Petrol- Diesel Price Today: पेट्रोल शंभरी पार तर, डिझेलचे भावही वधारले; जाणून घ्या आजचे दर | Petrol Diesel Price Today 13 March 2022 in Maharashtra Know New Rates Of Fuel


पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.

Petrol and diesel price today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

(हे ही वाचा: Gold-Silver Rate Today: विकेंडला सोने-चांदीचे भाव वधारले; जाणून घ्या आजचा प्रति तोळ्याचा दर)

शहर पेट्रोल (प्रति लिटर ) डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर ११०.२६ ९३.०३
अकोला १०९.७४ ९२.५५
अमरावती ११०.५७ ९३.३५
औरंगाबाद ११०.६६ ९३.४१
भंडारा ११०.७२ ९३.५०
बीड १११.६२ ९४.३५
बुलढाणा १११.७० ९३.४८
चंद्रपूर १०९.८० ९२.६३
धुळे १०९.७४ ९२.५४
गडचिरोली ११०.६३ ९३.४२
गोंदिया १११.२५ ९४.०१
बृहन्मुंबई ११०.१६ ९४.१४
हिंगोली ११०.७० ९३.४८
जळगाव ११०.०८ ९२.८७
जालना १११.५८ ९२.८७
कोल्हापूर ११०.१० ९३.८६
लातूर ११०.८३ ९३.६०
मुंबई शहर १०९.९८ ९४.१४
नागपूर १०९.७१ ९२.५३
नांदेड १११.५० ९४.२५
नंदुरबार ११०.९१ ९३.६६
नाशिक ११०.१३ ९२.९०
उस्मानाबाद ११०.४९ ९३.२७
पालघर १०९.६३ ९२.३९
परभणी ११२.१८ ९४.८८
पुणे १०९.९१ ९२.६९
रायगड १०९.५८ ९२.३५
रत्नागिरी १११.४१ ९४.१३
सांगली १०९.६५ ९२.४७
सातारा ११०.३९ ९३.१७
सिंधुदुर्ग १११.६७ ९४.४१
सोलापूर ११०.०८ ९२.८५
ठाणे १०९.४६ ९२.२२
वर्धा ११०.२२ ९३.०१
वाशिम ११०.५८ ९३.३६
यवतमाळ १११.३५ ९४.११



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सॅम पित्रोदा यांचा अखेर राजीनामा, जयराम रमेश यांनी दिली माहिती, नेमकं प्रकरण काय?

Sam Pitroda Resigns : अखेर इंडियन ओवरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी आपल्या पदाचा राजीनामा …

Maharastra Politics : मुख्यमंत्र्यांचा मुक्काम, विरोधकांना फुटणार घाम? 15 जागांवर कोण ठरणार सामनावीर?

Maharastra Loksabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) लोकसभेच्या तब्बल 15 …