पंतप्रधान मोदींचा खादीत स्वदेशी कपडांमध्ये रॉयल थाट, जागतिक नेत्यांची घेतली भेट​ पाहा फोटो

इंडोनेशियातील बाली येथे आयोजित 17 वी दोन दिवसीय G-20 शिखर परिषद (G20 Summit 2022 In Bali)नुकतीच संपली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील 20 सर्वात शक्तिशाली देशांसमोर रणनीती मांडली. या परिषदेची इंडोनेशियाचे राष्ट्रपती, जोको विडोडो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे G-20 चे अध्यक्षपद सोपवले. तर दुसरीकडे भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री पूर्वीपेक्षा अधिक घट्ट झाल्याचे दिसून आले. यावेळी यावेळी जागतिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली पण या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (सर्व फोटो-AP/@narendramodi Instagram)

​पांढरा कुर्ता आणि जॅकेट घालून एन्ट्री घेतली

बाली येथे झालेल्या G20 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीप्रमाणे पारंपारिक कपडे परिधान केले होते, ज्यामध्ये ते जगातील मोठ्या नेत्यांमध्ये वेगळे दिसत होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी पांढरा कुर्ता सेट घातला होता, त्यासोबत त्यांनी काळे नेहरू जॅकेट घातले होते. त्याचा हा लूक नेहमीच चर्चेत असते. (वाचा :- त्या रात्री रडून मला श्वास घेणं ही कठीण झालं होतं, दुसऱ्या मुलीसाठी त्याने मला सोडलं, जे झालं ते ऐकून हादरुन जाल)

हेही वाचा :  कर्नाटक निवडणुकीत बजरंगबलीची एन्ट्री; मोदी यांनी दिली घोषणा, काँग्रेसबद्दल बोलले...

​युनिक जॅकेट

यावेळी त्यांनी सुंदर असा जॅकेट परिधान केला होता. त्याच्या जॅकेटमध्ये चेकर डिझाइन होते, यामुळे त्यांना एक वेगळाच लूक मिळाला होता. एखाद्या समारंभात तुम्ही देखील असा लूक ट्राय करु शकता. (वाचा :- लिंबू कलरच्या ड्रेसमध्ये सई ताम्हणकरचा हॉट अंदाज, चाहते म्हणतात ‘मराठीतली उर्फी नको बनूस’)

G20 शिखर परिषदेत नरेंद्र मोदी

​व्ही-नेक ब्लू जॅकेट

दुसरीकडे, पीएम मोदींच्या दुसऱ्या दिवसाच्या लूकबद्दल बोलताना, त्यांनी व्हाइट कुर्ता-पाजामीसह व्ही-नेक ब्लू जॅकेट घातले होते, ज्यावर टेक्सचर प्रिंट दिसू शकते. या पोशाखातही पीएम मोदींनी सोन्याने जडवलेला ब्रोच परिधान केला होता. त्यांचा हा लूक भारतातील खादी परंपरा सर्वांसमोर आणत होता. (वाचा :- प्राजक्ता माळीचा निळ्याशार ड्रेसमध्ये पारंपारिक लूक, चाहते म्हणतात ”निले निले अंबरपर चांद जब आए”)

​जोधपुरी थाट

त्याचवेळी त्याने काळ्या रंगाचा जोधपुरी जोडा घातला होता, त्यासोबत त्यांनी खिशात पेनही ठेवला होता. त्याच वेळी त्यांनी सनग्लासेस देखील घातले होते. (वाचा :- Ira Khan : लाल रंगाच्या गाऊनमध्ये आमिर खानची मुलगी आयराची एंगेजमेंट, किरण रावचा साधा लूक पाहून हडबडून जाल)

हेही वाचा :  हे 6 पदार्थ किडनीचे फिल्टर करतात कायमचे खराब, झपाट्याने वाढतात हे 7 भयंकर आजार, किडनी फेलमुळे होऊ शकतो मृत्यू



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Pune Porsche Accident : ‘आधी आमिष दाखवलं, नंतर धमकवलं आणि…’ ड्रायव्हरच्या तक्रारीत धक्कादायक खुलासा

Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघातप्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आजोबांना पोलिसांनी अटक केली आणि …

Pune Porsche Accident Case : पुणे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवालला अटक

Pune Porsche Accident Case : पुण्यातील हिट अँड रन प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. पुण्यातील …