टाइट फिटिंग ड्रेस घालून नोरा फतेहीने जसा दाखवला बोल्ड अवतार, चाहता म्हणाला, “ऊफ… बॉम्ब..

बॉलीवूडची डान्सिंग क्वीन नोरा फतेही (Nora Fatehi) एक उत्तम डान्सर आहे हे तर तुम्हाला आधीपासूनच माहीत आहे. तिचा फॅशन सेन्स किती कमालीचा हॉट व बोल्ड आहे यात काही शंकाच नाही. नोराने स्वत:ला असं स्टाईल केलं आहे की तिचा हॉट लुक आणि फिगर पाहून सगळेच वेडे झाले आहेत. असेच एक फोटोशूटही नुकतेच समोर आले आहे, जे पाहून तुम्हीही थक्क व्हाल. दुसरीकडे, जर तुम्हाला नोराने घातलेल्या ड्रेसची किंमत ऐकून चक्करच येईल आणि तुमचा यावर विश्वासच बसणार नाही. (फोटो सौजन्य – Instagram @norafatehi)

यलो कलरच्या गाऊनमध्ये नोरा

नोरा फतेहीने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यात ती पिवळ्या रंगाचा गाऊन परिधान केलेली दिसत आहे. या बॉडीकॉन सिल्हूटमध्ये नोरा तिची फिगर जबरदस्त फ्लॉंट करताना दिसली.

(वाचा :- हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आजादने पायावर सेक्सी स्लिट कट ड्रेसमध्ये केलं क्लिन बोल्ड, मलायकावरही पडली भारी..!)

हेही वाचा :  सिल्व्हर सिक्विन ब्रालेटध्ये नोरा फतेहीचा अचंबित करणारा लुक

या डिझायनरच्या कलेक्शनमधून पिक केला ड्रेस

नोराने हा गाऊन इंटरनॅशनल फॅशन डिझायनर Fjolla Nila च्या लेटेस्ट फॉल-विंटर कलेक्शनमधून घेतला होता, ज्यामध्ये ती सुंदर आणि हॉट-बोल्ड दिसत होती.

(वाचा :- 24 वर्षाआधी अरबाज खानसोबत विवाहबद्ध होताना परी दिसत होती मलायका अरोरा, अर्जुन कपूरची नवरी बनताना असा लुक असणार?)

बॉडीकॉन ड्रेसमध्ये फ्लॉंट केला बॉडी शेप

नोराचा गाऊन मण्यांनी सुशोभित केलेला होता आणि त्याचा पॅटर्न टाईट फिटिंगसह बॉडीकॉन ठेवला गेला होता, ज्यामुळे तिचे साइड कर्व्स आणि फ्लॅट टमी फ्लॉंट होत होते.

(वाचा :- बॅकलेस ड्रेस घालून कंबर लचकत-मुरडत रस्त्यावर चालू लागली मलायका अरोरा, सुपरबोल्ड लुक बघून चाहत्यांची बत्ती गुल..)

लो कट नेकलाइनने लुक बनवला सेक्सी

हॉल्टर स्ट्रॅप्ससह या गाऊनमध्ये प्लंगिंग नेकलाइन देण्यात आली होती, ज्यामध्ये तिचा क्लीवेज भाग शो होत होता आणि यामुळे तिच्या लूकमध्ये बोल्डनेसचा तडका लागत होता.

(वाचा :- आशिकी सिंगर पलक मुच्छलचा लालभडक लेहंग्यातील नववधू लुक बघून विसराल माधुरी अन् मलायका, मिथुनसोबत केला शाही विवाह)

मेकअपने वेधले लक्ष

नोराने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी हूप इअररिंग्स घातल्या होत्या. मेकअपसाठी हेवी फाउंडेशन, रोजी चिक्स, यलो आयशॅडो आणि पिंक लिप्ससोबत केस फ्रंट फ्रिजेंससोबत कर्ल्समध्ये ओपन ठेवले आहे.

हेही वाचा :  पुण्यात मार्केट यार्डमध्ये 'मुळशी पॅटर्न'लाही लाजलवेल असा थरार, सरपंचाला 10 कोटी व्हाईट करणं अंगलट

(वाचा :- ‘ब्रा’लेट टॉप घालून सुपरसेक्सी दिसणा-या पलक तिवारीसमोर मलायका अरोराही फेल, आई व मुलीमध्ये बोल्डनेसची जुगलबंदी.!)

ड्रेसची किंमत लाखोमध्ये होती

तुम्हाला हा आऊटफिट खूप आवडला असेल, पण तो विकत घेणे आपल्या हातात नसेल. डिझायनरच्या ऑफिशियल वेबसाइटवर या गाऊनची किंमत 3,78,080 रुपये नमूद करण्यात आली आहे.

(वाचा :- गुडघ्यापेक्षाही छोटासा ब्लेजर घालून मलायका अरोराने तापवलं इंटरनेटचं वातावरण, मादक पोझेस पाहून चाहते पुरते घायाळ)

फॅन्सने केली तारीफ

नोराच्या या लूकवर फॅन्सही पूर्णपणे फिदा झाले आहेत. एका चाहत्याने तिला “बॉम्ब” म्हटले, तर दुसऱ्याने त्याला गॉर्जियस म्हणत मनातील गोष्ट सांगितली आहे. या अवतारात नोरा खरंच खूप हॉट दिसत होती.

(वाचा :- Twitter चे मालक Elon Musk चा नवा अवतार इंटरनेटवर प्रचंड व्हायरल, 6 लाखांच्या चित्रविचित्र कपड्यांत बघून व्हाल थक्क)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बारामतीत पोलीस बंदोबस्तात पैशांचा पाऊस’, ‘मध्यरात्रीनंतरही बँक सुरु’; कारमध्ये 500 च्या नोटा

Loksabha Election 2024 Baramati Constituency: बारामती मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मतदारांना पोलीस संरक्षणामध्ये पैसे वाटप झाल्याचा गंभीर …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …