गोल्डन डीपनेक ड्रेस घालून देसी गर्लचा जलवा, इंटरनॅशनल इव्हेंटमध्ये भारताचा डंका

भारताची देशी गर्ल प्रियांका चोप्राने नुकतेच एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी तिच्या ग्लॅमरस लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रियांका कुठेही गेली तरी भारतीय संस्कृती जपत असते. यावेळी असेच झाले यावेळी तिने वेस्टनवेअर परिधान करुन सर्वांना नमस्कार केला . तिच्या या कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ती ‘रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये सहभागी झाली होती. यावेळी ती अगदी जलपरी सारखी भासत आहे. तिचे हे फोटो पाहून तुम्ही देखील अवाक व्हाल (फोटो सौजन्य – @priyankachopra)

​असा होता लूक

या फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रियांका चोप्रा खूपच ग्लॅमरस दिसत होती आणि सगळ्यांना तिचा रॉयल लुक आवडला. पीसीने यावेळी यावेळी बेज कलरच्या गाऊनमध्ये दिसली होता. या गाऊनवर भारी भरतकाम करण्यात आले होते. या ड्रेसचा गळा देखील खूपच वेगळा देण्यात आला होता.

​या फॅशन डिझायनरने बनवला होता गाऊन

प्रियांकाने फॅशन लेबल टोनी वॉर्डच्या कलेक्शनमधून हा गाऊन घेतला होता. यावेळी प्रियांकाने बल्गारीच्या दागिन्यांचा वापर केला होता. या लूक मध्ये प्रियांका खूपच सुंदर दिसत होती. (वाचा :- या समलिंगी जोडप्याचे वेडिंग फोटोशूट तुफान व्हायरल, आलिया-कतरिनाच्या रॉयल लेहेंग्यापेक्षा सुंदर लूक)

हेही वाचा :  ट्रॅड वाईफ म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड तुम्हाला माहीत आहे का

​डीपनेक ड्रेस

प्रियांकाच्या या ड्रेसला डीपनेक देण्यात आला होता. या सुंदर ड्रेसमध्ये प्रियांकाची फिगर फ्लॅंन्ट करत होती. या कट आउट प्लंगिंग नेकलाइन तिचा बोल्डनेस वाढवत होता. (वाचा :- व्हाईट जॅकेट डीपनेक ग्लॉसी ड्रेसमध्ये मलायकाचा हॉट अंदाज, फोटो पाहून चाहत्यांना थंडीत फुटला घाम)

येल्लो गाऊनमध्ये जलवा

अ‍ॅक्ससरीज

यावेळी प्रियांकाने सुंदर असा डायमंड रिंग, एमराल्ड डायमंड चोकर नेकलेस परिधान केला होत. त्याच प्रमाणे तिने या नेकलेसला मॅचिंग असे इअररिंग्स देखील परिधान केले होते. तर सिम्पल मेकअप करुन तिने तिचा लूक पूर्ण केला. (वाचा :- प्राजक्ता माळीचे फ्लोरल ब्लेझरमध्ये ग्लॅमरस फोटोशूट, चाहत्यांच्या थेट हृदयावरच वार)

​मेकअप

मेकअपसाठी, प्रियांकाने बेरी टोन्ड लिप शेड, विंग्ड आयलाइनर, मस्करा, ब्लश लावून तिचा लूक पूर्ण केला. एखाद्या पार्टीसाठी तुम्ही असा लूक कॅरी करु शकता. (वाचा :- ट्रान्सपरंट गाऊनमध्ये हिऱ्यांत नखशिखांत सजली नोरा फतेही,अतरंगी अवतार पाहून चाहते म्हणतात हा ड्रेस आहे की पडदा?)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

वसईतील बिबट्या पकडला, मात्र आता भाईंदरमध्ये मोकाट फिरतोय बिबट्या, CCTV Video समोर

Trending News Today: वसई किल्ला परिसरात गेल्या 25 दिवसांपासून धुमाकुळ घालणाऱ्या बिबट्याला मंगळवारी जेरबंद करण्यात …

सख्खे-भाऊ बहीण कारमध्ये खेळत होते, अन् अचानक…; चिमुरड्यांचा गुदमरुन मृत्यू

Mumbai News Today: अँटोप हिल परिसरात दोघा चिमुकल्यांचा कारमध्ये अकडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या …