viral; रेंगत येणाऱ्या घोरपडीने गिळलं हरणाचं पिल्लू…Video पाहून येईल अंगावर काटा…

viral video of dragon eat deer: व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे आतापर्यंत करोडो लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे सध्या सगळीकडे याच व्हिडिओची चर्चा पाहायला मिळत आहे सोशल मीडियावर(social media) नेहमीच काहींना काही व्हायरल(viral video) होत असत , बऱ्याचदा सोशल मीडियावर काही चित्र विचित्र व्हिडीओ (weird video)व्हायरल होतात तर कधी , मजेशीर व्हिडीओ (funny video)व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओनं खूप प्रसिद्धी मिळते लाखो करोडो लोकांकडून हे व्हिडीओ पहिले जातात त्यावर कॉमेंट्स (comments)केल्या जातात आणि व्हिडीओ आवडले तर ते मोठ्या प्रमाणात शेअरसुद्धा(share) होतात .  (viral video of dragon swollows deer cub scarry dengerous video on social media )

असाच एक भन्नाट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे आतापर्यंत करोडो लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे सध्या सगळीकडे याच व्हिडिओची चर्चा पाहायला मिळत आहे.

हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे कळू शकलं नाहीये पण  29 सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये कोमोडो ड्रॅगन (सरडा) म्हणजे घोरपडीचे  हरणाच्या पिल्लाला चक्क खाऊन टाकल्याचा हा व्हिडीओ आहे.  महाकाय घोरपड

हेही वाचा :  अक्कलकोटवरुन परतताना दरीत कोसळली भक्तांनी भरलेली गाडी; चौघांचा जागीच मृत्यू

जमिनीवर मृतावस्थेत पडलेल्या हरणाच्या पिल्लाला बघता बघता गिळून टाकतो. हा संपूर्ण प्रकार पाहून काही क्षण तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास नाही बसणार. मात्र हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ(VIRAL VIDEO ON SOCIAL MEDIA ) घालत आहे.

कसा असतो कोमोडो ड्रॅगन (Komodo dragon)

कोमोडो ड्रॅगनला(comodo dragon) कोमोडो मॉनिटर लिझार्ड(monitor lizard) असेही म्हणतात. कोमोडो (comodo dragon), रिंका, फ्लोरेस, गीली मोटांग आणि गीली दसामी या इंडोनेशियन(indonesia) बेटांवर हे आढळते. आकाराने सरड्यांच्या प्रजातींमध्ये ते सर्वात मोठे आहेत. त्यांची लांबी 3.5 मीटर आणि वजन 136 किलो पर्यंत असते, पृथ्वीवरील सर्वात मोठा सारडा म्हणून त्याची गणना केली जाते.  (viral video of dragon swollows deer cub scarry dengerous video on social media )

पृथ्वीवर प्रत्येक जीवाला त्याच अन्न भक्षण करण्याचा अधिकार आहे मोठे प्राणी लहान प्राण्यांना त्यांची शिकार बनवतात आणि लहान त्यांच्यापेक्षा लहान प्राण्याची शिकार करतात. असे व्हिडीओ पाहून आपल्याला फार वाईट वाटतं पण, यालाच आयुष्य म्हणतात. जगणं याचंच नाव आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …