ब्रालेस कफ्तान ड्रेसमध्ये मालती मेरीच्या आईचा जलवा

​Paris Fashion Week Priyanka Chopra:बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाने सर्वांना सर्वांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. सोशल मीडियावर प्रियांका खूपच सक्रिय असते. नुकतेच प्रियांकाने तिच्या सोशल मीडियावर पिंक रंगाच्या ड्रेसमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. पती निक जोनससोबतचे हे फोटोपाहून तुम्ही देखील स्व:ताला रोखू शकत नाही. Paris Fashion Week मध्ये प्रियांका चोप्रा तिच्या पतीसोबत पाहायला मिळाली. या दरमम्यान ती खूपच ग्लॅमरस दिसत होती. निकसोबतचे तिचे रोमँटिक फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. (फोटो सौजन्य – Instagram @priyankachopra)

प्रियांका आणि निकच्या केमिस्ट्रीचे चाहते झाले वेडे​

प्रियांका आणि निकच्या केमिस्ट्रीचे चाहते झाले वेडे​

प्रियंका चोप्राने पॅरिस फॅशन वीकमधील मेसन व्हॅलेंटिनो शोसाठी हॉट गुलाबी रंगाचा कफ्तान ड्रेस परिधान केला होता. यावेळी ती खूपच सुंदर दिसत होती. पीसीने तिच्या इंस्टाग्रामवर या फोटोशूटची काही फोटो शेअर करताच, चाहत्यांनी या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला. या फोटोंमधील एक फोटो लिफ्टमध्ये क्लिक केले आहेत.

हेही वाचा :  पावसाळ्यात खराब होऊ शकतो स्मार्ट टीव्ही, आजच बदला या गोष्टी

(वाचा :- ऑफ शोल्डर क्युट ड्रेसमध्ये सईचा हटके अंदाज, कातील अदा बघून इंटरनेटचा पार गेला सर्रकन वर) ​

गुलाबी कफ्तान ड्रेसमध्ये प्रियंका

गुलाबी कफ्तान ड्रेसमध्ये प्रियंका

यावेळी प्रियांकाने पिंक रंगाचा कफ्तान ड्रेस परिधान केले होता. प्रियांकाने हा आउटफिट लक्झरी ब्रँड व्हॅलेंटिनोमधून घेतला होता. या ड्रेसमध्ये डीप प्लंगिंग नेकलाइन देण्यात आली होती, ज्यामध्ये तिचा क्लीवेज भाग दिसून येत होता. पिंक रंगाच्या या सुंदर ड्रेसमध्ये प्रियंकाने सर्वांच्या नजरा वेधून घेतल्या.

(वाचा :- Shriya Pilgaonkar: मिर्झापूरच्या स्विटीचा स्टनिंग लुक, कलरफुल लेहेंगा तुम्ही पाहिलात का?) ​

हॉट पिंक शूज आणि बॅग

हॉट पिंक शूज आणि बॅग

या हटके लुकसाठी प्रियांकाने पिंक रंगाची पँट आणि शूज घातले होते, ज्यामुळे तिला शोसाठी पूर्णपणे परफेक्ट लुक मिळाला. यावेळी प्रियांकाने गुलाबी रंगाची मिनी बकेट बॅग घेतली होती. फॅशन जगतात प्रियांकाचा हा लुक वाखाणण्याजोगा आहे. हा लुक पूर्ण करण्यासाठी प्रियांकाने हूप्स इअररिंग्स परिधान केल्या होत्या.

(वाचा :- ब्लू साडीत श्रद्धा कपूरचं मनमोहक सौंदर्य, भन्नाट कॅप्शनवर चाहते फिदा)

प्रिययांकाचा लुक

प्रिययांकाचा लुक

मेकअपसाठी, प्रियांकाने हेवी फाउंडेशन, स्मोकी आईज आणि मरुन लिपस्टिक लावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तुम्ही देखील एखाद्या पार्टीसाठी असा लुक कॅरी करू शकता

हेही वाचा :  Priyanka Chopra : प्रियांकाने शेअर केली लेकीची पहिली झलक!

(वाचा :- प्राजक्ताचा कलरफुल लुक चाहते म्हणतात ”पेरू ला इंग्लिश मध्ये म्हणतात gauvaफक्त प्राजक्ता माळीचीच हवा”)​

सूट-पँटमध्ये स्मार्ट दिसत होता निक

सूट-पँटमध्ये स्मार्ट दिसत होता निक

निक जोनासच्या लुकबद्दल सांगत असताना, तो गडद राखाडी सूट आणि पॅंटमध्ये दिसला, ज्यामध्ये त्याने काळा शर्ट घातला होता. पायात काळे शूज घालून त्याचा लूक पूर्ण केला.

निकने केले असं काम

निकने केले असं काम

या हटके फोटोशूट दरम्यान निकने त्याच्या पत्नीला मिठीत घेतले आहे. त्यांचे एकमेकांवर असणारे प्रेम पाहून तुम्ही देखील हेवा कराल.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …

गर्भपातानंतर अर्भकाचे तुकडे फेकायचे शेतात..राज्यभरातून यायच्या महिला..’; ‘असा’ चालायचा गोरखधंदा

विशाल करोळे, झी 24 तास, संभाजी नगर:  गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजी नगरमध्ये उच्चभृ वसाहतीत अवैध …