शिक्षण

CIDCO : शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादितमध्ये भरती

CIDCO Recruitment 2023 शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादितमध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे. IDCO Bharti 2023 एकूण रिक्त जागा : 23रिक्त पदाचे नाव : लेखा लिपिकशैक्षणिक पात्रता : 01) बी.कॉम/बीबीए/बीएमएस सह अकाऊंटन्सी / फायनान्शियल व्यवस्थापन/ खर्च लेखा/ मॅनेजमेंट अकाउंटिंग/ऑडिटिंग 02) अनुभव – …

Read More »

क्षितीजाची पोलिस दलात गगनभरारी! गावाकडच्या मुलींसाठी तिचा ‘हा’ प्रवास नक्कीच प्रेरणादायी ठरेल..

खरंतर प्रत्येकाचे आईवडील हे आपल्या मुलांसाठी सातत्याने कष्ट करत असतात. आपल्या मुलांनी शिकावे आणि उच्च शिक्षित होऊन नाव कमवावे ही त्यांची प्रांजळ अपेक्षा असते.तसेच, क्षितीजा चव्हाणच्या आई – वडिलांनी देखील लेकीला अगदी हलाखीच्या परिस्थितीतून शिकवले. मावळ तालुक्यातील लहानशा गावात तिची जडणघडण झाली. क्षितीजा ही देखील अभ्यासात पहिल्यापासून हुशार होती. तिने नवीन समर्थ विद्यालयातून माध्यमिक शिक्षक घेतले. तर उच्च माध्यमिक शिक्षण …

Read More »

पुणे महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती जाहीर ; पदवी पाससाठी संधी

Pune Mahanagarpalika Bharti 2023 पुणे महानगरपालिका अंतर्गत भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावे लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2023 आहे.एकूण रिक्त जागा : 16 रिक्त पदाचे नाव : क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटरशैक्षणिक पात्रता : पदवी (Bsc) उत्तीर्ण, 40 W.P.M पेक्षा कमी नसलेल्या गतीसाठी टायपिंगची सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. …

Read More »

आई हॉटेलमध्ये स्वयंपाकी तर वडिलांनी वेळप्रसंगी चहा विकला; मुलगा बनला IPS अधिकारी!

UPSC Success Story : आयुष्यात ध्येय ठरलं असेल आणि ते पूर्ण करण्याची जिद्द असेल तर तुम्हीही काहीही करु शकता. देशातील सर्वात तरुण आयपीएस अधिकारी ठरलेल्या सफीन हसन यांचा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे. सफीन हसन हा मूळात गुजरातमधील सूरत जिल्ह्याचा कानोदर रहिवासी आहे. त्याची घरची परिस्थिती बेताची होती. पण पालकांनी मुलांना उच्च शिक्षित केले. जेव्हा सफीन हसनला त्याच्या अभ्यासासाठी अधिक …

Read More »

अभिमानाची गोष्ट! कर्णबधिर असूनही अवघ्या २२ व्या वर्षी सौम्याचे युपीएससीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश !

UPSC Success Story : खरंतर आपल्याकडे ज्या क्षमता आहेत. त्याचा पुरेपूर वापर करून आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि क्षितीज रूंदावण्यासाठी धडपडले पाहिजे.सौम्या शर्मा ही कर्णबधिर असूनही त्यांनी कोणत्याही सवलतीवर विसंबून न राहता सर्वसाधारण प्रवर्गात अर्ज केला. अभ्यासाच्या जोरावर सौम्या शर्माने पहिल्याच प्रयत्नात वयाच्या बावीसाव्या वर्षी यूपीएससी परीक्षेत देशभरात नववा क्रमांक मिळवत नेत्रदीपक स्थान पटकावले. सौम्या शर्मा (Soumya Sharma) ह्या दिल्लीच्या …

Read More »

ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव येथे विविध पदांच्या 50 जागांसाठी भरती

ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 50रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :सामान्य प्रवाह पदवीधर (अभियांत्रिकी) 40शैक्षणिक पात्रता : Candidates should have successfully completed Graduation in respective stream from a …

Read More »

वडिलांचे आयएएसचे स्वप्न भंगले; पण मुलगी आयपीएसनंतर बनली आयएएस अधिकारी..

UPSC IAS Success Story प्रत्येकजण लहानपणापासून निराळे स्वप्न उराशी बाळगून प्रवास करत असतं. मुद्रा गायरोलाच्या वडिलांचे आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न होते. पण ते पूर्ण करू शकले नव्हते. त्यामुळे आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत केली. मुद्रा यांनी आई – वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे IAS अधिकारी असलेल्या मुद्रा गायरोला या उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील कर्णप्रयागच्या रहिवाशी आहेत. त्या लहानपणापासूनच अभ्यासात अव्वल …

Read More »

ध्येयवेड्या स्वप्नांची पूर्ती; यशची भारतीय नौदलात निवड…

जेव्हा गावातील मुलगा भारताचे प्रतिनिधित्व करतो, ते संपूर्ण गावासाठी अभिमानाची आणि कौतुकास्पद बाब ठरते. असाच रायगड जिल्ह्यातील रोहा या तालुक्यातील यश अशोक तेंडुलकर. याने नुकतेच राष्ट्रीय नौदल प्रशिक्षण पूर्ण केले असून त्याची भारतीय नौदलात निवड झाली आहे.यश तेंडुलकर हा नेहमीचं अभ्यासात आणि पोहण्यात अव्वल होता. त्याने बऱ्याच वेळा गोल्ड सिल्वर ब्राँझ पदक मिळवली आहेत. आणि त्याला इंडीयन नेव्ही मधे जाण्याची …

Read More »

AIASL मार्फत मुंबईत 828 जागांसाठी भरती ; विनापरीक्षा थेट नोकरीचा चान्स

AIASL Bharti 2023 10वी ते पदवीधरांना नोकरीचा चान्स चालून आला आहे. एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मार्फत मुंबई येथे विविध पदे भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 18, 19, 20, 21, 22 & 23 डिसेंबर 2023 आहे. AIASL Recruitment 2023एकूण रिक्त जागा : 828 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) …

Read More »

नागपूर महानगरपालिकेमार्फत 350 जागांसाठी भरती ; 10वी ते पदवी उत्तीर्णांना नोकरीची संधी..

Nagpur Mahanagarpalika Bharti 2023 नागपूर महानगरपालिकेअंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 350 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी 07शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) स्टेशन ऑफिसर & इंस्ट्रक्टर कोर्स …

Read More »

भारतीय नौदलात विविध पदांच्या 129 जागांसाठी भरती ; 10वी उत्तीर्णांना संधी!

Indian Navy Bharti 2023 भारतीय नौदल अकादमी अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 129रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) फायर इंजिन ड्रायव्हर – 07 पदेशैक्षणिक पात्रता : i)मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास किंवा …

Read More »

घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, काबाडकष्टानंतर शेतकरी कन्या बनली पोलिस उपनिरीक्षक !

MPSC PSI Success Story नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील तिळवण येथील सोनाली सोनवणे ही कृषीकन्या. तिच्या घरची परिस्थिती बेताची, अतिशय प्रतिकूल परिस्थिती शेतीच्या तुटपुंज्या उत्पन्नावर आर्थिक ओढाताण करीत त्यांनी मुलां परिवहन खबरदार संसाराचा गाडा चालविण्यासाठी काबाडकष्ट केल. अशा परिस्थितीत लहानपणापासून जिद्दी व हुशार असलेल्या सोनालीने चिकाटी व बुद्धिमत्तेच्या बळावर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या माध्यमातून पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी …

Read More »

तिसऱ्या प्रयत्नात अंकिता शर्मांनी केली युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण; IPS पदापर्यंत घेतली गगनभरारी!

UPSC Success Story स्पर्धा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी की IAS, IPS, IFS तर काहीजण इतर परीक्षा उत्तीर्ण होतात. या संपूर्ण प्रवासात जिद्द आणि चिकाटी आवश्यक असते. यात आपला कोणी ना कोणी आदर्श असतोच. अशाच IPS अंकिता शर्मा, यांच्या भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी किरण बेदी आहेत.‌ त्यांच्या प्रवासातून यांना देखील प्रेरणा मिळाली आणि त्यांनी प्रशासकीय अधिकारी होण्याचे ठरवले.IPS अंकिता शर्मा या …

Read More »

RITES मध्ये विविध पदांच्या 257 जागांसाठी भरती

RITES Bharti 2023 : रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्विस लि. मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख20 डिसेंबर 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 257 रिक्त पदाचे नाव आणि पात्रता :1) पदवीधर अप्रेंटिस 160शैक्षणिक पात्रता : B.E/B.Tech (सिव्हिल/इलेक्ट्रिकल/सिग्नल & टेलिकॉम/ मेकॅनिकल/ केमिकल/मेटलर्जी) किंवा BA/BBA/B.Com2) …

Read More »

केवळ एक वर्षाच्या तयारीवर अनन्या अवघ्या बावीसाव्या वर्षी झाली IAS अधिकारी!

IAS Success Story दरवर्षी बरेच जण स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. यात काही तीन-चार प्रयत्नानंतर युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करण्यात यशस्वी होतात. परंतू, काही उमेदवार असे आहेत जे त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण करतात. अशाच, IAS अधिकारी अनन्या सिंग या हुशार विद्यार्थ्यांपैकी एक आहे. IAS अनन्या सिंग युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाली. तेव्हा ती फक्त बावीस वर्षांची होती.‌ तेव्हा ती अधिकारी बनली. तिने …

Read More »

सलग चारवेळा नापास, पण आईच्या प्रोत्साहनाने पाचव्या प्रयत्नात मिळविले यश

UPSC Success Story यूपीएससीची तयारी करणाऱ्या सर्व तरुणांनी यश मिळवायचे असेल तर स्वत:वर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. नागरी सेवेच्या तयारीसाठी परीक्षेचे स्वरूप समजून घेणे महत्त्वाचे आहे. तुमची तयारी पक्की झाली की स्वतःच्या चूका टाळण्यास मदत होते.कधी कधी यश उशिरा मिळते पण जेव्हा मिळते तेव्हा मनाप्रमाणे मिळते. अशीच एक अक्षत कौशल यांच्या यशाची कहाणी आहे. अक्षत हे मूळचे हरियाणाचे असून यांना …

Read More »

जळगाव जिल्हा न्यायालयात विविध पदांच्या 132 जागांवर होणार भरती

Jalgaon District Court Bharti 2023 महाराष्ट्रातील विविध जिल्हा न्यायालयात मेगाभरती होणार असून त्यानुसार जळगाव जिल्हा न्यायालयाअंतर्गत विविध पदे भरली जाणार आहे. सातवी पास ते पदवी पाससाठी सरकारी नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख 04 डिसेंबर 2023 आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे, रिक्त पदांचा तपशील 1) …

Read More »

पत्रकार ते आयपीएस वाचा प्रीती चंद्रा यांच्या या जिद्दीचा प्रवास…

UPSC IPS Success Story : कोणत्याही परीक्षेची तयारी करताना आपल्यात जिद्द, समर्पण वृत्ती आणि जुळवून घेण्याची क्षमता असेल तर आपण त्या परीक्षेत नक्कीच यश मिळवू शकतो. कारण, विशेषतः स्पर्धा परीक्षेत सर्व पायऱ्या योग्यप्रकारे पार करून मगच यश हातात येते. याच परीक्षा नवी स्वप्ने बघायला देखील प्रेरित करतात. पत्रकार असलेल्या प्रीती चंद्रा आयपीएस कशा झाल्या? वाचा त्यांची ही यशोगाथा… प्रीती यांच्या …

Read More »

नैराश्यावर मात करत शिशिर गुप्ता बनले IAS अधिकारी; वाचा ही जिद्दीची कहाणी!

UPSC Success Story : स्पर्धा परीक्षा देताना कधी यश येते तर कधी अपयश… पण दोन्ही गोष्टी पचवता आल्या पाहिजेत. कारण, ही स्पर्धा आहे. यात टिकायचे तर हे जमायला पाहिजे. अशाच प्रवासात शिशिर यांना दोनदा अपयश आले, त्यांनी आत्महत्येची पण प्रयत्न केला होता. पण जिद्दीने पुन्हा एकदा तयारी केली आणि IAS अधिकारी बनले.कोण आहेत IAS शिशिर गुप्ता? आय.ए.एस अधिकारी शिशिर गुप्ता …

Read More »

आडभाई दांपत्यांची क्लास वन पदाला गवसणी ; एकाचवेळी दोघेही झाले प्रशासकीय अधिकारी !

Success Story एकदा लग्न झाले की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास जमेल का? घर – नोकरी सांभाळून कसा करता येईल? असे एक ना अनेक प्रश्न कित्येक जणांसमोर असतात. त्यासाठी आडभाई दांपत्यांची गोष्टी प्रेरणादायी आहे. डॉ. अमोल देविदास आडभाई व डॉ. ज्ञानेश्वरी भांड – आडभाई हे नाशिक जिल्ह्यातील सायखेडा येथे राहणारे हे दांपत्य. त्यांचे घराणे हे प्रगतशील कुटुंब म्हणून ओळखले जाते. डॉ. अमोल …

Read More »