हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची भरती

HPCL Recruitment 2023 हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 37

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वरिष्ठ अधिकारी –
शैक्षणिक पात्रता :
01) पीएच.डी. / एम.ई./एम.टेक 02) अनुभव

2) सहाय्यक व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता :
01) पीएच.डी. / एम.ई./एम.टेक 02) अनुभव

3) व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता :
01) पीएच.डी. / एम.ई./एम.टेक 02) अनुभव

4) वरिष्ठ व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता :
01) पीएच.डी. / एम.ई./एम.टेक/ बी.ई./बी.टेक/ एम.एस्सी 02) अनुभव

5) मुख्य व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता :
01) पीएच.डी. / एम.ई./एम.टेक 02) 12/15/18 वर्षे अनुभव

6) उपमहाव्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता
: 01) पीएच.डी. / एम.ई./एम.टेक 02) 12/15/18 वर्षे अनुभव

वयाची अट :अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 ते 48 वर्षापर्यंत असावे. [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]परीक्षा फी : 1180/- रुपये [SC/ST/PWD – शुल्क नाही]पगार : 60,000/- रुपये ते 2,80,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2023

हेही वाचा :  घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, काबाडकष्टानंतर शेतकरी कन्या बनली पोलिस उपनिरीक्षक !

अधिकृत संकेतस्थळ : www.hindustanpetroleum.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : येथे क्लिक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये 98 जागांवर भरती

FACT Bharti 2024 : फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी …

आईने शेतमजूरी करत मुलाला घडवले ; कष्टाची जाणीव ठेवून नवनाथ झाला फौजदार !

MPSC Success Story : आपली मेहनत आणि जिद्द हेच यशाचे खरे गमक असते. ग्रामीण भागामध्ये …