ना बिकिनी ना अतरंगी कपडे, शिफॉन साडीत उर्फी जावेदचा ग्लॅमरस लुक

उर्फी जावेद, जी तिच्या विचित्र पोशाखांमधून नेहमीच चर्चेत असते. कधी घड्याळ तर कधी कुलुप परिधान करुन ती सर्वांना अवाक करते. पण सध्या उर्फी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. नुकतीच उर्फी शिफॉन साडी परिधान करुन एअरपोर्टवर पाहायला मिळाली. यावेळी तिने पेस्टल रंगाची साडी नेसली होती. या सुंदर साडीमध्ये उर्फी खूपच सुंदर दिसत होती. तिचा हा लुक पाहून तुम्ही देखील आश्चर्य व्यक्त करत हा तर चमत्कार आहे असे म्हणाल. या साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. (सर्व फोटो सौजन्य : योगेन शहा)

​पेस्टल रंगाची साडी

उर्फीने पेस्टल रंगांची साडी नेसली होती. गुलाबी, पीच, क्रीम असे रंग एकत्र खूप सुंदर दिसत होते. हे सगळे रंग उर्फीवर अगदी फुललेले दिसत होते. शिफॉन फॅब्रिकवर फुलांच्या प्रिंट देखील दिसू शकतात. उर्फीच्या यासाडीवर ट्युलिपची फुले देखील काढण्यात आली होती. यासाडीत ती खूपच सुंदर दिसत होती. (वाचा :- हेवी ज्वेलरी परिधान करुन जान्हवी कपूरचा रॉयल अंदाज, फोटो शेअर करत मागितली ‘ही’ खास गोष्ट )

हेही वाचा :  K DRAMA पाहण्याची भयंकर शिक्षा! 16 वर्षांच्या दोन मुलांना 12 वर्षांपर्यंत करावे लागणार 'हे' काम

​स्लीव्हलेस ब्लाऊजने वाढवला पारा

नेहमी वेगळ्या पद्धतीने कपडे घालणाऱ्या उर्फीने पारंपारिक पद्धतीने साडी नेसवली. तिचा स्लीव्हलेस ब्लाऊज लुकमध्ये ग्लॅमर वाढवत होता. या ब्लाऊजला रुंद नेकलाईन देण्यात आली होती. त्याच प्रमाणे या ब्लाऊजची बॅक देखील राऊंड पण डीप ठेवण्यात आली होती. (वाचा :- z+ सिक्युरीटीमध्ये मुकेश अंबानींच्या होणाऱ्या सूनेची रॉयल एन्ट्री, फर टॉप घालून वेधले सर्वांचे लक्ष)

​फुलांचे कानातले

उर्फीच्या लूक पूर्ण करण्यासाठी मॅचिंग दागिने परिधान केले होते. यावेळी ऊर्फीने साडी आणि ब्लाऊज मॅचिंग होते, तसेच तिने घातलेले फुलांच्या आकाराचे कानातले देखील घातले होते. या सर्वमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (वाचा :- व्हाईट ड्रेसमध्ये जान्हवी कपूरचा सिझलिंग लुक, फोटो पाहून चाहते म्हणतात Kylie Jenner चं देसी वर्जन)

​मेकअप

यावेळी उर्फीने खूपच सिम्पल लुक केला होता. यावेळी तिने ऑरेंज रंगाची लिपस्टिक लावली होती. तिच्या या लुकवर अनेकांच्या नजरा वेधून राहिल्या. (वाचा :- हेवी ज्वेलरी परिधान करुन जान्हवी कपूरचा रॉयल अंदाज, फोटो शेअर करत मागितली ‘ही’ खास गोष्ट)

​हेअरस्टाईल

उर्फीने या लुकला पूर्ण करण्यासाठी तीने तिचे केस मोकळ सोडले होते. यावेळी तिने तिचे केस व्हेवी हेअर ठेवले होते. या लुकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. (वाचा :- क्रॉप शर्ट घालून मलायका अर्जुन कपूरसोबत पोहचली डेटला, कातिलाना नजरेनेच सर्वांना केले घायाळ)

हेही वाचा :  उर्फीच्या तक्रारीची महिला आयोगाकडून दखल; अहवाल सादर करण्याच्या मुंबई पोलिसांना सूचना

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …