी जीवतोड मेहनत घेतली. याच मेहनतीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून पोलीस उपनिरीक्षक पद मिळविले. शिवाली उलमाले ही वणी तालुक्यातील पुरड (नेरड) येथील आहे. तिची घरची परिस्थिती बेताची असून वडील सालगडी म्हणून काम करतात. आईसुद्धा रोज मजुरी करून कुटुंबाला हातभार लावते. आर्थिक …

Read More »

तेजस्वीचे दुसऱ्या प्रयत्नात झाले आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण! वाचा तिची यशोगाथा..

UPSC IAS Success Story तेजस्वीने अनोख्या पद्धतीने तयारी करून दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवले आणि आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. वाचा तिची यशोगाथा…. (युपीएससी) नागरी सेवा परीक्षेची तयारी योग्य पद्धतीने केली तर कमी वेळात यश मिळू शकते. असे अनेक युपीएससीची तयारी करणारे इच्छुक आहेत जे बराच काळ गोंधळलेल्या अवस्थेत असतात.त्यांना योग्य दिशेने कसे जायचे हे माहिती नसते, अशा लोकांसाठी, IAS …

Read More »

जळगाव महानगरपालिकामध्ये विविध पदांची मोठी भरती

Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2023 जळगाव महानगरपालिका मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज करावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 ऑक्टोबर 2023 आहे. Jalgaon Mahanagarpalika Bharti रिक्त पदाचे नाव पदसंख्या1) कनिष्ठ अभियंता (बांधकाम)- 102) कनिष्ठ अभियंता (पाणी पुरवठा)- 033) कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 044) रचना सहायक- 045) आरेखक – 026) अग्निशमन …

Read More »

अल्पभूधारक शेतकऱ्याच्या लेकीची प्रशासकीय अधिकारी पदावर झेप

Success Story : चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर गावची लेक शालू घरत अधिकारी झाल्याचे समजताच गावकऱ्यांनी मिरवणूक काढून फुलांचा वर्षाव केला. कारण, शेतकऱ्याच्या लेकीने प्रशासकीय अधिकारी हे पद मिळवले. ही गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे. शालूचे प्राथमिक शिक्षण हे चिमूर तालुक्यातील पांढरवानी गावातील जिल्हा परीषद शाळेत झाले. तिने यानंतरचे शालेय शिक्षण नेरी येथील सरस्वती कन्या विद्यालय येथे घेतले. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण आंनद निकेतन …

Read More »

स्पर्धा परिक्षेच्या क्लासमध्ये काम करणारा ऑफिस बॉय झाला पोलिस उपनिरीक्षक!

MPSC PSI Success Story प्रत्येक मुलाचे आपल्या मुलासाठी अपार कष्ट घेतात आणि उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात. पण अतूलचे लहानपणीच वडील वारले. वडिलांचे छत्र हरवल्याने त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. अतुल प्रकाश आडे एका सामान्य कुटुंबातून लहानाचा मोठा झालेला मुलगा. त्याचे मूळ गाव नांदेडमधील वायवाडी तांडा. साधारण तो अकरावीला असावा तेव्हा त्याचे वडील गेले त्यामुळे, घरची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर …

Read More »

CSL : कोचीन शिपयार्डमध्ये 332 जागांसाठी नवीन भरती जाहीर

CSL Recruitment 2023 कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 आणि 08 ऑक्टोबर 2023 पर्यंत आहे. एकूण रिक्त जागा : 332 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) सहाय्यक महाव्यवस्थापक -2शैक्षणिक पात्रता : B.Tech/ B.E. संबंधित विषयात आणि 15 वर्षांचा कामाचा अनुभव. 2) वरिष्ठ व्यवस्थापक- …

Read More »

लेडी सिंघमचे काम हे भारी ; वाचा तिच्या यशाची कहाणी.

UPSC IPS Success Story राजस्थानमधील सीकर येथील प्रीती चंद्रा या बिकानेरच्या एसपी आहेत. त्या बिकानेरच्या पहिल्या महिला एसपी असून त्याच्या चांगल्या कामामुळे चर्चेत असून त्यांना राजस्थानची ‘लेडी सिंघम’ म्हणूनही ओळखले जाते. आतापर्यंत प्रीतीने मानवी तस्करी आणि देह व्यापारात गुंतलेल्या अनेक टोळ्यांचाही पर्दाफाश केला आहे.त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. १९७९ मध्ये सीकर जिल्ह्यातील कुंदन गावात जन्मलेल्या प्रीती चंद्रा आयपीएस …

Read More »

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची भरती

HPCL Recruitment 2023 हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 37 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) वरिष्ठ अधिकारी –शैक्षणिक पात्रता : 01) पीएच.डी. / एम.ई./एम.टेक 02) अनुभव 2) सहाय्यक व्यवस्थापकशैक्षणिक पात्रता : …

Read More »

४ वर्षाचा असताना आई वारली, वडील तुरुंगात गेले, मात्र पोराने एमपीएससी परीक्षेत मारली बाजी

आपले कोणतेही यश बघायला आई – वडील हवेत. हेच प्रत्येकाला वाटत असते. पण विष्णूची गोष्ट निराळी आहे. विष्णू अवघा ४ वर्षाचा असताना हिंसाचारामुळे त्यांच्या आईचे निधन झाले होते, तर खुनाच्या आरोपाखाली वडील कारागृहात शिक्षा भोगत होते. मात्र, असं असताना देखील विष्णू कांबळे आजोळी राहून त्याने शिक्षण पूर्ण केले आणि सरकारी नोकरी पण मिळवली. विष्णूची सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये सहाय्यक कार्यकारी अभियंतापदी …

Read More »