लग्नाच्या १८ वर्षांनंतर अपूर्व-शिल्पाने अनुभवलं पालकत्व, मुलीला दिलं ट्रेडिशनल आणि मीनिंगफुल नाव

बॉलिवूड अभिनेता अपूर्व अग्निहोत्री आणि त्याची पत्नी शिल्पा सकलानी यांनी तब्बल १८ वर्षांनी पालकत्वाचा आनंद अनुभवला आहे. अपूर्व आणि शिल्पाने मुलगी झाल्याची गोड बातमी शेअर केली आहे. यासोबत दोघांनी मुलीचं नाव देखील जाहीर केलंय.

टीव्ही अभिनेत्री शिल्पा सकलानी आणि अपूर्व अग्निहोत्रीने २००२ मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या १८ वर्षांनंतर त्यांच्या घरी गोंडस मुलीचा जन्म झाला आहे. शिल्पा आणि अपूर्वने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून मुलीचा जन्म आणि नाव जाहीर केलं आहे. शिल्पा आणि अपूर्वने मुलीला दिलेलं नाव अतिशय गोंडस आहे. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

​शिल्पा-अपूर्वच्या मुलीचं नाव

शिल्पा आणि अपूर्वने मुलीचं नाव ईशानी कनु अग्निहोत्री.(Ishaani Kanu Agnihotri) असं ठेवलं आहे. ईशानी हे मुलीचे नाव असून भारतीय वंशाचे नाव आहे. ज्याचा अर्थ “इच्छा” आहे. हे देवी दुर्गा किंवा पार्वतीला दिलेले नाव आहे. भगवान शिवाची पत्नी म्हणजे ईशानी. शक्तिशाली देवता, देवी दुर्गा भारतीय देवतांमध्ये मोठ्या प्रमाणात पूजली जाते. सामर्थ्य, संरक्षण, मातृत्व, युद्ध आणि विनाश यासह अनेक संघटनांसह तिला बहुआयामी मानले जाते. )

हेही वाचा :  Dalai Lama : 'त्या' वादग्रस्त Video नंतर दलाई लामांनी मागितली मुलाची आणि कुटुंबाची माफी, म्हणाले की...

(वाचा – अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने शेअर केला जुळ्या मुलांचा फोटो, बाळांच्या हटके नावांनी सगळ्यांच लक्ष वेधलं))

​शिल्पा-अपूर्वच्या मुलीचा पहिला फोटो

शिल्पा-अपूर्वने मुलीचा पहिला फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी खूप छान कॅप्शन देखील लिहिलं आहे. तसेच त्यांचा आई-बाबा होण्याचा अनुभव किती खास आहे.

अपूर्वने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओवर चाहत्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. त्याने लिहिलंय की, अशाप्रकारे हा बर्थडे माझ्या जीवनातील सर्वात चांगला आणि खास वाढदिवस आहे. कारण परमेश्वराने आशिर्वाद म्हणून सगळ्यात स्पेशन, अद्भुत आणि खूप किंमती गोष्ट लिहिली आहे.

(वाचा – ‘ही’ एक टेस्ट गरोदर राहण्यास करेल मदत, अनेक महिलांना झालाय याचा फायदा)

शिल्पा-अपूर्वची खास पोस्ट

​२०२२ मधील लोकप्रिय नावे

आद्विक – मुलाकरता तुम्ही आद्विक या नावाचा विचार करू शकता. आद्विक या नावाचा अर्थ अनोखा असा आहे. आद्विक हे नाव अतिशय वेगळं आणि हटके आहे.

राहुल – राहुल हे अतिशय सदाबहार नाव आहे. राहुल हे नाव बुद्धचा मुलगा, सगळ्या दुःखांवर विजयी या अर्थाचं आहे.

(वाचा – इशा अंबानीने दिला जुळ्या बाळांना जन्म, नाव जे त्यांच्या कुटुंबाला साजेल असंच…. पाहा नावाचा अर्थ)

​रेयांश

तुम्ही मुलाचं नाव रेयांश असं देखील ठेवू शकता. रेयांश या नावाचा अर्थ आहे सूर्य, प्रकाशाचा पहिला किरण, विष्णुचा अंश असा आहे.

हेही वाचा :  Petrol Rate Today : महिन्याच्या शेवटी खिशाला झळ की दिलासा? पेट्रोल-डिझेलचा आजचा दर काय?

(वाचा – आताच्या मुलांसमोर नक्की कसं वागायचं हा प्रश्न पडतोय? Sudha Murthy यांच्या पॅरेंटिंग टिप्स नक्कीच मदत करतील))

​रिधान

तुम्ही तुमच्या मुलाच नाव रिधान असं ठेवा. रिधान नावाचा अर्थ संधोधन असं आहे. तुम्ही देखील मुलाकरता हे नाव निवडू शकता.

(वाचा – Normal Delivery Stitches: नॉर्मल डिलीवरीमध्ये का घालतात टाके आणि या सगळ्यातून बरं व्हायला लागतात किती दिवस?))

​शार्विल

शार्विल या नावाचा अर्थ आहे भगवान कृष्ण. जर तुम्हाला देखील मुलाला अध्यात्मिक नाव ठेवायचं असेल तर हे नाव नक्की निवडा. या नावाचा ट्रेंड सध्या पाहायला मिळत आहे.

(वाचा – मुलांना एकच खोली शेअर करायला देणं योग्य आहे का? ५ गोष्टी ज्या पालकांना माहित असायलाच हव्यात))

​शिवम

२०२३ मध्ये शिवम या नावाची जोरदार चर्चा आहे. भगवान शिवशी संबंधीत हे नाव अतिशय लोकप्रिय आहे. शिवम या नावाचा अर्थ आहे शुभ, भगवान शंकर-शिव असा होतो.

(वाचा – 8 वर्षाच्या मुलाला पालकांनी जबरदस्तीने रात्रभर पाहायला लावला टीव्ही, टीव्हीचं वेड म्हणून दिली ही शिक्षा))

​श्रेयांश

जर तुम्ही देखील युनिक नावाच्या शोधात असाल तर श्रेयाशं हे नाव परफेक्ट आहे. या नावाचा अर्थ आहे यश दाता, लकी, अमीर असा होतो. हे नाव अतिशय लोकप्रिय आहे.

हेही वाचा :  तुमच्या फोनमध्ये 5G सर्विस मिळतेय?, या सोप्या स्टेप्सने चेक करा

(वाचा – तुमची मुलंसुद्धा मोबाइलमध्ये बिझी असतात, मुलांना Gadget पासून लांब करायचंय? Sudha Murthy यांच्या फायदेशीर टिप्स)

वियान

जर तुम्ही मुलाकरता वियान हे नाव निवडू शकता. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या मुलाचे नाव वियान असं आहे. वियान या नावाचा अर्थ आहे ऊर्जाने भरलेला, अत्यंत उत्साही.

(वाचा – वर्किंग मदरला मुलांसोबतचं नातं घट्ट करायचं असेल तर सद्गुरूंच्या या टिप्स करा फॉलो)

​शिवांश

शिवांश हे नाव अतिशय पवित्र नाव म्हणून ओळखलं जातं. शिवांश हे नाव भगवान शंकर यांच्यावरून निर्माण झालं. या नावाकरता शिवभक्त आवर्जुन निवडू शकतात.

(वाचा – या ६ गोष्टी करा आणि मुलांना स्मार्टफोन आणि टीव्हीपासून दूर ठेवा, प्रत्येक पालकांसाठी उपयुक्त टिप्स))



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …