ऐकाल ते नवल, नवरीने हातावर नाही तर थेट ब्लाऊजच्या जागी काढली मेहंदी

सोशल मीडियावर खूप ट्रेंड पाहायला मिळतात. कोणतेही कार्यक्रमात मुली आवडीने मेहंदी काढतात. पण सध्या सगळ्याच गोष्टींचा ट्रेंड बदलत आहे. मग यात मेहंदी कशी मागे राहिल. कोणताही सोहळा मेहंदी शिवाय पूर्ण होतच नाही. त्यामुळेच सर्वांना आवडणारी मेहंदी आर्टीफिशिअल काळात आपलं अस्तित्व टिकवून आहे.
अनेक जण शरीरावर मेहंदी काढतात. आज काल तर गर्भवती महिला पोटावर मेहंदी देखील काढतात. ही गोष्ट खूपच कॉमन झाली आहे. पण एक नवीन ट्रेंड पाहायला मिळत आहे. यामध्ये महिला ब्लाऊजच्या जागी मेहंदीने डिझाईन काढतात. हा ट्रेंड सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य :- @creativefacesbyjain)

नक्की काय आहे हा ट्रेंड

नक्की काय आहे हा ट्रेंड

या ट्रेंड महिला ब्लाजच्या ठिकाणी मेहंदीनेच ब्लाउजची डिझाइन काढण्यात येते. यामध्ये ब्रेस्ट सोडून बाकी ठिकाणी मेहंदीनेच ब्लाऊज काढले जाते. साधी सिंपल वाटणारी ही डिझाईन सध्या खुपच ट्रेंडींग आहे. जर तुम्ही बॅकलेस ब्लाउज घालणार असाल, तर तुम्ही अशी मेहंदी डिझाइन वापरून पाहू शकता.

हेही वाचा :  Piles home treatment : भयंकर अवस्थेत पोहचलेला मुळव्याधही होऊ शकतो झटक्यात बरा, स्वयंपाकघरातील ‘या’ 4 गोष्टी ठरतील रामबाण..!

सोशल मीडियावर तुफान व्हायरल…

हुबेहुब ब्लाऊज

हुबेहुब ब्लाऊज

या ट्रेंडमध्ये हुबेहुब ब्लाऊज सारखीच डिझाईन काढण्यात येते. तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ही डिझाईन काढू शकता. तुम्ही तुमच्या नवऱ्याचे नाव देखील तुमच्या पाठीवर काढू शकता. यामुळे तुम्ही इतरांपेक्षा खूपच वेगळ्या दिसाल.

तुम्हाला पूर्ण पाठीवर मेहंदी काढण्यासाठी हे करा

तुम्हाला पूर्ण पाठीवर मेहंदी काढण्यासाठी हे करा

तुम्हाला जर पूर्ण पाठीवर मेहंदी काढायची असेल तुम्ही देखील असा लुक कॅरी करू शकता. सध्या ही गोष्ट खूपच ट्रेंडींग आहे.जर तुम्ही बॅकलेस ब्लाउज घालणार असाल, तर तुम्ही अशी मेहंदी डिझाइन वापरून पाहू शकता. तुम्ही या प्रकारची मेहंदी डिझाइन निवडू शकता. ही डिझाइन खूपच वेगळी वाटात आहे.

गर्भवती महिला पोटावर मेहंदी

गर्भवती महिला पोटावर मेहंदी

या फोटोमध्ये गर्भवती महिला पोटावर मेहंदी काढण्यात आली आहे. हा सध्याचा नवीन ट्रेंड आहे. यामध्ये महिलेच्या नाभीपासून पुढे मेहंदी काढण्यात आली आहे. तुम्ही देखील असा लुक कॅरी करू शकता.

डोक्यावर काढली मेहंदी

डोक्यावर काढली मेहंदी

कोण कधी काय करेल हे सांगता येत नाही त्याच उत्तम उदाहरण म्हणजे हे. या माणसांने डोक्यावर मेहंदी काढली आहे. यामध्ये त्याने पान फुलांची नक्षी काढली आहे.

हेही वाचा :  Diabetes Diet: मधुमेहामध्ये साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी आवर्जून खा 'या' ३ हिरव्या भाज्या! |Diabetes Diet: Eat 3 greens to control sugar level in diabetes!



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …

गर्भपातानंतर अर्भकाचे तुकडे फेकायचे शेतात..राज्यभरातून यायच्या महिला..’; ‘असा’ चालायचा गोरखधंदा

विशाल करोळे, झी 24 तास, संभाजी नगर:  गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजी नगरमध्ये उच्चभृ वसाहतीत अवैध …