Turkey Earthquake : वय कोणतंही असो बहिणीची माया मात्र तशीच…भूकंपातील हृदयस्पर्शी कहाणी

तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपात आतापर्यंत ८हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मलब्याखाली अडकलेल्या लोकांना काढायचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. याच दरम्यान बहिण-भावाचा एक व्हिडीओ समोर आलायं. या व्हिडीओत मलब्याखाली अडकलेल्या सात वर्षांच्या बहिणीने आपल्या लहान भावाचा जीव वाचवला आहे. हा व्हिडीओ झपाट्याने व्हायरल झाला आहे.

हृदयद्रावक या व्हिडीओने सगळ्यांचे डोळे पाणावलेत. बहिणीची भावासाठी असलेली ही माया अंर्तमूख करणारी आहे. वय काहीही असो पण बहिण भावावर जी माया करते. ती जगाच्या पाठीवर कुणीच करू शकत नाही. जाणून घेऊया या नात्यातील गुपित. (फोटो सौजन्य – Mohamad Safa / Shehr Bano Official ट्विटर / iStock)

बहिणीने असा वाचवला भावाचा जीव

बहिणीसाठी भाऊ कायमच खास.

बहिणीसाठी भाऊ कायमच खास.

प्रत्येक बहिणीसाठी तिचा भाऊ खास असतो. जगातील हे अतिशय सुंदर नातं. वयात अगदी थोडा फार फरक पण तरीही त्या व्यक्तीचा आधार खूप महत्वाचा वाटतो.

हेही वाचा :  आतड्यांच आरोग्यही तितकंच महत्वाचं, ४ भयंकर आजारांपासून अशी मिळवा सुटका

(वाचा – सत्यजित तांबे यांनी संस्कृती जपत ठेवली मुलांची नावे, नावांमध्ये दडलाय मोठा अर्थ)​

बहिणीची साथ असेल तर काहीही जिंकू

बहिणीची साथ असेल तर काहीही जिंकू

अनेकदा भावावर कुणाचा विश्वास नसतो. पण बहिण हक्काने मागे उभे राहिली तर तर भावाला खूप बळ येतं. कारण तिचं असणंच खूप काही सांगून जातं. पालकांनी हे नातं अधिक घट्ट करायला खास प्रयत्न करायला हवेत.

(वाचा – पायलट लेकीने वडिलांचा आशिर्वाद घेत उडवलं विमान, तरूणीच्या व्हिडीओने सगळ्यांचेच पाणावले डोळे)​

बहिणीच आयुष्यातील वेगळेपण अधोरेखित करणे

बहिणीच आयुष्यातील वेगळेपण अधोरेखित करणे

पालकांनी बहिणीचं भावासाठी असलेले प्रेम कायम अधोरेखित करून दाखवाव. बहिणीने भावासाठी केलेली एक गोष्ट पालकांनी सूचित करावी. पालकच या नात्यासाठी महत्वाचे ठरतात.

​ (वाचा – मुलगीच हवी होती मला…सोनाली कुलकर्णीने उलघडलं मायलेकीच्या नात्यातील गुपित)​

लहान भाऊ असला तरीही आदर

लहान भाऊ असला तरीही आदर

भाऊ लहान असो की मोठा पण बहिणीच्या मनात कायमच त्याच्यासाठी आदरयुक्त प्रेम आणि भिती असते. आपल्या चांगल्यासाठी आणि संरक्षणासाठी भाऊ कायमच प्रयत्नशील असतो. याची जाणीव पालकांनी करून द्यावी.

​(वाचा – याचसाठी मुली बाबासाठी असतात खास, लेकीने वडिलांना वाढदिवसाला दिलं सगळ्यात भारी गिफ्ट, तुम्हीलाही येईल गहिवरून)​

हेही वाचा :  Turkey Syria Earthquake: भारताने पुढे केला मदतीचा हात! मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

भावाला बहिणीचा मोठा आधार

भावाला बहिणीचा मोठा आधार

भाऊ कितीही मोठा असला तरीही त्याला बहिणीचा मोठा आधार असतो. अगदी त्याच्या नोकरी शोधण्यापासून ते जोडीदार शोधण्यापर्यंत बहिण हक्काने उभी असते. याच आधाराची जाणीव पालकांनी मुलांना एकमेकांबाबत करून द्यावी.

(वाचा – पुण्यातील शिवन्या जन्माच्यावेळी अवघ्या ४०० ग्रॅमची, डॉक्टरांनीही सोडली होती आशा, पण पुढे जे घडलं तो एक चमत्कारच)​

बहिण कायम भावासाठी प्रोटेक्टिव

बहिण कायम भावासाठी प्रोटेक्टिव

बहिण लहान असो की मोठी पण ती कायमच भावासाठी प्रोटेक्टिव असते. भाऊ ही कायमच आपली जबाबदारी असल्यासारखी बहिण खंबीरपणे त्याच्या मागे उभी राहते. त्यामुळे भावाने कायमच बहिणीची कृतज्ञता व्यक्त करावी.

(वाचा – ‘तो’ आईपण अनुभवणार, भारतातील पहिल्या ट्रान्स पुरूषाचे बाळंतपण, केरळमध्ये ट्रान्सजेंडर कपलने दिली Good News)

आईनंतर बहिणच होते आई

आईनंतर बहिणच होते आई

आपल्या जीवनात नाती अतिशय महत्वाची भूमिका बजावत असतात. आपल्या जीवनात एक स्त्री असेल तर आयुष्य थोडं वेगळं असतं. म्हणून प्रत्येकाला एक बहिण असावी कारण ती नंतर आईची भूमिका बजावत राहते.

​(वाचा – ट्रान्सजेंडरने दिला बाळाला जन्म, स्वतः करतो ब्रेस्टफिडिंग, कसे झाले हे शक्य)​

हेही वाचा :  Turkey Earthquake : तुर्कीत शक्तिशाली भूंकप येणार...असा बाबा वेंगानी आधीच दिला होता इशारा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …