ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा येथे विविध पदांची भरती

Join WhatsApp Group

Ordnance Factory Bhandara Bharti 2023 : आयुध निर्माणी भंडारा येथे विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात निघाली आहे. पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १४ जानेवारी २०२३ आहे.

एकूण जागा : ०९

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) पदवीधर अप्रेंटिस / Graduate Apprentice ०२
शैक्षणिक पात्रता
: ०१) इंजिनिअरिंगची डिग्री किंवा सांविधिक विद्यापिठाद्वारे स्वीकृत टेक्नालॉजी किंवा कोणतीही संस्था जी संसदेद्वारे पारित अधिनियमांतर्गत टेक्नालॉजीला स्वीकृती प्रदान करण्याची शक्ती प्रदान करते किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त वृत्तिका संस्थांची पदवी परीक्षा जी पदवीच्या समतुल्य आहे.

२) टेक्निशियन अप्रेंटिस / Technician Apprentice ०७
शैक्षणिक पात्रता :
इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा राज्य सरकारद्वारे स्थापित राज्य परिषद किंवा तंत्र शिक्षण बोर्ड किंवा विद्यापीठामधून किंवा राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांच्या समकक्ष आहे, त्याद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून स्वीकृत टेक्नालॉजी.

वयाची अट : किमान १८ वर्षे
परीक्षा फी : फी नाही
सूचना – असे कोणतेही इंजिनिअर पदवीधर किंवा डिप्लोमाधारक ज्यांनी आधी प्रशिक्षण घेतले आहे किंवा त्यांनी एक वर्ष किंवा अधिकचा अवधी काम केल्याचा अनुभव प्राप्त केला आहे, त्यांनी ही योग्यता प्राप्त केल्यानंतर अधिनियमांतर्गत अप्रैटीसच्या स्वरूपात नियुक्त होण्याकरिता पात्र राहणार नाही.

हेही वाचा :  अभिमानाची गोष्ट; रिक्षा चालकाच्या मुलाने मिळवले आयएएस पद !

पगार : ८,०००/- रुपये ते ९,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : भंडारा (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : १४ जानेवारी २०२३
र्ज पाठविण्याचा पत्ता : महाप्रबंधक, आयुध निर्माणी भंडारा – ४४१९०६

अधिकृत संकेतस्थळ : www.ofbindia.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

गृह मंत्रालयाअंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

MHA Recruitment 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गृह मंत्रालयाने (MHA) …

सफाई कामगाराची मुलगी पहिल्या प्रयत्नात झाली प्रशासकीय अधिकारी

UPSC Success Story : आपल्या मुलांना उच्च शिक्षित करून चांगल्या पदावर बघण्याचे प्रत्येक पालकाचे स्वप्न …