”आई कुठे काय करते” मधील संजनाच्या फोटोंनी उडवला धुरळा

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या आवडीचं आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राला चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतले आहे. या मालिकेतील नकारात्मक पात्र साकारणाऱ्या रुपालीचे देखील चाहते आहेत. त्यामुळेच रुपाली सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत कायम जोडलेली असते. ती नेहमीच आपले हटके फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. चाहते तिच्या अभिनयाप्रमाणेच तिच्या लुकचे नेहमीच कौतुक करतात. रुपाली सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. नुकतेच रुपालीने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहे. या फोटोनी सोशल मीडियावर धुरळा उडवला आहे. (फोटो सौजन्य :- @rupalibhosle)

लाल साडीत कहर

लाल साडीत कहर

रुपालीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. यावेळी रुपालीने लाल रंगाची साडी नेसली आहे. या सुंदर साडीला व्हाईट रंगाची बॉर्डर देखील देण्यात आली आहे. या साडीमध्ये रुपाली खूपच सुंदर दिसत होती. या साडीला असणाऱ्या मोत्यांच्या डिझाईनने अजूनच शोभा वाढवली होती.

हेही वाचा :  कोल्हापुरात तणावपूर्ण शांतता, कायदा हाती घेणाऱ्यांवर कठोर कारवाई - मुख्यमंत्री

(वाचा :- प्राजक्ता माळीचं प्रेम आलं समोर, साडी दागिन्यांच्या मरोठमोळ्या थाटात सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट) ​

मोत्यांच्या माळेने वेधले लक्ष

मोत्यांच्या माळेने वेधले लक्ष

या साडीवर रुपालीने मोत्यांची माळ परिधान केले. या सिंपल साडीवर मोत्यांची माळ खूपच सुंदर दिसत होत. या माळेसोबतच तिने कानात सुद्धा मोती परिधान केले होते. तर यासोबतच रुपालीच्या गळात असणारी सोन्याची चेन देखील पाहायला मिळाली.

(वाचा :- Z+ सिक्युरिटीत अंबानींच्या होणाऱ्या सुनेची पेस्टल लेहंग्यात रॉयल एन्ट्री, त्या कृतीमुळे नेटकऱ्यांना भावला साधेपणा)

संजना आणि अनिरुद्ध यांची फुगडी

ब्लाऊजने दिला सुंदर लुक

ब्लाऊजने दिला सुंदर लुक

रुपालीने या साडीवर वेगळ्या पद्धतीचा ब्लाऊज परिधान केला. या थ्रीफोथ ब्लाऊजला डिपनेक देण्यात आले होते. एखाद्या पार्टीसाठी हा परफेक्ट लुक असू शकते.

हेअरस्टाईल दिला रेट्रो लुक

हेअरस्टाईल दिला रेट्रो लुक

रेट्रो लुकसाठी रुपालीने केसवर टाय केले. अशा हेअर स्टाईलमध्ये रुपाली खूपच सुंदर दिसत होती. तुम्ही देखील एखाद्या पार्टीसाठी असा लुक कॅरी करू शकता.

मेकअपने दिला ग्लॅमरल लुक

मेकअपने दिला ग्लॅमरल लुक

या सुंदर साडीवर रुपालीने मॅट मेकअप केला होता. तर डोळ्यांना ग्लोसी आयशॉडो लावला होते. यावेळी मस्करा आणि आयलायनर लावून तिचा लुक पूर्ण केला.

हेही वाचा :  Shivaji Maharaj Rajyabhishek Din : शिवाजी महाराजांचे दिल्लीत भव्य स्मारक, राज्य सरकारचा निश्चय



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा वणवण; जनतेला वाऱ्यावर सोडून मंत्री परदेशात

Maharashtra Drought :  हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांवर आली आहे. मराठवाड्यात …

राजेश खन्नांची ‘ती’ हिरोईन जिची सावत्र वडिलांनीच केली हत्या; आत्ता 13 वर्षांनी…

Laila Khan Murder Case: अभिनेत्री लैला खान प्रकरणा तब्बल 13 वर्षानंतर न्यायालयाने निर्णय दिला आहे. …