Kodo Millet म्हणजे काय? ब्लड शुगर, घाणेरड्या कोलेस्ट्रॉलवर जबरदस्त उपाय

कोदो मिलेट हा भरड धान्य गटाचा एक भाग आहे. ज्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कोदो मिलेटची लागवड भारत आणि नेपाळमध्ये सर्वाधिक आणि मोठ्या प्रमाणावर केली जाते. जेव्हा त्याचे पीक योग्य आणि तयार होते तेव्हा त्याचे दाणे लाल आणि तपकिरी होतात. त्याचा वापर करण्यापूर्वी त्याचा वरचा थर काढून टाकणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे आपण नाचणी भरडून घेतो, अगदी त्याचप्रकारे कोदो मिलेट भरडून घ्यायची आहे. त्यामुळे लाल रंगाच्या तांदळासारखे दाणे निघतात. कोदो मिलेटशी संबंधित अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते उपवासाच्या वेळी देखील खाऊ शकते. (फोटो सौजन्य – iStock)

कोदो मिलेटचे फायदे

कोदो मिलेटचे फायदे

कोदो मिलेटचे धान्य गहू किंवा तांदूळ समानही वापरले जाऊ शकते. त्यात प्रथिने, फायबर आणि खनिजे जास्त असतात. आपण भात शिजवतो त्याच प्रकारे ते तयार केले जाते. पांढऱ्या तांदळापेक्षा ते अधिक संतुलित पोषण देते. कोदो मिलेट आरोग्यासाठी कशी फायदेशीर आहे ते जाणून घेऊया.

हेही वाचा :  आजी-आजोबांच्या नावावरून मुलांची नावे ठेवण्याचा नवा ट्रेंड, आलिया-प्रियांकाने फॉलो केल्या या गोष्टी

(वाचा – Weight Loss Story : काय आहे 16/8 intermittent fasting Diet Plan? ८ महिन्यात तब्बल ४० किलो वजन घटवलं)​

लठ्ठपणा कमी करा

लठ्ठपणा कमी करा

कोदो मिलेट फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे लठ्ठपणावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. याशिवाय ट्रायग्लिसराइड्स आणि कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यापासून रोखते.

(वाचा – महाशिवरात्रीच्या उपवासाला चुकूनही खाऊ नका हे ३ पदार्थ, अनहेल्दी असण्यासोबतच आरोग्याला घातक, मग काय खावे?)

महिलांसाठी फायदेशीर

महिलांसाठी फायदेशीर

कोदो मिलेट त्या महिलांसाठी सर्वात फायदेशीर आहे, ज्यांना रजोनिवृत्तीनंतर त्रास होत आहे. हे हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉलची लक्षणे कमी करण्यास मदत करते. म्हणूनच महिलांना कोदो मिलेट खाण्याचा सल्ला दिला जातो.

​(वाचा – How to Control Diabetes : किचनमधील या १० गोष्टींनी डायबिटिस ठेवा कंट्रोलमध्ये, आयुर्वेदिक उपाय ठरतोय फायदेशीर)​

वजन नियंत्रित करा

वजन नियंत्रित करा

कोदो मिलेत फॅटचे प्रमाण खूप कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ते खाल्ल्याने वजन वाढत नाही.

​(वाचा – Home Remedies For Diabetes : डायबिटिस रूग्णांना AIIMS कडून ५ जबरदस्त उपाय, ब्लड शुगरचा आकडा जरा पण वाढणार नाही)​

हेही वाचा :  Global Carbon Budget 2022: जगाचा विनाश केवळ 9 वर्षे दूर! हे बाबा वेंगाचे भाकीत नसून शास्त्रज्ञांचा रिपोर्ट

कमी कोलेस्ट्रॉल

कमी कोलेस्ट्रॉल

दररोज कोदो मिलेट खाल्ल्याने ट्रायग्लिसराइड्स आणि सी-रिअॅक्टिव्ह प्रोटीन कमी होते. हे प्रोटीन खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि हृदयासाठी फायदेशीर आहे.

(वाचा – पुरूषांना हळूहळू आतून पोकळ बनवतोय हा आजार, ५ गोष्टींपासून आताच व्हा दूर)

कोदो मिलेटचे इतर काही फायदे

कोदो मिलेटचे इतर काही फायदे
  • कोदो मिलेटचे नियमित सेवन केल्याने रजोनिवृत्तीनंतरच्या महिलांना आराम मिळतो. ज्यांना उच्च कोलेस्ट्रॉल, रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित आजार आहेत.
  • कोदो मिलेट पोटातील ओलावा टिकवून ठेवण्याव्यतिरिक्त अशा हानिकारक लक्षणांपासून आराम देण्यास मदत करते.
  • यामध्ये असलेले लेसिथिन नसांना उत्तेजित करते, ज्यामुळे रक्ताभिसरण चांगले होते.

​(वाचा – स्मार्टफोनमुळे ३० वर्षीय महिलेने गमावले डोळे, कसे ते घ्या जाणून)​

कोदो मिलेट कॅन्सरसाठी फायदेशीर

कोदो मिलेट कॅन्सरसाठी फायदेशीर
  • कोदो मिलेट फायटिक ऍसिड सारख्या फायटोकेमिकल्सने समृद्ध आहे. ज्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता कमी होते.
  • उच्च कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाबामुळे होणाऱ्या हृदयविकाराच्या जोखमीपासून संरक्षण करण्यासाठी कोदो मिलेट फायदेशीर ठरू शकते.

​(वाचा – स्मार्टफोनमुळे ३० वर्षीय महिलेने गमावले डोळे, कसे ते घ्या जाणून)​

कशा स्वरूपात वापरतात कोदो मिलेट?

कशा स्वरूपात वापरतात कोदो मिलेट?

कोदो मिलेट संपूर्ण किंवा भुसासह उकळता येते. गरज भासल्यास ते ग्राउंड करून पीठाच्या स्वरूपातही वापरता येते. दुसरीकडे, जर आपण आदिवासी भागाबद्दल बोललो तर ते फक्त पिठाच्या स्वरूपात वापरले जाते. या व्यतिरिक्त, कोदो मिलेट सामान्य कमजोरी, रक्तस्त्राव आणि जळजळ यावर उपचार करण्यासाठी देखील वापरली जाते.

हेही वाचा :  Rujuta Diwekar ने सांगितली Mid-Mealची भन्नाट आयडिया, मनुके घालून लावा दही आणि अनुभवा आरोग्याचे तुफान फायदे

(वाचा – काय आहे 75 HARD Challenge? ज्यामुळे फुटतोय दरदरून घाम, 95% लोकांनी मानली हार)​

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रात अजब शिक्षक भरती; कन्नड भाषेच्या शाळेत 274 मराठी शिक्षकांची नियुक्ती

Sangali News : कन्नड आणि उर्दु शाळांमध्ये चक्क मराठी माध्यमिक शिक्षकांचे नियुक्ती करण्याचा अजब कारभार …

OTP कशासाठी वापरला? रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट होता का? निवडणूक अधिकाऱ्यांचा मोठा खुलासा

Ravindra Waikar :  मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातली निवडणूक वादाच्या भोव-यात सापडली आहे. शिवसेनेचे विजयी …