Delhi Metro मध्ये तरुणांचं घाणेरडं कृत्य; विकृत तरुणांचा VIDEO VIRAL

Delhi Metro Viral Video : बिकिनी गर्लच्या (bikini girl) व्हिडीओनंतर दिल्ली मेट्रोमधील अनेक व्हिडीओ गेल्या काही दिवसांमध्ये व्हायरल झाले. पण सध्या सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोमधील धक्कादायक आणि संतापजनक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. या व्हिडीओमध्ये तरुणांचे घाणेरडे आणि अश्लील कृत्य समोर आले आहेत. हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 

अन् त्या तरुणीने तरुणीच्या शेजारी बसून…

पहिल्या व्हिडीओमध्ये मेट्रोमध्ये तरुणीच्या बाजूला बसून एक तरुण लज्जास्पद कृत्य करत आहे. तो मोबाईलमध्ये काही तरी पाहत हस्तमैथुन करताना दिसत आहे. तो अत्यंत बेफिकीरीने दिवसाढवळ्या मेट्रोमध्ये अश्लील कृत्य करत आहे. त्याचं हे कृत्य पाहून प्रवासी त्या डब्ब्यातून उठून निघून गेले. 

निर्लज्जपणाचा कळस

दुसऱ्या व्हिडीओमध्ये तर तरुणांनी निर्लज्जपणाचा कळस ओलांडला आहे. मेट्रोच्या दरवाज्याजवळ एक तरुण उभा आहे आणि दुसरा ओरल सेक्स करत आहेत. धक्कादायक आणि आक्षेपार्ह कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

हे व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर व्हायरल होतं आहे. हा व्हिडीओ कम्युनिटी गाइडलाइनमुळे सोशल मीडियावरुन काढून टाकण्यात आला आहे. पण त्यापूर्वी तो अनेकांना डाऊनलोड केल्यामुळे तो काही अकाऊंटवरुन व्हायरल होतो आहे.  (Delhi Metro masturbating and oral sex video viral on social media swati maliwal shameless delhi metro video dmrc)

हेही वाचा :  Video : जेव्हा बॉक्सिंग रिंगमध्ये 50 वर्षीय आईसमोर मुलाची 19 वर्षीय Ex girlfriend येते तेव्हा...

दिल्ली महिला आयोगाकडून दखल

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनीही या व्हिडीओची दखल घेतली आहे. दिल्ली पोलीस (Delhi Police) आणि दिल्ली मेट्रोला लज्जास्पद कृत्य करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. मालिवान यांनी या व्हिडीओसंदर्भात अधिकृत अकाऊंटवरुन ट्वीट केलं आहे. 

डीएमआरसीकडून निवेदन जारी

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन म्हणजे डीएमआरसीद्वारे एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. मेट्रोमधून प्रवास करताना जबाबदारीने वागण्याचं आवाहन या निवेदनातून करण्यात आलं आहे. याशिवाय असे आक्षेपार्ह कृत्य दिसल्यास डीएमआरसी हेल्पलाइनवर त्वरित तक्रार करावी, असंही सांगण्यात आलं आहे. 

दिल्ली मेट्रोमधील असे व्हिडीओ व्हायरल होण्याची ही पहिलेच वेळ नाही. प्रवाशांनी दिल्ली मेट्रोमधून प्रवास करताना सामाजिक शिष्टाचार आणि प्रोटोकॉलचे पालन करावे, अशी ताकीद दिली आहे. अशा विकृतीला आळा घालण्याची नेटकऱ्यांकडून मागणी होते आहे. 

हेही वाचा :  Viral Video: …आणि शिक्षिकेने विद्यार्थ्यांचे फोन आगीत फेकले

दरम्यान काही दिवसांपूर्वी मुंबईतील (mumbai viral video)परळ रेल्वे स्टेशनवरही असा एक विकृत व्यक्तीचं अश्लील कृत्य समोर आलं होतं. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

अंधश्रद्धेचा कळस! अपघातात व्यक्तीचा मृत्यू, 20 वर्षांनी नातेवाईकांची रुग्णालयच्या गेटवर पूजा, कारण काय तर..

Superstition : देश 21 व्या शतकात वावरत आहे, पण अजूनही अंधश्रद्धा मूळापासून नष्ट करण्यात आपण …

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …