आलिया-रणबीरची मुलगी जन्मतःच ‘या’ गुणांनी समृद्ध, जाणून तुम्हालाही होईल आनंद

नोव्हेंबर महिन्यात आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या घरी चिमुकल्या परीचा जन्म झाला आहे. ज्या मुलींचा जन्म नोव्हेंबर महिन्यात झाला आहे. त्या मुली इतर मुलींच्या तुलनेत अतिशय खास आहे. आलिया – रणबीरच्या मुलीचा ‘राहा’चा ६ नोव्हेंबर रोजी जन्म घेतला आहे. ही देखील काही खास गुण घेऊन जन्माला आली आहे. या आर्टिकलमध्ये आपण नोव्हेंबर महिन्यात जन्माला येणाऱ्या मुलांच्या गुणांबाबत जाणून घेणार आहोत. या खास गुणांमध्ये आलिया-रणबीरची मुलगी देखील आहे.

​गुड लुक्स

नोव्हेंबरमध्ये जन्माला येणाऱ्या मुली सौंदर्याने संपन्न असतात. त्यांचे व्यक्तिमत्व असे आहे की त्याकडे कोणीही दुर्लक्ष करू शकत नाही. हे लोक त्यांच्या मित्रांमध्ये खूप लोकप्रिय आहेत आणि इतरांना त्यांच्या लोकप्रियतेचा हेवा वाटतो.

​मेहनती असतात

नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांबद्दलची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांना कठोर परिश्रम करायला आवडतात. जेव्हा आपले ध्येय साध्य करायचे असते तेव्हा तो कोणताही शॉर्टकट घेत नाही. ते जे काही करतात त्यात त्यांना सर्वोत्तम द्यायचे असते. त्यांच्या कामात शंभर टक्के देणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा :  Alia Bhatt Viral Photo : ब्रेस्टफिडींग करतानाचा आलियाचा फोटो व्हायरल

​प्रामाणिक असतात

या महिन्यात जन्मलेल्या लोकांचा आणखी एक गुण म्हणजे ते कोणत्याही किंमतीत अप्रामाणिकपणा करत नाहीत. मैत्री असो की नातेसंबंध, त्यांना फसवून खाणे आवडत नाही. ते नेहमी प्रामाणिक असतात. नातेसंबंधात तुम्ही त्यांच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू शकता. ते तुम्हाला कधीही फसवणार नाहीत किंवा तुम्हाला संकटात एकटे सोडणार नाहीत.

​इमोशनल असतात

नोव्हेंबर महिन्यात जन्मला आलेल्या मुली खूप भावूक असतात. त्यांचा त्यांच्या कौशल्यावर पूर्ण विश्वास असतो. ते कठीण काळात त्यांचा संयम गमावू शकतात आणि जेव्हा त्यांना कोणताही मार्ग दिसत नाही तेव्हा ते कमकुवत होऊ लागतात.

प्रायव्हसी आवडते

नोव्हेंबरमध्ये जन्मलेले मुलांना प्रायव्हसी आवडत असते. या मुलींना त्यांचे रहस्य स्वतःकडे ठेवायला आवडतात. नोव्हेंबर महिन्यात जन्माल्या आलेल्या मुली कुणावरही विश्वास ठेवण्यासाठी वेळ घेतात आणि नेहमी त्यांच्या सभोवतालच्या विषारी आणि धूर्त लोकांपासून स्वतःचे संरक्षण करतात. या महिन्यात जन्माला आलेल्या मुली स्वतःच्या अटीवर जीवन जगत असतात.

​राग देखील नाकावर

नोव्हेंबरमध्ये जन्मला आलेली मुलं खूप दयाळू असतात. या मुलांना चुकीचे वागणे अजिबात सहन होत नाही. चुकीच्या गोष्टीचा या मुलींना राग येतो. ते लढण्यापासून दूर राहतात पण जेव्हा त्यांना उगाच डिवचल जातं तेव्हा मात्र त्यांना राग येतो. अगदी या मुली आपल्या जवळच्या व्यक्तीचा देखील राग करू शकतात.

हेही वाचा :  सेलिब्रिटीप्रमाणे साडी स्टाईल करण्यासाठी सोप्या टिप्स, या ७ गोष्टी लक्षात ठेवा

(फोटो सौजन्य – istock)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं ‘या’ स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रक

Konkan Railway News : मे महिन्याची सुट्टी, शिमगा आणि गणेशोत्सव यादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या …

Weather News : मुंबईत उन्हाचा लपंडाव; विदर्भ- मराठवाड्यासाठी मात्र हवामानाचा चिंता वाढवणारा अंदाज

Maharashatra Weather News : राज्यात सध्या हवामानाच्या स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती पाहायला मिळत आहे. तिथं …