हे 6 पदार्थ किडनीचे फिल्टर करतात कायमचे खराब, झपाट्याने वाढतात हे 7 भयंकर आजार, किडनी फेलमुळे होऊ शकतो मृत्यू

ब-याच अंशी आपले शरीर किडनीच्या आधारावर चालते. तिचे कार्य आपले शरीर स्वच्छ ठेवणे हे आहे आणि म्हणून त्या किडनीला स्वच्छ व मजबूत ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. किडनी जर खराब झाली तर रक्तातील घाण झपाट्याने वाढू लागते. या घाणीमुळे शरीराच्या वेगवेगळ्या भागांना गंभीर इजा होऊ लागते आणि यात रुग्णाचा जीवही जाऊ शकतो. जर किडनीला काही नुकसान झाले वा किडनी डॅमेज झाली तर किडनी ट्रान्सप्लान्ट सुद्धा करण्याची वेळ येते. किडनी ट्रान्सप्लान्टचे ऑपरेशन झाल्यावर एक हेल्दी किडनी त्या जागी लावली जाते.

जी पुन्हा एकदा शरीराचे कार्य सुरळीत करण्यासाठी काम करते. जी नवीन किडनी बसवली जाते त्याचे फिल्टर (ग्लोमेरूलस) असतात. किडनीचे हे फिल्टर शरीरातील घाण काढून टाकण्यास मदत करतात. पण एवढी परिस्थिती येऊच का द्यावी? यासाठी आधीपासूनच जर किडनीची काळजी घेतली आणि काही पदार्थ खाणे टाळले तर किडनी कायम सुस्थितीमध्ये राहू शकते. (फोटो सौजन्य :- iStock)

फिल्टर खराब झाल्यावे वाढतात या गोष्टी

फिल्टर खराब झाल्यावे वाढतात या गोष्टी

किडनीमधील महत्त्वाचे फिल्टर जे घाण वेगळी करतात ते खराब झाले तर काही वाईट गोष्टी किडनीमध्ये वाढू लागतात आणि त्याचा परिणाम केवळ किडनीवरच नाही तर अवघ्या शरीरावर होऊ लागतो.

  1. युरिक अॅसिड
  2. अमोनिया
  3. युरिया
  4. क्रिएटिनिन
  5. अमिनो अॅसिड
  6. सोडियम
हेही वाचा :  24 वर्षाआधी अरबाज खानसोबत विवाहबद्ध होताना परी दिसत होती मलायका अरोरा

यांची मात्र तर वाढतेच पण शिवाय किडनीमध्ये आणि शरीरात जास्त पाणी सुद्धा जमा होऊ लागते.

(वाचा :- Cholesterol Chutney नसांत घाणेरडं कोलेस्ट्रॉल साचल्याने येतो हार्ट अटॅक,हा हिरवा पदार्थ नसा करतो मुळापासून साफ)​

केळ

केळ

काय? एकून थोडं आश्चर्य वाटलं ना की केळी पण किडनीला धोकादायक ठरू शकतात. हे आम्ही नाही म्हणत आहोत तर विज्ञानच म्हणतंय आणि अनेक जाणकारांचे सुद्धा हेच मत आहे. जर तुम्हाला किडनीचा आजार आधीपासूनच असेल तर तुम्ही केळीचे सेवन अजिबात करू नये. कारण, त्यात भरपूर पोटॅशियम असते, ज्याचे जास्त प्रमाण किडनीचे फिल्टर खराब करू शकते. त्यामुळे जर तुमच्या आसपास सुद्धा कोणी किडनीचा पेशंट असेल आणि तो केली सेवन करत असेल तर त्याला ही महत्वाची माहिती नक्की द्या.

(वाचा :- बापरे, WHO दिला धोक्याचा इशारा, करोनासारखं एवियन व्हायरस घालणार कहर, चिकन खाणा-यांनो सावधान, ही 9 लक्षणं) भयंकर​

साली सोबत बटाटे खाणे

साली सोबत बटाटे खाणे

जेआरएन जर्नलच्या (JRN Journal) रिसर्चनुसार, बटाट्यामध्ये भरपूर पोटॅशियम असते. सर्वाधिक पोटॅशियम हे बटाट्याची सालीमध्ये आढळते. त्यामुळे साली सकट बटाटे खाणे टाळावे. अन्यथा, किडनी हळूहळू खराब होऊ शकते. ही कोणती अशीच ऐकीव गोष्ट वा अफवा नाही. हे संशोधनामधून सिद्ध झाले असल्याने या गोष्टीची गांभीर्याने दखल घेतली पाहिजेच.

हेही वाचा :  घराबाहेर गणपती मुर्ती ठेवली म्हणून 5 लाख 62 हजार रुपयांचा दंड

(वाचा :- Mountain Climber Exercise: वयाच्या 30 नंतर स्त्री-पुरूषांनी माऊंटेन क्लाईंबर करणं गरजेचं,रहाल लोखंडाइतकं मजबूत)​

चिकन ब्रेस्ट

चिकन ब्रेस्ट

चिकन ब्रेस्टमध्ये प्रथिने अर्थातच प्रोटीन भरपूर असतात, परंतु त्यात पोटॅशियम देखील असते. म्हणूनच खराब किडनी असलेल्या रुग्णांनी त्याचे सेवन टाळावे आणि निरोगी लोकांनीही चिकन ब्रेस्ट नियंत्रणातच खावे.

(वाचा :- सकाळीही फ्रेश वाटत नसेल, फक्त 4 कामं करून थकत असाल तर तुम्ही आहात या आजाराचे बळी, ताबडतोब जेवणात घाला हा मसाला)​

दूध आणि दही

दूध आणि दही

दूध किंवा दही यांसारख्या पदार्थांमध्येही किडनी खराब करणारा घटक समाविष्ट असतो. म्हणूनच किडनीचे आजार असलेल्या रूग्णांनी दूध, दही आणि त्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांचे सेवन कमीत कमी केले पाहिजे. दुग्धजन्य पदार्थ कमी प्रमाणात खाल्ल्याने सुद्धा त्यातील पोषक तत्वे शरीराला सहज मिळतात.

(वाचा :- Diabetes Yoga: डायबिटीज करतो किडनी, डोळे, लिव्हरसारखे महत्त्वाचे अवयव कायमचे निकामी, लगेच घरीच करा ‘हे’ एक काम)​

टोमॅटोने वाढते पोटॅशियम

टोमॅटोने वाढते पोटॅशियम

टोमॅटो किंवा त्याची पेस्ट मर्यादित प्रमाणात खावी. कारण, यामुळे शरीरात किडनीला नुकसान पोहोचवणारे पोटॅशियम खूप जास्त वाढू शकते. एका मध्यम आकाराच्या टोमॅटोमध्ये सुमारे 290 मिलीग्रॅम पोटॅशियम असते.

हेही वाचा :  Health Mistakes : सावधान, तुमच्याच 'या' 7 वाईट सवयींमुळे व्हाल हार्ट अटॅकचे व गंभीर हृदयरोगांचे शिकार, ताबडतोब बदला!

(वाचा :- Causes of Uric Acid : ‘ही’ 7 फळं पोटात जाऊन बनवतात भयंकर युरिक अ‍ॅसिड, मुतखडा होऊन किडनी होऊ शकते कायमची फेल..)​

डाळ

डाळ

डाळ ही पोटासाठी आणि आरोग्यासाठी खूप चांगली असते, परंतु त्याचे जास्त प्रमाणात सेवन करणं हे किडनीच्या फिल्टरसाठी अजिबात चांगले नाही. 1 कप शिजवलेल्या डाळीमधून सुमारे 730 मिलीग्रॅम पोटॅशियम शरीराला मिळते. हे प्रमाण सुद्धा खूप जास्त आहे.
(वाचा :- Weight Loss: हा पदार्थ लंचमध्ये खा,बसल्या बसल्या पोट-मांड्यांवरची चरबी मेणासारखी वितळेल,जिम-डाएटला कराल गुडबाय)​
डिस्क्लेमर: हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

घरातील नोकरचाकरांना 654 रुपये पगार, पण कुत्र्यांवर खर्च केले 8,09,384; हे’ भारतीय अब्जाधीश कुटुंब अडकलं वादात

Hinduja Family Accused Of Exploiting Staff : जगभरातील अनेक धनाढ्य कुटुंबांविषयी, त्यांच्या जीवनशैलीविषयी सामान्यांना कायमच …

Maharashtra Weather Updates : दिवसाही रात्रीचा आभास…; मुंबईसह कोकणात काळ्या ढगांची दाटी, मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Weather News : मान्सूननं (Monsoon Updates) राज्याच वेळेआधीच प्रवेश केला आणि पाहता पाहता तो …