अतिसार, पोटात दुखणे, जळजळ ही गॅसची नाही तर असू शकतात पोटाच्या colon cancer ची लक्षणे

तुम्हाला देखील दिवसभर पोट भरलेलं किंवा सतत पोटात गॅस जाणवतो? अनेकदा उपाशीपोटी असल्यामुळे देखील पोट भरल्यासारखं वाटतं. पण भूक हे एकमेव कारण नसू शकतं. जर तुम्हाला देखील गॅसचा किंवा पोट सतत भरल्यासारखं वाटत असल्याचा त्रास होत असेल तर हा आरोग्याशी संबंधित एक गंभीर आजार असू शकतो. काही विकार तुमच्या पोटाला आणि आतड्यांना प्रभावित करत असतात. ज्याचा थेट संबंध हा पचनसंस्थेशी असतो.

पोटात गॅस तयार होण्याचे कारण काय? अनेक अनहेल्दी डाएट, एक्सरसाइजची कमतरता किंवा मसालेदार पदार्थांच सेवन हे याच मुख्य कारण असतं. कमी झोप, पोटाचा कॅन्सर, सूज, अतिसार, पोटदुखी आणि बद्धकोष्ठते सारखे गंभीर आजाराचे हे कारण असू शकते. मात्र तुम्हाला कायमच गॅसच्या समस्येचा त्रास जाणवतो. अशावेळी तुम्ही लगेचच डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार घेणे गरजेचे आहे. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

स्लीप एपनिया

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या रिपोर्टनुसार, स्लीप एपनियाने पीडित असलेली लोकं कायमच तोंडाने श्वास घेतात. तसेच घोरताना देखील तोंडाने श्वास घेतात. जर तुम्हाला देखील स्लीप एपनिया असेल तर गॅसची समस्या जाणवू शकते. त्यामुळे तुम्हाला तोंडाने श्वास घेण्याची सवय असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधणे गरजेचे आहे.

हेही वाचा :  संकष्टी चतुर्थीनिमित्ताने गणपती दर्शनाला निघालेल्या भाविकांना ट्रॅक्टरने चिरडलं; दोघांचा मृत्यू

(वाचा – Women Health Tips : पीरियड्स ब्लडमधून का येतो घाणेरडा वास? ५ कारण महत्वाची, अशी मिळवा या दुर्गंधीपासून सुटका)

​कोलन कॅन्सर

पोटाच्या कॅन्सरचा आणि पोट फुगण्याचा घनिष्ट संबंध आहे. पोटाच्या कॅन्सर झाला असेल तर पोट फुगणे, सतत पोटाशी संबंधित त्रास, गॅस किंवा पोटदुखी सारखं Rectal Bleding सारखी लक्षणे दिसत आहेत. यामुळे या लक्षणांबाबत खूप सतर्क राहा. पोटाशी संबंधित कोणत्याही त्रासाकडे दुर्लक्ष करू नका. जर हा त्रास पुन्हा पुन्हा होत असेल तर डॉक्टरशी संपर्क साधणे गरजेचे आहे.

(वाचा – सतत सर्दी होतेय तर आहारात 3 मसाल्यांचा आवर्जून करा समावेश, हृदयाचे आजार-हाय ब्लड शुगरसह १० आजार होतील हद्दपार)

​इरिटेबल बॉवेल सिंड्रोम (IBS)

-ibs

इरिटेबल बॉवेल सिंड्रोम सारख्या आजाराला IBS देखील म्हटले जाते. पोटदुखी, अतिसार, बद्धकोष्ठता, सूज आणि गॅस सारखा त्रास होतो. मेयो क्लिनिकच्या रिपोर्टनुसार, आयबीएस Gut ला प्रभावित करतं. ज्यामुळे पचनसंस्थेशी संबंधित समस्या जाणवतात. यामुळे IBS व्यक्ती काय गॅसचा त्रास होत असल्याचं सांगत असते. लक्षात ठेवा ही समस्या एका दिवसाची असू शकत नाही, त्यामुळे त्यावर नियंत्रण किंवा उपचार करण्यासाठी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा :  आंबट ढेकर, पोटात आग, छातीत जळजळ म्हणजे शरीरात बनलं भयंकर अ‍ॅसिड,मुळापासून अ‍ॅसिडिटीचा नाश करतात हे 3 सोपे उपाय

(वाचा – बद्धकोष्ठता आणि हृदयाच्या आरोग्याकरता सर्वोत्तम ठरते ‘ही’ भाजी, हाडांना १०० टक्के करेल मजबूत)

गोळा येणे, अतिसार, ओटीपोटात दुखणे आणि बद्धकोष्ठता

डायव्हर्टिकुलोसिस रोगाच्या लक्षणांमध्ये सूज येणे, अतिसार, ओटीपोटात दुखणे आणि बद्धकोष्ठता यांचा समावेश असू शकतो. ओटीपोटात अस्वस्थता जी सामान्यत: खूप तीव्र असते आणि अनेकदा वायूसोबत जाणवू शकते हे डायव्हर्टिकुलोसिसच्या सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक आहे. तज्ञांच्या मते, या परिस्थितीचे नेमके कारण अद्याप माहित नाही परंतु उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले आहे.

(वाचा – Weight Loss Journey : 95 किलो वजनामुळे कंबर-गुडघे दुखीचा त्रास, चक्क तूप आणि सोया खाऊन केला 28 किलो वेट लॉस)

​हायपोथायरॉईडीझम हे देखील कारण

थायरॉईडच्या बिघडलेल्या कार्यामुळे देखील पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. हायपोथायरॉईडीझमच्या बाबतीत, एखाद्या व्यक्तीच्या पोटातून आणि आतड्यांमधून अन्न जाणे मंद होते. या समस्येमध्ये पचन मंद झाल्याने छातीत जळजळ, बद्धकोष्ठता, पोट फुगणे आणि गॅस सारखी लक्षणे दिसू शकतात.

(वाचा – वैज्ञानिकांनी मुद्दाम जिवंत केला 50 वर्षांपूर्वी गाढला गेलेला भयंकर ZOMBIE Virus! जाणून घ्या हा किती धोक्याचा?))

हेही वाचा :  Couvade Syndrome: जेव्हा पुरूष गरोदर होतात, त्यांच्यामध्ये दिसतात ही लक्षणे

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …