बँक ऑफ बडोदा मुंबई येथे विविध पदांची भरती, जाणून घ्या डिटेल्स

बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांची भरती निघाली आहे. एकूण ४२ जागांसाठी ही भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे बँक ऑफ बडोदाच्या bankofbaroda.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया २३ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2022 आहे.

एकूण जागा : ४२

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) हेड/डेप्युटी हेड 11
शैक्षणिक पात्रता
: (i) CA/CS/MBA/PGDM/कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, गणित, सांख्यिकी & वित्त पदव्युत्तर पदवी (ii) 10 वर्षे अनुभव

2) सिनियर मॅनेजर 27
शैक्षणिक पात्रता :
(i) CA/CS/MBA/PGDM/कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, गणित, सांख्यिकी & वित्त पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव

3) मॅनेजर 04
शैक्षणिक पात्रता :
(i) B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स) किंवा गणित, सांख्यिकी पदवी किंवा B.Tech/ B.E./M.Tech/M.E. (कॉम्प्युटर सायन्स/ IT/ डेटा सायन्स/ मशिन लर्निंग & AI. किंवा B.Sc/ BCA/ MCA. (ii) 03 वर्षे अनुभव

हेही वाचा :  महाराष्ट्र कृषि विभागात 60 जागांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

वयो मर्यादा : 01 फेब्रुवारी 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 32 ते 55 वर्षे.
पद क्र.2: 27 ते 40 वर्षे.
पद क्र.3: 24 ते 34 वर्षे.

परीक्षा फी : ६००/- रुपये [SC/ST/PWD/महिला – १००/- रुपये]

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मार्च 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.bankofbaroda.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

हे देखील वाचा :

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

RITES मध्ये निघाली भरती, परीक्षेशिवाय होणार निवड, 85000 महिना पगार मिळेल

RITES Limited मध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. RITES मध्ये काही रिक्त …

तीनवेळा अपयश येऊनही हरले नाहीतर लढले; वाचा डॉ. स्नेहल वाघमारेंच्या यशाची कहाणी…

आयुष्यात आपल्याला कधी यश मिळते तर कधी अपयश या सर्व परिस्थितीत जिद्दीने उभे राहता आले …