पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत विविध पदांची भरती

CB Pune Recruitment 2023

Cantonment Board Pune Invites Application From 168 Eligible Candidates For Various Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 04 April 2023. More Details About Cantonment Board Pune Recruitment 2023 Given Below. CB Pune Recruitment 2023 CB Pune Bharti 2023, Cantonment Board Pune Bharti 2023, Cantonment Board Pune Recruitment 2023, Cantonment Board Pune Bharti 2023, CB Pune Recruitment 2023, CB Pune Bharti 2023 https://majhajob.in/cb-pune-recruitment/

जाहिरात क्रमांक:

एकूण रिक्त पदे:

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे पदाचे नाव रिक्त पदे
कॉम्प्युटर प्रोग्रामर 01 आया 02
वर्कशॉप सुपरिंटेंडेंट 01 हायस्कूल शिक्षक (B.Ed.) 07
फायर ब्रिगेड सुपरिंटेंडेंट 01 फिटर 01
असिस्टंट मार्केट सुपरिंटेंडेंट 01 हेल्थ इंस्पेक्टर 04
डिसइंफेक्टर 01 ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 01
ड्रेसर 01 ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) 03
ड्राइव्हर 05 लॅब टेक्निशियन 01
कनिष्ठ लिपिक 14 मालिस (प्रशिक्षित) 05
हेल्थ सुपरवाइजर 01 मजदूर 08
लॅब असिस्टंट 01 सफाई कर्मचारी 70
लॅब अटेंडंट (हॉस्पिटल) 01 स्टाफ नर्स 03
लेजर लिपिक 01 ऑटो मेकॅनिक 01
नर्सिंग ऑर्डली 01 D.Ed. शिक्षक 09
शिपाई 02 फायर ब्रिगेड लस्कर 03
स्टोअर कुली 02 हिंदी टायपिस्ट 01
वॉचमन 07 मेसन 01
असिस्टंट मेडिकल ऑफिसर 05 पंप अटेंडंट 01
हेही वाचा :  फीबाबत केली विचारणा; पालकांना शाळेच्या महिला बाऊन्सरकडून मारहाण

शैक्षणिक पात्रता:

  • कॉम्प्युटर प्रोग्रामर: MCA/ IT पदवी किंवा कॉम्प्युटर सायन्स विषयात इंजिनीअरिंग पदवी किंवा पदव्युत्तर पदवी.
  • वर्कशॉप सुपरिंटेंडेंट: मेकॅनिकल/ प्रोडक्शन/ ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/ पदवी.
  • फायर ब्रिगेड सुपरिंटेंडेंट: कोणत्याही शाखेतील पदवी + सब ऑफिसर कोर्स.
  • असिस्टंट मार्केट सुपरिंटेंडेंट: कोणत्याही शाखेतील पदवी + संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि.
  • डिसइंफेक्टर: 07 वी उत्तीर्ण.
  • ड्रेसर: 10 वी उत्तीर्ण + मेडिकल ड्रेसिंग प्रमाणपत्र (CMD).
  • ड्राइव्हर: 10 वी उत्तीर्ण + अवजड व हलके वाहनचालक परवाना.
  • कनिष्ठ लिपिक: कोणत्याही शाखेतील पदवी + संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि.
  • हेल्थ सुपरवाइजर: B.Sc + बहुविद्याशाखीय आरोग्य कर्मचारी कोर्स.
  • लॅब असिस्टंट: 12 वी (विज्ञान) उत्तीर्ण + DMLT.
  • लॅब अटेंडंट (हॉस्पिटल): 10 वी उत्तीर्ण.
  • लेजर लिपिक: कोणत्याही शाखेतील पदवी + संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि.
  • नर्सिंग ऑर्डली: 10 वी उत्तीर्ण.
  • शिपाई: 10 वी उत्तीर्ण.
  • स्टोअर कुली: 07 वी उत्तीर्ण.
  • वॉचमन: 10 वी उत्तीर्ण.
  • असिस्टंट मेडिकल ऑफिसर: MBBS.
  • आया: 07 वी उत्तीर्ण.
  • हायस्कूल शिक्षक (B.Ed.): पदवीधर (गणित किंवा विज्ञान किंवा इंग्रजी) + B.Ed + TET/ CET.
  • फिटर: 10 वी उत्तीर्ण + ITI (फिटर).
  • हेल्थ इंस्पेक्टर: रसायनशास्त्र किंवा पशुसंवर्धनासह विज्ञान पदवी + सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा सॅनिटरी हेल्थ इन्स्पेक्टर किंवा स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छता डिप्लोमा.
  • ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल): इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा/ पदवी.
  • ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल): सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/ पदवी.
  • लॅब टेक्निशियन: केमिस्ट्री/ बायोलॉजी/ बायोटेक्नोलॉजी विषयात पदवी + DMLT.
  • मालिस (प्रशिक्षित): 10 वी उत्तीर्ण + ITI (गार्डनर).
  • मजदूर: 07 वी उत्तीर्ण.
  • सफाई कर्मचारी: 07 वी उत्तीर्ण.
  • स्टाफ नर्स: B.Sc (नर्सिंग)/ GNM.
  • D.Ed. शिक्षक: 10 वी उत्तीर्ण + ITI (मोटर मेकॅनिक/ डिझेल मेकॅनिक).
  • फायर ब्रिगेड लस्कर: संबंधित विषयात पदवी + D.Ed. + TET/ CTET.
  • फायर ब्रिगेड लस्कर: 10 वी उत्तीर्ण + फायर फायटिंग कोर्स.
  • हिंदी टायपिस्ट: कोणत्याही शाखेतील पदवी + संगणकावर हिंदी 30 श.प्र.मि.
  • मेसन: 10 वी उत्तीर्ण + ITI (मेसनरी).
  • पंप अटेंडंट: 10 वी उत्तीर्ण + ITI (पंप मेकॅनिक)
हेही वाचा :  ‘झेडपी’त दोन हजारांवर पदांची भरती

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 21 ते 35 वर्षे.
ओबीसी 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला 600/- रुपये.
मागासवर्गीय 400/- रुपये.

नोकरी ठिकाण:

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 04 मार्च 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2023

महत्वाचे संकेतस्थळ:

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share CB Pune Bharti 2023 Advertisement




संबंधित जॉब्स



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …