Tag Archives: zee 24 taas

‘संभाजी भिडेंचा भाजपशी संबंध नाही’, देवेंद्र फडणवीसांनी दिला कारवाईचा इशारा

Devendra Fadnavis Reaction On Sambhaji Bhide: शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्यावर वादग्रस्त विधान केले. याचा राज्यभरातून निषेध होत आहे. राज्य सरकारने संभाजी भिडेंवर कारवाई करावी, अशी मागणी विरोधक करत आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.  महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत. त्यांच्यावर अशा प्रकारचे वक्तव्य कुणीच करु नये आणि भिडे गुरुजींनीही करु नये. यामुळे …

Read More »

टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्समध्ये भरती, मुंबईत मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

TISS Recruitment: मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे. कारण मुंबईतील टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्स (Tata Institute of Social Science) मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन (Tiss Recruitment) प्रसिद्ध करण्यात आले असून उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.  उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.  टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये  रिसर्च …

Read More »

यूपीतून मुंबईत येणं होणार आणखी सोपं! 25 नव्या ट्रेन चालविण्याची तयारी

UP Train For Mumbai: आता उत्तर प्रदेशातील नागरिकांना मुंबईत येणं आणखी सोपं होणार आहे. भारतीय रेल्वेकडून यूपीच्या तरुणांना आनंदाची बातमी देण्यात आली आहे. पूर्वोत्तर रेल्वने गोमतीनगरहून गोरखपूरमार्गे पुरी आणि रामनगर (उत्तराखंड) हून वांद्रेपर्यंत नवीन वेळापत्रक तयार करुन बोर्डाला पाठवले आहे. तसेच गोमतीनगर ते टाटानगरच्या वेळापत्रकावर विचार सुरु आहे.3 ट्रेन ऑगस्टपासून सुरु करण्याची तयारी सुरु आहे. या दिवशी देशभरातील 25 ट्रेनना हिरवा …

Read More »

ISRO ची उत्तुंग भरारी! एकाच वेळी 7 उपग्रहांचे प्रक्षेपण; देशाला ‘असा’ होईल फायदा

ISRO Launched 7 Singaporean Satellites: इस्रोने आपल्या यशामुळे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत आहे. आता इस्त्रोने अवकाशाच्या जगात आणखी एक मोठे यश मिळवले आहे. इस्रोने एकाच वेळी 7 उपग्रह अवकाशात सोडले आहेत. हे सर्व उपग्रह श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरच्या लॉन्च पॅडवरून प्रक्षेपित करण्यात आले. सिंगापूरमधून सात उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करून, इस्रोने या वर्षात तिसरे व्यावसायिक प्रक्षेपण पूर्ण केले …

Read More »

रेल्वेचे चाकरमान्यांना गिफ्ट, गणपती सणानिमित्त 300 विशेष गाड्या; ‘हे’ घ्या संपूर्ण वेळापत्रक

Ganpati festival Railways: कोकण आणि गणेशोत्सव हे पूर्वापार चालत आलेलं नातं आहे. कितीही अडचणी असूदेत कोकणचे चाकरमानी गणपतीला गावी जातातच. पण एकीकडे मुंबई-गोवा महामार्गाची दुरावस्था असताना चाकरमान्यांना भारतीय रेल्वेकडूनच आशा आहेत. त्यातही पहिल्या दिवशीच बुकींग फूल झाल्याने चाकरमान्यांचे टेन्शन वाढले होते. पण आता रेल्वेने कोकणवासीयांनासठी मोठे गिफ्ट दिले आहे.  कोकणात दरवर्षी गणेश चतुर्थी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. …

Read More »

‘मी परत येईन..’ म्हणत अर्ध्या रात्री घर सोडून गेली मुलगी, तब्बल 4 वर्षांनी आई-बाबांनी जे पाहिलं त्यावर विश्वासच बसेना

14 year old girl: आई वडीलांचे नेहमीच आपल्या लहान मुलांवर लक्ष असते. विशेषत: मुलगी असेल तर ती जशी हळुहळू मोठी होते, तशी आई वडिलांना अधिक काळजी वाटते. तिला काही दुखापत होऊ नये, तिची कोणी फसवणूक करु नये, असे विविध विचार सतत त्यांच्या मनात येत असतात. तरीही काही अनपेक्षित घटना त्यांच्या आयुष्यात घडतात. एका कुटुंबात असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. …

Read More »

महिना 5 हजार कमावणाऱ्या मजुराला इनकम टॅक्सकडून सव्वा कोटींची नोटीस

MP News: ‘साहेब…! मी एक मजूर आहे.  दुकानात काम करून महिन्याला 5,000 रुपये कमावतो. मला पैसे कमी मिळतात, पण मी रात्री आरामात झोपतो. गेल्या काही दिवसांपासून मला रात्रभर झोप येत नाहीये. याचे कारण मला आयकर विभागाने मला  1.25 कोटी रुपयांची डिमांड नोटीस पाठवली आहे. तुमच्या खात्यात लाखो कोटींचे व्यवहार झाल्याचे सांगण्यात येत आहे.’ हे पत्र आहे एका मजुराचे. दरमहा जेमतेम …

Read More »

लेकीला 100 तरुणांसोबत डेटवर पाठवलं, 40 हजारही दिले; कारण ऐकून बसेल धक्का

Daughter Date 100 Guys: आई वडिल आपल्या मुलीची खूप काळजी घेत असतात. त्यामुळे लग्नाआधी आपली मुलगी कोणत्या मुलाला डेट करत असल्याचे त्यांना सहसा रुचत नाही. आपल्या मुलीसोबत काहीतरी गैरवर्तन होईल, याची त्यांना सतत काळजी असते. पण आता जमाना हळुहळू बदलू लागला आहे. मुली आपल्या बॉयफ्रेण्डसोबतच्या डेटबद्दल खुलेपणाने आईशी बोलू लागल्या आहेत. इथपर्यंत ऐकायला सर्व ठिक वाटतंय. पण याही पुढे जाऊन …

Read More »

फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Pune Students Sucide: शिक्षण, करिअर, लाईफस्टाइल अशा विविध गोष्टींचा तरुणपणात दबाव घेतला जातो. यातून तरुण वयात आयुष्य संपविण्याचा निर्णय घेण्यापर्यंत टोकाचे पाऊल उचलले जाते. महाराष्ट्रासह देशभरात तरुणपणात आत्महत्या करण्याची अनेक प्रकरणे दररोज समोर येत असतात. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर महाविद्यालयात खळबळ माजली आहे. आत्महत्या करणारा हा विद्यार्थी फर्ग्युसन महाविद्यालयात बी. …

Read More »

पोलीस भरतीतल्या ‘मुन्नाभाईं’च्या नावांची यादी जाहीर, राज्यात कुठेही देता येणार नाही परीक्षा

Police Bharati Scam: मुंबई पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेवेळी ‘मुन्नाभाई’ स्टाइल कॉपी करण्याचा प्रकार समोर आला होता. यामध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल 68 जणांन कॉपी करताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. अशाप्रकारे घोटाळे करुन पोलीस झाल्यास समाजाचे रक्षण कसे करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान आता या घोटाळेबाजांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याचे वृत्त आहे.  मुंबई पोलीस भरतीचा पेपर फुटल्यानंतर मुंबई …

Read More »

तलाठी भरतीनं राज्य सरकारच्या तिजोरीत पैशांचा पाऊस, अर्ज शुल्कातून मिळाली ‘इतक्या’ कोटींची रक्कम

Talathi Bharti 2023: राज्यात तलाठी भरतीच्या अर्ज प्रक्रियेला उत्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. लाखो विद्यार्थ्यांनी तलाठी भरती परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. हा आकडा दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. यासंदर्भात आता महत्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यातून चार हजार ६४४ पदासाठी तलाठी भरती होणार आहे. यासाठी तब्बल साडे बारा लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी शुल्क भरलेले १० लाख ४२ हजार उमेदवार …

Read More »

पावसाळी अधिवेशन याच आठवड्यात संपवणार? कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

Monsoon Session 2023: पावसाळी अधिवेशनाच्या कामकाज सल्लागार समितीचे आज महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये अधिवेशन याच आठवड्याच्या शेवटला संपवायचं काय यासंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसापासून काही भागांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शाळा,महाविद्यालयांनादेखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन लवकर संपवलं जाण्याची शक्यता आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन …

Read More »

मुंबई मेट्रोसंदर्भात महत्वाची अपडेट, MMRDA कडून 131 खर्च; प्रवाशांना मिळणार ‘हा’ फायदा

Mumbai Metro 4 corridor Track: मुंबईमध्ये मेट्रोचे जाळे हळुहळू विस्तारत आहे. हजारो प्रवाशांना याचा फायदा होतोय. मेट्रो प्रवाशांसाठी मेट्रो संदर्भात एक महत्वाची अपडेट आहे.  मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) मेट्रो-4 आणि मेट्रो-4A कॉरिडॉरसाठी ट्रॅक खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे. गायमुख ते मुलुंड अग्निशमन केंद्रापर्यंत ट्रॅक टाकण्याचे काम एमएमआरडीए सुरू करणार आहे. या मार्गावरील ट्रॅक खरेदीसाठी सुमारे 131.12 कोटी रुपये …

Read More »

टीबी पेशंटला मृत्यूनंतरही हालअपेष्टा, रुग्णवाहिका न मिळाल्याने मृतदेह दुचाकीवर खाटेला बांधला

आशीष अम्बाडे, झी मीडिया,गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात दुर्गम कृष्णार येथील युवकाला मृत्यूनंतरही हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या आहेत. एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये २३ वर्षीय क्षयरोगग्रस्त युवकाचा मृतदेह चक्क खाटेवर बांधून दुचाकीवरुन नेला जात आहे.  विशेष म्हणजे क्षयरुग्ण उपचारासाठी शासनाच्या ढीगभर योजना असताना युवकाचा क्षयरोगामुळे मृत्यू झाला. त्यामुळे आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर देखील प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. गणेश …

Read More »

देशभरातल्या करदात्यांसाठी गुड न्यूज! फोनपे इन्कम टॅक्स पेमेंट फीचर सुरु, तुम्हाला ‘असा’ मिळेल फायदा

Phonepay Income Tax Payment: देशभरातील करदात्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नागरिकांना आपला इनकम टॅक्स भरण्यात अनेक अडचणी येतात. त्यामुळे दिलेली मुदतदेखील निघून जाते. पण आता टॅक्स पेयर्ससाठी आनंदाची बातमी आहे. भारतातील डिजिटल प्लॅटफॉर्म फोनपे ने आयकर भरणे सोपे करण्यासाठी एक नवीन फीचर लाँच केले आहे.  फोनपेच्य या फिचरमुळे यूजर्स त्यांचे सेल्फ असेसमेंट आणि अॅडव्हान्स टॅक्सचे पेमेंट अॅडव्हान्समध्ये करु शकणार आहेत. तुम्हाला …

Read More »

कोट्यावधी नोकरदारांसाठी आनंदाची बातमी, EPFO व्याजदरासंदर्भात महत्वाचा निर्णय

EPFO Interest Rate: आयटीआरनंतर वित्त मंत्रालयाने कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. यामुळे देशातील करोडो नोकरदार वर्गाला फायदा होणार आहे.अर्थ मंत्रालयाकडून नोकरदार वर्गाच्या भविष्य निर्वाह निधी योगदानावर(EPFO)  8.15% व्याजदर देण्याचे निर्देश देण्यात आला आहे. 31 जुलैपूर्वी आलेल्या बातमीने नोकरदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.  अर्थ मंत्रालयाने 2022-23 साठी भविष्य निर्वाह निधी योगदानासाठी व्याजदर 8.15% पर्यंत वाढवण्यास आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह …

Read More »

मॅरेथॉनमध्ये धावल्यानंतर हृदयविकाराचा झटका, 20 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

Madurai Boy Died: हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याच्या अनेक घटना समोर येत असतात. यामुळे अगदी लहान वयातही मृत्यू झाल्याचे धक्कादायक प्रकार घडले आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. मदुराई येथे 20 वर्षाच्या तरुणाचा हृद्य विकाराचा झटका येऊन मृत्यू झाला आहे. मॅरेथॉनमध्ये धावल्यानंतर त्याला हृदयविकाराच्या झटका आला. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे. मुदराईमध्ये 20 वर्षाचा तरुणा मॅरेथॉनमध्ये धावला. त्यानंतर काही …

Read More »

Air Force Job: बारावी उत्तीर्ण आहात? भारतीय हवाई दलात नोकरीसाठी ‘येथे’ पाठवा अर्ज

Air Force Job: देशातील बारावी उत्तीर्ण उमेदवारांना चांगल्या पदाची सरकारी नोकरी मिळू शकणार आहे. भारतीय वायुसेनेअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध केले जाणार असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा शेवटचा तपशील देण्यात आला आहे. भारतीय हवाई दलात अग्नीवीर भरती करण्यात येत आहे. याअंतर्गत एकूण 3500 पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. …

Read More »

मिरा भाईंदर पालिकेत बंपर भरती, बारावी उत्तीर्णांना मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

Mira Bhayander Job: मिरा भाईंदर महानगरपालिकामध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी बारावी उत्तीर्ण ते एमडी रेडीओलॉजीपर्यंतचे शिक्षण झालेल्या सर्व उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. पदासाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील अधिकृत वेबसाइटवर देण्यात आला आहे. उमेदवारांना त्यांच्या पदानुसार पगार दिला जाणार आहे.    मीरा भाईंदर पालिकेत विविध पदांच्या एकूण 27 रिक्त जागा भरल्या जाणार …

Read More »

SSC Job: स्टाफ सिलेक्शनअंतर्गत 1 हजारहून अधिक पदांची भरती, मिळेल चांगल्या पगाराची सरकारी नोकरी

Staff Selection Job: चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) अंतर्गत बंपर भरती सध्या सुरु आहे. येथे निवड झाल्यास तुम्हाला चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळू शकते. स्टाफ सिलेक्शनच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.पदासाठी लागणारी पात्रता, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  स्टाफ सिलेक्शन अंतर्गत एकूण …

Read More »