बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती ; मिळेल 72,000 रुपये पगार

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई (Municipal Corporation of Greater Mumbai) मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना (Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2022) जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2022 असणार आहे.

एकूण जागा : ४

पदाचे नाव : सहायक वैद्यकीय अधिकारी (Assistant Medical Officer) 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवार हे राज्य वैद्यकीय परिषदेकडे नोंदणीकृत असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पद्भारतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.

वयाची अट : ६२ वर्षे.

वेतन : 72,000/- रुपये प्रतिमहिना

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 एप्रिल 2022

हेही वाचा :  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात विविध पदांसाठी मोठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशासकीय कार्यालय, वैद्यकीय अधीक्षक, कस्तुरबा रुग्णालय.

अधिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

हे पण वाचा :

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांसाठी भरती

Konkan Railway Recruitment 2024 : कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. …

झपाटून अभ्यास केला आणि विलास झाले उपजिल्हाधिकारी!

MPSC Success Story : आपण जर दिवसरात्र अभ्यास केला तर एक ना एक दिवस या …