नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती

NGEL Recruitment 2024

NGEL Recruitment 2024 – NTPC Green Energy Limited Invites Application From 63 Eligible Candidates For Engineer & Executive Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 13 April 2024. More Details About NTPC Green Energy Limited Recruitment 2024 Given Below.

जाहिरात क्रमांक:

एकूण रिक्त पदे:

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव शाखा रिक्त पदे
इंजिनिअर सिव्हिल 20
इलेक्ट्रिकल 29
मेकॅनिकल 09
CDM 01
IT 01
एक्झिक्युटिव HR 01
फायनान्स 01
CC 01

शैक्षणिक पात्रता:

  • सिव्हिल: 60% गुणांसह सिव्हिल इंजिनीअरिंग विषयात पदवी + 03 वर्षे अनुभव.
  • इलेक्ट्रिकल: 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विषयात पदवी + 03 वर्षे अनुभव.
  • मेकॅनिकल: 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनीअरिंग विषयात पदवी + 03 वर्षे अनुभव.
  • CDM: पर्यावरण विज्ञान/ पर्यावरण अभियांत्रिकी/ पर्यावरण व्यवस्थापन इंजिनीअरिंग विषयात पदवी + 05 वर्षे अनुभव.
  • IT: कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि विषयात इंजिनीअरिंग विषयात पदवी + 03 वर्षे अनुभव.
  • HR: पदवीधर + मॅनेजमेंट मध्ये PG पदवी/ डिप्लोमा किंवा MSW किंवा MBA + 03 वर्षे अनुभव.
  • फायनान्स: CA/ CMA + 01 वर्ष अनुभव.
  • CC: 60% गुणांसह पत्रकारिता/ जाहिरात आणि जनसंपर्क/ मास कम्युनिकेशन विषयात PG पदवी/ डिप्लोमा + 03 वर्षे अनुभव.
हेही वाचा :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील गणेश अथर्वशीर्ष अभ्यासक्रमास प्राध्यापकांकडून विरोध

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 21 ते 30 वर्षे.
ओबीसी 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला/ ओबीसी 500/- रुपये.
मागासवर्गीय/ महिला/ माझी सैनिक/ PwBD फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 21 मार्च 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2024

महत्वाचे संकेतस्थळ:

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share NGEL Recruitment 2024 Advertisement




संबंधित जॉब्स



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …