PNB : पंजाब नॅशनल बँक मुंबई येथे 12वी उत्तीर्णांना नोकरीची संधी..

पंजाब नॅशनल बँक मुंबई येथे भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना (Punjab National Bank Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. शिपाई या पदांसाठी ही भरती होणार असून पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2022 असणार आहे.

एकूण जागा : 12

पदाचे नाव : शिपाई (Peon) –

शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.उमेदवारांना बेसिक इंग्लिश भाषा वाचता येणं आवश्यक आहे. तसंच उमेदवार हे त्या जिल्ह्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 18 ते 28 च्या दरम्यान असणार आहे.

अर्ज पद्धती : ऑफलाईन

हेही वाचा :  वडिलांनी सायकलवर विकले कपडे, पण मुलगा बनला IAS !

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2022

अर्ज करण्यासाठीचा पत्ता : मुख्य व्यवस्थापक, मानव संसाधन विभाग, पंजाब नॅशनल बँक, प्रगती टॉवर, प्लॉट क्र.-9, जी-ब्लॉक, वांद्रे – कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई- 400 051.

अधिकृत संकेतस्थळ : www.pnbindia.in

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

हे पण वाचा :

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

गृह मंत्रालयाअंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

MHA Recruitment 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गृह मंत्रालयाने (MHA) …

सफाई कामगाराची मुलगी पहिल्या प्रयत्नात झाली प्रशासकीय अधिकारी

UPSC Success Story : आपल्या मुलांना उच्च शिक्षित करून चांगल्या पदावर बघण्याचे प्रत्येक पालकाचे स्वप्न …