Video : लग्नात फुकटचं जेवायला गेला ‘रँचो’, मग करावं ‘हे’ काम…

Trending Video :  लग्न (Marriage Video) म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारचे स्वादिष्ट्य जेवणाची मेजवाणी…आजकाल तर लग्नातील जेवणावर (Wedding food) इतक्या खर्च केला जातो की बघायला नको. पाणीपुरी स्टॉलपासून (Panipuri Stall)  डोसा पिझा व्हेज नॉनव्हेजसोबत अनेक स्वीटचे पदार्थ…ते पाहून तर खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. अनेक वेळा तर नवरा नवरी (bride groom video) स्टेजवर राहतात आणि सगळ्यात जास्त गर्दी ही जेवण्यासाठी असते. 

तुम्हाला ‘थ्री इडियट्स’मधील रँचो, राजू आणि फरहान यांचा तो लग्नाचा सीन आठवतो. अभिनेता बोमन इराणी (Boman Irani Birthday) यांच्या मुलीच्या लग्नात हे तिघे न बोलवता जातात. असाच एक रियल लाईफमधील रँचो जेव्हा लग्नात पोहोचतो तेव्हा काय होतं हे दाखविणारा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (video viral on social media) होतं आहे. 

व्हिडिओ व्हायरल

लग्नात अनेक वेळा कोण नवरदेवाकडून आहे कोण नवरीकडून (Husband and wife) कळतं नाही. हजारोंच्या संख्येत अनेक लग्नांमध्ये असे काही लोकं असतात जी न बोलवताही गेलेली असतात. त्यापैकी काही जणांचा उद्देश हा चोरीचा असतो तर काही फुटकंच जेवण करायला मिळतं म्हणून जातात.  

हेही वाचा :  Extra Marital Affair : शारीरिक संबंध ठेवताना तांत्रिकांने दोघांच्या गुप्तांगावर 50 फेविक्विक ओतून... अंगावर काटा आणणारी घटना!

आणि मग त्याला…

एक एमबीएच्या विद्यार्थी (MBA Student) फुटकंच जेवण्यासाठी एका लग्नात जातो खरा पण तिथे तो पकडल्या जातो. वऱ्हाडींनी या विद्यार्थ्याला अद्दल घडविण्यासाठी एक शिक्षा दिली. तो शिक्षेचा व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांना आपल्याकडे आकर्षित करत आहेत.  या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक विद्यार्थी भांडी घासत आहे. (Video Rancho went for free food at the wedding mba student cleans utensils bhopal news viral on Social media) 

 

अरे देवा काय हे!

या विद्यार्थ्याला एक व्यक्ती विचारतो कसं वाटतं आहे तुला ताट घासताना? त्यावर विद्यार्थी म्हणतो फ्रीमध्ये जेवलो तर काही तर करावं लागेल. पुढे तो व्यक्ती विचारतो की,  एमबीए करतो आहे तर घरचे पैसे पाठवत असतील ना? जेवण्यासाठी पैसे पण पाठवत असेल  ना? असे अनेक प्रश्न विचारताना दिसतं आहे. 

कुठे घडला हा प्रकार?

हा व्हिडिओ मध्यप्रदेशमधील (Madhya Pradesh) भोपाळमधील आहे. तर तो विद्यार्थी जबलपूरवरुन भोपाळमध्ये  एमबीएचं शिक्षण घेण्यासाठी आला आहे. हा व्हिडिओ ट्वीटरवर @Ashwinishahay या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा :  "काही लोक जेलमध्ये सकाळची पत्रकार परिषद घ्यायची परवानगी मागतील", मनसेची खोचक पोस्ट चर्चेत, टोला नेमका कुणाला? | MNS Sandip Deshpande Facebook post taunts Sanjay raut over press conference



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

भारतात लवकरच आपोआप दुरुस्त होणारे रस्ते? NHAI ने सुरु केलं काम; खड्ड्यांची समस्या कायमची संपणार

Self Healing National Highways In India: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नेतृत्वाखालील रस्ते वाहतूक मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या …

Weather News : मुंबईत उन्हाचा लपंडाव; विदर्भ- मराठवाड्यासाठी मात्र हवामानाचा चिंता वाढवणारा अंदाज

Maharashatra Weather News : राज्यात सध्या हवामानाच्या स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती पाहायला मिळत आहे. तिथं …