कोकेन आणि दारूच्या व्यसनाने उद्ध्वस्त केले या प्रसिद्ध मॉडेलचे करिअर

फॅशन इंड्रस्टीची चमकती बाजू आपण नेहमीच पाहतो. पण ज्याप्रमाणे प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणे या क्षेत्राचीही एक काळी बाजू आहे. आत्तापर्यंत ही गोष्ट लोकांच्या मनात सौंदर्याची एक व्याख्या म्हणजे गोरे असणे. फॅशन इंडस्ट्रीत फक्त गोरी मुलींनाच सुंदर मानले जाते. कृष्णवर्णीय असलेल्या मॉडेल्सची संख्या येथे नगण्य आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय सुपरमॉडेल आणि फॅशन आयकॉन नाओमी कॅम्पबेल हा स्टिरिओटाईप चुकीचा सिद्ध केला आहे. तिच्या बोल्ज आणि बिधास्त शैलीमुळे तिने सर्वांच्या मनात जागा निर्माण केली. मात्र मित्रांनो जगातील सर्वात सुंदर मॉडेल मानल्या जाणाऱ्या नाओमी कॅम्पबेलचा हा प्रवास इतका सोपा नव्हता. खूप संघर्षानंतर तिने फॅशन इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले. (सर्व फोटो- @sabyasachiofficial/@naomi Instagram)

​वडिलांचा चेहरा पाहिलाच नाही

​वडिलांचा चेहरा पाहिलाच नाही

22 मे 1970 रोजी दक्षिण लंडनमध्ये जन्मलेल्या नाओमीने तिच्या वडिलांना पाहिले नाही. खरं तर, तिच्या जन्मापूर्वी, तिचे आई वडिल दुरावले त्यानंतर नाओमीच्या आईने दुसरे लग्न केले. नाओमीचे संगोपन तिच्या सावत्र वडिलांनी केले. त्यामुळेच ती खऱ्या वडिलांऐवजी ती दुसऱ्या वडीलांचे आडणाव लावते.

हेही वाचा :  मुंबईत एसी लोकलवर दगडफेक, काचा फोडल्या; डोंबिवली ते ठाकुर्लीदरम्यानची घटना

(वाचा :- ब्रालेस कफ्तान ड्रेसमध्ये मालती मेरीच्या आईचा जलवा, पती निक जोनसने केले असं काही की….)​

​जबरदस्त कमबॅक…

अशातच करिअर शिखरावर पोहोचले

अशातच करिअर शिखरावर पोहोचले

नाओमीने वयाच्या सातव्या वर्षी मॉडेल म्हणून सर्वांच्या समोर आली. त्यानंतर ती तिच्या 16 व्या वाढदिवसाला प्रथमच एका ब्रिटिश मासिकाच्या मुखपृष्ठावर दिसली. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर 1988 मध्ये वयाच्या 18 व्या वर्षी वोग मासिकाच्या मुखपृष्ठावर ती दिसली होती. तिने यवेस सेंट लॉरेंट आणि एझेडाइन अलिया म्युझ बनून तिच्या करिअरची सुरुवात केली. आणि आज ती भारतातील प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाचीच्या ज्वेलरी लाइनची जाहिरातीत दिसत आहे.

(वाचा :- ऑफ शोल्डर क्युट ड्रेसमध्ये सईचा हटके अंदाज, कातील अदा बघून इंटरनेटचा पार गेला सर्रकन वर) ​

कोकेन आणि दारूचे व्यसन लागले

कोकेन आणि दारूचे व्यसन लागले

मॉडेलिंगसोबतच नाओमी बॉब मार्ले आणि मायकल जॅक्सन यांच्या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली आहे. जिथे अनेकांनी पोहचण्यासाठी खूप वेळ लागतो तेथे तिने हे स्थान अगदी लहान वयात मिळवले होते. मात्र, यशाची शिडी चढत असताना नाओमीला कोकेन आणि दारूचे व्यसनही जडले होते. एकदा या सवयीबद्दल बोलताना ती म्हणाली होती की ‘मला मजा येत होती’. ती आपलं आयुष्य तिच्याच अटींवर जगत होती, जग फिरत होतं. याच काळात ही सवयही सुरू झाली. पण या सवयीमुळे ती खूप त्रास झाला.

हेही वाचा :  सगळीकडे फक्त प्राजक्ता माळीच्या लुकची हवा, चाहते म्हणतात ‘अस्सल...’



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …

गर्भपातानंतर अर्भकाचे तुकडे फेकायचे शेतात..राज्यभरातून यायच्या महिला..’; ‘असा’ चालायचा गोरखधंदा

विशाल करोळे, झी 24 तास, संभाजी नगर:  गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजी नगरमध्ये उच्चभृ वसाहतीत अवैध …