क्रिकेट

नवा कर्णधार, नवा लूक! कोलकात्याचा संघ आता नव्या जर्सीत उतरणार मैदानात

KKR New Jersey: आयपीएल आपल्या पंधराव्या हंगामाकडं (IPL 2022) कूच करत आहे. येत्या 26 मार्चपासून आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. तर, अंतिम सामना 29 मे रोजी खेळला जाणार आहे. यंदा आठ ऐवजी दहा संघ खेळत असल्यानं यंदाचा हंगाम अधिक मनोरंजक ठरणार आहे.  स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सर्व फ्रँचायझींनी तयारी पूर्ण केली आहे. यातच कोलकाताच्या संघानं (KKR) आयपीएलच्या यंदाच्या हंगामासाठी आपली नवी …

Read More »

दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचं होळी सेलिब्रेशन! एकमेकांवर रंग उधळून खेळाडूंनी लुटला आनंद

Happy Holi 2022: भारतात होळीचा सण मोठ्या उत्सहात साजरा केला जातो. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. होळीचं दहन केल्यानंतर ऐकामेकांवर रंगाची उधळण करत या सणाचा आनंद लुटला जातो. . केवळ भारतातच नाही तर इतर देशांतही हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सच्या संघातही होळीचं सेलिब्रेशन पाहायला मिळालं. दिल्लीच्या खेळाडूंचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत …

Read More »

डेव्हिड वॉर्नरसोबत ‘हा’ स्फोटक फलंदाज देणार सलामी, येथे पाहा दिल्ली कॅपिटल्सचा संभाव्य संघ

<p><strong>TATA IPL 2022:</strong> भारतातील सर्वात लोकप्रिय लीग <a title="आयपीएल" href="https://marathi.abplive.com/topic/ipl-2022" data-type="interlinkingkeywords">आयपीएल</a>च्या पंधराव्या हंगामाचा बिगुल वाजलाय. या हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात येत्या 26 मार्चला खेळला जाणार आहे. &nbsp;तर, मागील हंगामात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सचा संघ त्यांच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सशी भिडणार आहे. तर, डेव्हिड वार्नरसोबत कोणता खेळाडू सलामी देणार आणि दिल्लीचा संभाव्य प्लेईंग …

Read More »

IPL 2022 पूर्वी ग्लेन मॅक्सवेलचं विराट कोहलीबद्दल मोठं वक्तव्य, म्हणाला…

IPL 2022 : आयपीएलचा यंदाचा हंगाम सुरु होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) विराट कोहलीबाबत (Virat Kohli) मोठं वक्तव्य केलं आहे. मॅक्सवेल असा विश्वास आहे की, विराट कोहली कर्णधारपदाच्या ओझ्याशिवाय तणावमुक्त दिसत आहे, जे विरोधी संघांसाठी धोकादायक लक्षण आहे. गेल्या वर्षीच्या आयपीएलनंतर आरसीबीचे कर्णधारपद सोडणाऱ्या कोहलीने राष्ट्रीय टी-20 आणि कसोटी संघांचे कर्णधारपदही सोडले होते, तर …

Read More »

IPL 2022 : …म्हणून धोनी घालतो ‘नंबर 7’ची जर्सी; माहीनं स्वतः सांगितलं कारण

IPL 2022 : टीम इंडियाचा माजी कर्णधार कॅप्टन कूल (MS Dhoni) आयपीएलच्या मैदानातही धमाकेदार खेळी करताना दिसून येतो. आयपीएलमध्ये (IPL) धोनीच्या खांद्यावर चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाची कर्णधार पदाची धुरा आहे. ही जबाबदारीही धोनी यशस्वीरित्या पार पाडताना दिसतो. पण सध्या चर्चा रंगली आहे ती, धोनीच्या जर्सीवरील ‘नंबर 7’ची. अनेकांना पडलेला प्रश्न म्हणजे, महेंद्रसिंह धोनी नंबर 7ची जर्सी का घालतो? याचं …

Read More »

लक्ष्य उपांत्यफेरीत, सात्विक-चिराग अंतिम आठमध्ये, सिंधू-सायनाचा पराभव 

All England Open Badminton : विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदाकाची कमाई करणाऱ्या लक्ष्य सेन याची विजयी घोडदौड सुरुच आहे. यावेळी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष सेन याने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. लक्ष्य सेन याने जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या एंडर्स एंटनसनचा 21-16, 21-18 या फरकाने पराभव केला. लक्ष्य सेन याने इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पहिल्यांदाच प्रवेश केला आहे. लक्ष्यचा पुढील सामना …

Read More »

स्पॉट फिक्सिंग ते शाहरुख खानला बॅन, IPL मधील पाच मोठे वाद

Five Biggest IPL Controversies : 26 मार्चपासून आयपीएलच्या 15 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. जगातील सर्वात चर्चेत असणारी ही क्रिकेट लीग 2008 मध्ये सुरु झाली. आतापर्यंत या लीगने अनेक क्रिकेटपटू दिले आहे. आयपीएल स्पर्धेने भारतीय क्रिकेटची दीशा बदलली आहे. पण, आयपीएलच्या या स्पर्धेत अनेकदा वादही झाले आहेत. पाहूयात, मागील 14 हंगामात आयपीएलमध्ये झालेले सर्वात मोठे पाच वाद.. 1- स्पॉट-फिक्सिंग – 2013 …

Read More »

IPL 2022 : धोनी ते अय्यर,  दहा संघाच्या कर्णधारांचा पगार किती?

IPL 2022 : आयपीएलच्या 15 व्या हंगामाचं बिगुल वाजले आहे. 26 मार्चपासून आयपीएलच्या रणसंग्रामाला सुरुवात होणार आहे. यंदा आयपीएलमध्ये दहा संघ खेळणार आहेत. लखनौ आणि गुजरात हे दोन संघ यंदापासून सहभागी झाले आहेत. आयपीएलमधील सर्व संघानी विजेतेपदासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. 2021 चा विजेता चेन्नई आणि उपविजेता कोलकाता या संघामध्ये यंदाचा पहिला सामना होणार आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामापूर्वी झालेल्या …

Read More »

टेनिस स्टार शारापोवा आणि फॉर्म्युला वन रेसर शूमाकर यांच्यावर गुरुग्राममध्ये फसवणुकीचा गुन्हा

Sharapova and Schumacher : गुरुग्राम पोलिसांनी माजी रशियन टेनिस स्टार मारिया शारापोव्हा (Maria Sharapova) माजी फॉर्म्युला वन रेसर मायकेल शूमाकर (Michael Schumacher) यांच्यासह 11 जणांविरुद्ध फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, दिल्लीतील एका महिलेच्या तक्रारीवरून बादशाहपूर पोलीस ठाण्यात हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या सर्वांवर फसवणुकीचा आरोप महिलेने केला आहे. नेमकं काय प्रकरण आहे …

Read More »

Suresh Raina : सुरेश रैना फॅन्ससाठी आनंदाची बातमी, IPL मध्ये नवी जबाबदारी निभावणार!

Suresh Raina in IPL : इंडियन प्रिमीयर लीगमधील एक सर्वात मनोरंजनात्मक खेळाडू असलेल्या सुरेश रैनाला यंदा कोणत्याच संघाने विकत घेतले नाही. रैनाला चेन्नई सुपरकिंग्ज संघाने विकत घेण्यात रस न दाखवल्याने रैना यंदा आयपीएलच्या मैदानात दिसणार नाही. पण रैनावर एक नवी जबाबदारी पडली असून तो आता कॉमेन्ट्री करण्यासाठी स्टेडीयमध्ये नक्कीच असेल. त्यामुळे सुरेश रैना यंदा बॅटच्या जागी हातात माईक घेऊन कॉमेन्ट्री …

Read More »

दिल्ली कॅपिटल्स संघाच्या अडचणीत वाढ, कोट्यवधी देऊन खरेदी केलेला पृथ्वी शॉ यो यो टेस्टमध्ये फेल

IPL 2022 : आयपीएल 2022 (IPL 2022) सुरु होण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत. 26 मार्चपासून आयपीएल सुरु होणार असून सध्या खेळाडू सराव करत आहेत. दरम्यान खेळाडूंची फिटनेस टेस्ट अर्थात यो यो टेस्ट केली जात असून दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ हा यो यो टेस्टमध्ये फेल झाला आहे. त्यामुळे आता 7.50 कोटी रुपये खर्च करुन विकत घेतलेला पृथ्वी आयपीएल खेळू न शकल्यास …

Read More »

IPL मधील कोरोना नियम होणार कठोर, बायो बबल तोडणाऱ्यांना आर्थिक दंड

IPL 2022 :  भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. मात्र, धोका कायम आहे. त्यामुळे आयपीएलमध्येही कोरोनाचे नियम अधिक कठोर कऱण्यात येणार आहेत. आयपीएलच्या गेल्या हंगामात बायो बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला होता. पण आता सुत्रांच्या माहितीनुसार, आता बायो बबल तोडणाऱ्यासाठी आणखी कठोर नियम करण्यात येणार आहे. बायो बबल तोडणाऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. बायो बबलचे नियम मोडणाऱ्यांना एक सामन्याची बंदी ते …

Read More »

गुजरातच्या संघासाठी खूशखबर! हार्दिक पांड्याने यो यो टेस्ट केली पास

Hardik Pandya : गेल्या काही दिवसांपासून दुखापतीचा सामना करणाऱ्या हार्दिक पांड्याने यो यो टेस्ट पास केली आहे. बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये बुधवारी हार्दिक पांड्याने यो यो चाचणी पास केली आहे. यो यो टेस्ट पास केल्यामुळे हार्दिक पांड्याचा आयपीएलमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामात हार्दिक पांड्या गुजरात संघाचे नेतृत्व करत आहे.  बीसीसीआयच्या सुत्रांनी सांगितले की, ‘खापतीनंतर पुनरागमन …

Read More »

ICC Ranking : जसप्रीत बुमराहला श्रीलंकेविरुद्धच्या कामगिरीचं फळ मिळालं, विराटची मात्र घसरण

ICC Ranking : टीम इंडियाने श्रीलंकेला टेस्ट सीरीजमध्ये 2-0 ने मात दिली. भारताच्या विजयात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने महत्त्वाची कामगिरी केली. त्याच्या या शानदार गोलंदाजीमुळे त्याला नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये फायदा झाला आहे. बुमराह आयसीसीच्या टेस्ट गोलंदजांच्या यादीत चौथ्या स्थानावर आल आहे. त्याने सहा स्थानांची मोठी उडी घेतली आहे. तर श्रीलंकेचा फलंदाज दिमुथ करुणारत्ने यालाही फायदा झाला असून तो …

Read More »

चक दे झुलन! वनडे क्रिकेटमध्ये रचला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली महिला क्रिकेटर

ICC Womens World Cup 2022 : भारतीय महिला क्रिकेट टीम (Indian Women Cricket Team) ची वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामी (Jhulan Goswami 250 ODI Wickets) ने आयसीसी वर्ल्ड कप 2022 (ICC Womens World Cup 2022) मध्ये इतिहास रचला आहे. झुलननं बुधवारी इंग्लंड (INDW vs ENGW World Cup) विरुद्धचा आपला पहिला विकेट घेतला आणि इतिहास रचला. झुलन वनडे क्रिकेटमध्ये 250 विकेट्स घेणारी …

Read More »

IPLची बस फोडल्यानंतर मनसेचं स्पष्टीकरण; म्हणाले, हक्क नाही मिळाला तर…

Mumbai MNS IPL Updates :  मनसे वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत आयपीएलची बस फोडली आहे. खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचं काम मुंबईच्या व्यावसायिकांना न दिल्यानं मनसे आक्रमक झाली आहे. IPLमधील खेळाडूंसाठी आणलेली बस मनसे कार्यकर्त्यांनी काल रात्री फोडली असल्याची माहिती आहे. काल रात्री 11 ते 11.30 वाजेच्या सुमारास ताज हॉटेलसमोर ही घटना घडली असल्याची माहिती आहे.  आयपीएल महाराष्ट्रामध्ये तर आयपीएलमध्ये वापरल्या जाणाऱ्या बसेस …

Read More »

भारतीय महिला संघाचा इंग्लंडकडून पराभव, 31 षटकातच पूर्ण केलं लक्ष्य

Womens World Cup 2022 : महिला वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाचा आज इंग्लंडच्या महिला संघाने पराभव केला आहे. भारताचा हा वर्ल्ड कप स्पर्धेतील चौथा सामना होता. या सामन्यात भारताचा 4 गडी राखून पराभव झाला आहे. प्रथम फलदांजी करताना भारतीय महिला संघ 134 धावांवर ऑल आऊट झाला होता. त्यानंतर फलंदाजी करण्यास आलेल्या  इंग्लंडच्या महिला संघाने केवळ 31 षटकात सहा गड्यांच्या …

Read More »

Rishabh Pant : धोनीच्या ‘या’ खास रेकॉर्डवर ऋषभ पंतची नजर, कसोटी सामन्यात करु शकतो कमाल

MS Dhoni Record : महेंद्र सिंह धोनीने (MS Dhoni) निवृत्ती घेतल्यानंतर टीम इंडियाला (Team india) त्याच्या सारखा धाकड यष्टीरक्षक फलंदाज मिळेल का? असा सर्वांसमोर प्रश्न होता. कारण एखाद्या दिग्गज खेळाडूची जागा घेणं कधीच सोपं नसतं. पण भारताचा युवा यष्टीरक्षक ऋषभ पंतने (Rishabh Pant) ही जागा योग्यरित्या घेत तिन्ही फॉर्मेटमध्ये उत्तम कामगिरी करण्यास सुरुवात केली आहे. त्याने धोनीचे काही रेकॉर्ड आताच …

Read More »

भारतीय महिला संघाची खराब सुरुवात, 24 षटकात सात बाद 86 धावा

ENG-W vs IND-W Match : महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना इंग्लंड संघाविरुद्ध सुरु आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा करण्यात येत आहे. या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलदांजी करत असून, सुरुवात डळमळीत झाली आहे. सध्या भारतीय महिला संघाने 24 षटकात सात विकेट गमावून 86 धावा केल्या आहेत. सध्या ऋचा घोष आणि झूलन गोस्वामी खेळत …

Read More »

मनसे आक्रमक, मुंबईत IPLची बस फोडली! ताज हॉटेलसमोरील घटना 

Mumbai MNS IPL Updates :  मनसे वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत आयपीएलची बस फोडली आहे. खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचं काम मुंबईच्या व्यावसायिकांना न दिल्यानं मनसे आक्रमक झाली आहे. Iplमधील खेळाडूंसाठी आणलेली बस मनसे कार्यकर्त्यांनी काल रात्री फोडली असल्याची माहिती आहे. काल रात्री 11 ते 11.30 वाजेच्या सुमारास ताज हॉटेलसमोर ही घटना घडली असल्याची माहिती आहे.  आयपीएल खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचे काम मुंबईतील स्थानिक …

Read More »