महाराष्ट्र कृषि विभागात 60 जागांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Krushi Vibhag Recruitment 2023 कृषि विभागामार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2023 आहे.

एकूण रिक्त पदे : 60

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) लघुटंकलेखक / Short Typist 28
शैक्षणिक पात्रता :
01) माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण. 02) लघुलेखन गती किमान 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन गती किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखन गती किमान 30 शब्द प्रति मिनिट किंवा सरकारी व्यावसायिक पात्रता प्रमाणपत्र.

2) लघुलेखक (निम्न श्रेणी) / Stenographer (Lower Grade) 29
शैक्षणिक पात्रता
: 01) माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण. 02) लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखन गती किमान 30 शब्द प्रति मिनिट, किंवा सरकारी व्यावसायिक पात्रता प्रमाणपत्र.

3) लघुलेखक (उच्च श्रेणी) / Stenographer (Higher Grade) 03
शैक्षणिक पात्रता
: 01) माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण. 02) लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखन गती किमान 30 शब्द प्रति मिनिट, किंवा सरकारी व्यावसायिक पात्रता प्रमाणपत्र.

हेही वाचा :  AIIMS : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमार्फत 198 पदावर भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 05 वर्षे सूट]परीक्षा फी : 720/- रुपये. (मागासवर्गीय / आ. दु.घ/ अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – रु. 650/-रुपये)
पगार (Pay Scale) :
लघुटंकलेखक – 25500-81100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते
लघुलेखक (निम्न श्रेणी) -38600-122800 (सुधारित – S-15 : 41800-132300) अधिक महागाई भत्ता नियमाप्रमाणे इतर देय भत्ते
लघुलेखक (उच्च श्रेणी)- 41800-132300 (सुधारित – S-16 : 44900-142400) अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत :
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
06 एप्रिल 2023

click here new

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

आई अंगणवाडी सेविका तर वडील भाजीपाला विक्रेते, पण लेकाने मोठ्या पदावर मिळविली नोकरी!

आपल्या देशाची सेवा करायची आहे.हाच एक निश्चय मनाशी बाळगून संजूने स्वप्न बघितले आणि ते साकार …

गृह मंत्रालयाअंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

MHA Recruitment 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गृह मंत्रालयाने (MHA) …