Viral Video : वृध्द व्यक्तीचा भरधाव रस्त्यावर भन्नाट स्टंट,पाहा VIDEO

Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) दररोज अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. असाच एक व्हिडिओ आता तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक वृद्ध व्यक्ती (Elder man stunt) भरधाव रस्त्यावर भन्नाट स्टंट करताना दिसत आहे. त्याचा हा स्टंट पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 

व्हिडिओत काय?

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता, एक वृद्ध व्यक्ती भरधाव रस्त्यावर सायकल (Cycle ride) चालवताना दिसत आहे. सायकल चालवताना हा व्यक्ती बिनधास्तपणे हात सोडून आणि भरधाव वेगाने सायकल चालवतोय. ज्या प्रकारे हा व्यक्ती सायकल चालवत आहे, ते पाहून असे वाटते की त्याचा अपघात होईल, मात्र तो यशस्वीपणे सायकल चालवतो. वृद्ध व्यक्तीचा हा स्टंट (Elder man stunt) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

हे ही वाचा : लिफ्टमध्ये अडकला 8 वर्षाचा मुलगा, 10 मिनिट झाली तरी कोणीही…पाहा VIDEO 

वृद्ध व्यक्तीचा (Elder man stunt) हा स्टंट पाहून अनेक जण त्यांच्या हिम्मतीला दाद देतायत. तसेच अनेकांना त्याचा हा स्टंट पाहून बालपणाची आठवण झाली आहे. 

हेही वाचा :  Ayurvedic herbs : झोपण्याआधी रूममध्ये जाळा 'या' वनस्पतीची 4 पानं, डायबिटीज, अनिद्रा, हृदयरोग, लो इम्युनिटीसारखे 6 आजार होतील मुळासकट दूर!

दरम्यान ही घटना नेमक्या कोणत्या ठिकाणची याची माहिती मिळू शकली नाही.मात्र ही घटना याच रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने कॅमेरात कैद केली होती. त्यानंतर त्याचा व्हिड़िओ सोशल मीडियावर शेअर केली होता. 

दरम्यान हा व्हिडिओ (Video Viral) सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.व्हिडिओवर खूप लोक कमेंट करत आहेत. एका यूझरने लिहिले की, आयुष्य सुंदर आहे. तर दुसर्‍या युझरने लिहिले की, सुपर, अशा भन्नाट प्रतिक्रिया त्यांना मिळत आहेत.

दरम्यान हा गुलझार साहब नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ (Video Viral) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर सुमारे एक लाख वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओची एकच चर्चा आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …