लाल भडक साडीत प्राजक्ताने चाहत्यांना दिला ४४० व्होल्टचा झटका

वेगवेगळ्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. महाराष्ट्राची हास्य जत्रा या मलिकेमधून तीने चाहत्यांच्या मनात घर निर्माण केले आहे.अभिनयसोबतच चाहते तिच्या दिसण्याचं कायमचं कौतुक करताना दिसतात. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. ती तिचे पारंपरिक आणि वेस्टन लूकमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोशल मीडियावरून प्राजक्ता तिची राजकीय-सामाजिक भूमिका मांडते नुकतेच प्राजक्ताने लाल रंगाच्या साडीमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. अवघ्या तासाभरातच तिचे फोटो चाहत्यांमध्ये व्हायरल झाले आहेत. चाहतेही तिच्या पोस्टवर हटके कमेंट करताना दिसत आहेत. (फोटो सौजन्य :- @prajakta_official)

लाल साडीत केला कहर

लाल साडीत केला कहर

प्राजक्ता माळीने लाल साडीमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर प्राजक्ता माळीच्या फॅशन जलवा पाहायला मिळतो. दररोज ती आपले नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. प्राजक्ता तिच्या फॅशन सेन्सने देखील प्रेक्षकांना भूरळ घालत असते. प्राजक्ताने परिधान केलेल्या या साडीवर बारीक फुलांची नक्षी काढण्यात आली होती. या लाला साडीत प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहे.

हेही वाचा :  IRCTC वरून तिकीट बुकिंग, मुंबईतील महिलेला ६४ हजाराचा गंडा, ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी पाहा टिप्स

सिंपल मेकअप

सिंपल मेकअप

प्राजक्तान नेहमीच सिंपल लुक ठेवण्याकडे भर देते. यावेळी देखील प्राजक्ताने खूपच सिंपल लुक कॅरी केला आहे. या लुकला साजेसा असा मेकअप तिने यावेळी तिने केला आहे. आयलायनर, काजळ आणि मस्करा लावून तिने तिचा लुक पूर्ण केला. तुम्ही देखील असा लुक कॅरी करु शकता.

(वाचा :- धर्माची बंधने तोडत स्वरा भास्करने ४ वर्षांनी तरुण फहादसोबत लग्नबंधनात, लालभडक साडीतील सिंपल लुक तुफान व्हायरल) ​

हातातील कड्याने वेधले लक्ष

हातातील कड्याने वेधले लक्ष

यावेळी प्राजक्ताने मल्टिकलर रंगाचे कडे परिधान केले होते. तर कानामध्ये सोनेरी कानातले परिधान केले. फक्त या दोन अॅक्ससरीज परिधान करून तिने तिचा लुक पूर्ण केला. या फोटो सोबत ‘मीच माझी व्हॅलेंटाईन…’ म्हणत तिने हे फोटो शेअर केले आहेत. ‘अखिल भारतीय सिंगल संघटनेचे सदस्य. तुम्ही एकटे नाही.., मी ही तुमच्यात सहभागी आहे..’, असे देखील तिने म्हटले आहे.

(वाचा :- दिल्ली क्राईममधील वर्दीतील ऑफिसर ते वनपीसमधील ग्लॅमरस अदा, 49 व्या वर्षी शेफाली शाह अगदी फाईन वाईन)

छलकाए जाम

हेअरस्टाईलने दिला ग्लॅमरस लुक

हेअरस्टाईलने दिला ग्लॅमरस लुक

प्राजक्ताने हा लुक पूर्ण करण्यासाठी केस पूर्ण बंधले होते. जर तुम्ही देखील सॅटिनची साडी नेसणार असाल तर तुम्ही देखील असा लुक कॅरी करू . एखाद्या पार्टीसाठी हा परफेक्ट लुक आहे.

हेही वाचा :  काउचवर झोपलेल्या जान्हवी कपूरने छोटासा ड्रेस घालून दिल्या किलर पोझ, चाहत्यांनो जरा सांभाळून बघा हॉट फोटोज..!



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …

पत्नीचं हॉस्पिटलचं बिल पाहून पतीचं धक्कादायक कृत्य, थेट ICU मध्ये गेला अन्…

पतीने रुग्णालयातच पत्नीची गळा दाबून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेत हा …