ITBP मार्फत कॉन्स्टेबल पदाच्या 620 जागांसाठी नवीन भरती

ITBI Recruitment 2023 इंडो-तिबेट सीमा पोलीस दल (Indo Tibetan Border Police Force) मार्फत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.  अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 620

रिक्त पदाचे नाव : कॉन्स्टेबल (GD)
हिमाचल प्रदेश – 43 पदे
उत्तराखंड – 16 पदे
सिक्कीम -186 पदे
अरुणाचल प्रदेश – 250 पदे
UT लडाख –125 पदे

शैक्षणीक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठातून 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 23 वर्षेपर्यंत असावे.

परीक्षा फी : 100/- रुपये (महिला/एससी/एसटी आणि माजी सैनिक उमेदवारांना फी नाही)
किती पगार मिळेल?
निवडलेल्या उमेदवारांना वेतन स्तर-३: नुसार रु. 21,700/- ते 69,100/- दरमहा पगार मिळेल.

निवड प्रक्रिया
ITBP कॉन्स्टेबल GD निवड प्रक्रियेमध्ये नोंदणी, धावणे (PET), शारीरिक मानक चाचणी (PST), दस्तऐवजीकरण, बायोमेट्रिक ओळख, लेखी चाचणी, गुणवत्ता यादी, तपशीलवार वैद्यकीय परीक्षा यांचा समावेश आहे.

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 5 ऑक्टोबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 ऑक्टोबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिरात पहा

हेही वाचा :  मुंबई उच्च न्यायालयात 4थी उत्तीर्णांसाठी भरती सुरु ; पगार 47000 पर्यंत | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

अधिकृत संकेतस्थळ : www.itbpolice.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सफाई कामगाराची मुलगी पहिल्या प्रयत्नात झाली प्रशासकीय अधिकारी

UPSC Success Story : आपल्या मुलांना उच्च शिक्षित करून चांगल्या पदावर बघण्याचे प्रत्येक पालकाचे स्वप्न …

फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये 98 जागांवर भरती

FACT Bharti 2024 : फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी …