बॅकलेस ड्रेस घालून कंबर लचकत-मुरडत रस्त्यावर चालू लागली मलायका अरोरा

मलायका अरोरा (Malaika Arora) हे नाव एवढं सगळ्यांच्या मनावर बिंबलय की तिचं नाव कानी पडताच डोळ्यांसमोर एक अशी सौंदर्यवती येते जी जणू चिरतरुणतेचं वरदानच घेऊन जन्माला आली आहे. मलायका अरोरा ती फॅशनिस्टा आहे जिच्या सौंदर्याचे आकर्षक कधीच कमी होत नाही आहे. म्हणजे ती छैया छैया वाली मलायका ते आजची मलायका आजही दोघी सेमच वाटतात. जणू तिच्यात काहीच फरक पडलेलाच नाही. आज मलायकाचे वय 49 वर्षे आहे, जवळजवळ ती 50 ची उंबरठ्यावरच उभी आहे. पण ती एवढी हॉट आणि सेक्सी आहे की आजच्या भल्या भल्या अभिनेत्री तिच्या समोर फिक्या वाटतात.

अर्थात या मागे तिची स्वत:ची मेहनत आणि ज्या पद्धतीने तिने स्वत:ला मेंटेन ठेवले आहे त्याचे तप सुद्धा आहे. आता एवढे सुंदर शरीर तिने मिळवले आहे ते तर ती बिनधास्त फ्लॉन्ट करणारच ना आणि म्हणूनच मलायका नेहमीच वेगवेगळ्या भन्नाट लुक्समध्ये दिसत असते. नुकतेच तिला बॅकलेस ड्रेसमध्ये स्पॉट केले गेले ज्यामध्ये ती अगदीच स्टनिंग दिसत होती. (फोटोज साभार – योगेन शाह, इंडिया टाइम्स)

जंप सूटमध्ये दिसली मलायका

मलायका अरोराने यावेळी जो रेड कलरचा फ्लोई जंपसूट परिधान केला होता त्यात तिची बॅक खूपच जास्त बोल्ड वाटत होती. पण हो हा लुक मलायकाला अगदी परफेक्ट दिसत होता जणू तिच्यासाठीच हा लुक कॅरी केला गेला असावा. तिच्या या ड्रेसमध्ये होल्टर नेकलाईनसह बस्ट एरियावर की-होल डिटेल होती. ज्यात तिचे क्लीवेज पोर्शन शो होताना दिसत होते आणि हा कट तिच्या लुकमध्ये बोल्ड एलीमेंट मस्त अॅड करत होता.

हेही वाचा :  छोटा ट्युब टॉप, गळ्यात मोठी चेन घालून मलायका ग्लॅमरस लूक, अर्जूनसोबत नाही तर 'या' स्पेशल फ्रेंन्डसोबत डिनर डेट

(वाचा :- आशिकी सिंगर पलक मुच्छलचा लालभडक लेहंग्यातील नववधू लुक बघून विसराल माधुरी अन् मलायका, मिथुनसोबत केला शाही विवाह)

स्ट्रेप्सने वाढला उफ्फ फॅक्टर

मलाईकाच्या ह्या आउटफिट मध्ये दिले गेलेले स्ट्रेप्स तिच्या लुकमध्ये उफ्फ फॅक्टर एडकरताना दिसत होते. शिवाय मागच्या बाजूला तिच्या ह्या ड्रेसला बॅकलेस ठेवण्यात आले होते. यामुळे तिचा लुक सेक्सी दिसत होता.

(वाचा :- ‘ब्रा’लेट टॉप घालून सुपरसेक्सी दिसणा-या पलक तिवारीसमोर मलायका अरोराही फेल, आई व मुलीमध्ये बोल्डनेसची जुगलबंदी.!)

गोरी गोरी पाठ केली फ्लॉंट

या सुंदर बॅकलेस आउटफिटमध्ये मलायकाने आपली बॅक खूप जास्त मनसोक्त फ्लॉन्ट केली. कारमध्ये बसण्याआधी तिने आपल्या किलर वॉकने आणि हॉट लुकने सर्वांनाच घायाळ केले आणि पुन्हा एकदा तीच फॅशन इंडस्ट्रीमधील हॉट लेडी असल्याचे सिद्ध केले.

(वाचा :- गुडघ्यापेक्षाही छोटासा ब्लेजर घालून मलायका अरोराने तापवलं इंटरनेटचं वातावरण, मादक पोझेस पाहून चाहते पुरते घायाळ)

मिनिमल एफर्ट्सनी केला लुक कम्प्लीट

मलायकाचा हा लुक एवढा जबरदस्त भन्नाट झाला होता की जणू तो तिच्यासाठी तयार केला गेला आहे का असे वाटत होते. या आउटफिटमध्ये मलायका शिवाय अन्य कोणाला आता इमॅजीन सुद्धा करणे कठीण आहे. मलायकाने आपला हा लुक कम्प्लिट करण्यासाठी ब्लॅक शेड्स, ब्राऊन टोट बॅग्स आणि लक्झरी गोल्डन वॉच परीधान केली होती. मिनिमल मेकअपसह केसांना तिने बन स्टाईलमध्ये ठेवले होते.

हेही वाचा :  अंगभर कपडे घालूनही मलायकावर भडकले चाहते, म्हणाले “अगं लाज बाळग…”

(वाचा :- Twitter चे मालक Elon Musk चा नवा अवतार इंटरनेटवर प्रचंड व्हायरल, 6 लाखांच्या चित्रविचित्र कपड्यांत बघून व्हाल थक्क)

बॅकलेस ड्रेसची आहे चाहती

मलायकाच्या या लुकने पुन्हा एकदा तिच्या या आधीच हिट ठरलेल्या आणि खूप जास्त व्हायरल झालेल्या बॅकलेस ड्रेस लुक्सना उजाळा दिला. मलायकाला स्वत:ला बॅक लेस परिधान करणे खूप जास्त आवडते. असे म्हणतात की तिच्याकडे बॅक लेस ड्रेसचे एक भन्नाट कलेक्शन आहे. मलायका अनेकदा पार्टीमध्ये वा इव्हेंटमध्ये अशाच प्रकारे बॅकलेस आउटफिट परिधान करण्याला प्राधान्य देते.

(वाचा :- सुनिल शेट्टीच्या नखशिखांत सुंदर सुनबाईपुढे मिनी स्कर्टमधील हॉट सारा फेल, डीप ड्रेसमधील तानियालाच बघत राहिले लोक)

असाही एक हॉट लुक

मलायकाचा अजून एक लुक तिच्या चाहत्यांना वा फोलोअर्सना सर्वात आवडतो तो म्हणजे तिचा ब्रालेट लुक होय. आता या फोटोत पहा मलायकाने जो ब्लू शेडचा ब्रालेट टॉप परिधान केला होता, त्यात डीप यू नेकलाईनसह बॅक मध्ये टी डिजाईनची डिटेलिंग दिली होती. याचा इतका जबरदस्त इफेक्ट दिसत होता की मलायका एकदमच बोल्ड दिसत होती. या टॉपमधून मलायकाला आपली नाजूक कंबर आणि टोन्ड मिडरीफ सुद्धा आकर्षकरित्या फ्लॉन्ट करता आली. एकंदर तिचा हा लूक कोणत्याही तरूणीला सुद्धा लाजवेल असाच होता. यातून मलायकाने बोल्डनेसमध्ये तिचा हात कोणी धरू शकत नाही हे सिद्ध केले. हा लूक ती योगा क्लासमधून बाहेर पडताना दिसून आला. तिने टाय-डाय प्रिंटचा टू पीस सेट परिधान केला होता. यातील तिचा बोल्ड अंदाज पाहून सगळेच अवाक् झाले.

हेही वाचा :  संजय दत्तची मुलगी लवकरच करणार सर्वच ग्लॅमरस अभिनेत्रींचा पत्ता गुल, चाहतेही म्हणतात, "बॉलीवूडची भावी मधुबाला"

(वाचा :- डायना पेंटीने सोशल मीडियावर माजवली मोठी खळबळ, चैनपासून बनलेलं बॅकलेस ब्रालेट घालून दिल्या मादक पोझेस..!)

पार्टिजमध्ये बनते सुपरसेक्सी

पार्ट्यांमध्येही मलायका बॅकलेस ड्रेस परिधान करून पोहोचते. या काळ्या रंगाच्या मिनी ड्रेसच्या मागील बाजूस एक गोल कट होता, ज्यामध्ये नेट फॅब्रिक जोडलेले होते. मलायकाने बोल्ड रेड लिप शेडसह तिचा हा लूक पूर्ण केला होता.

(वाचा :- बारीक स्ट्रिपचा टॉप आणि शॉर्टस घालून सारा अली खानने लावली इंटरनेटवर आग, हॅलोवीन पार्टीत वेधल्या सर्वांच्या नजरा)

एका वाढदिवसाच्या पार्टीत मलायका मेटॅलिक मिनी ड्रेस घालून आली होती, जी मागून बॅकलेस ठेवण्यात आली होती. मनीष मल्होत्राच्या कलेक्शनमधील या गॉर्जियस आउटफिटमध्ये मलायका खूपच हॉट व सेक्सी दिसत होती.

एका वाढदिवसाच्या पार्टीत मलायका मेटॅलिक मिनी ड्रेस घालून आली होती, जी मागून बॅकलेस ठेवण्यात आली होती. मनीष मल्होत्राच्या कलेक्शनमधील या गॉर्जियस आउटफिटमध्ये मलायका खूपच हॉट व सेक्सी दिसत होती.

(वाचा :- मलायका अरोरा व वरूण धवनच्या बायकोमध्ये बोल्डनेसची जुगलबंदी, पायावरील सेक्सी स्लिट कटने दिली मलायकाला तगडी फाइट)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …