Tag Archives: sreejita de tina dutta war

टीना दत्ताबद्दल आग ओकणाऱ्या श्रीजीता डेचे हे सिझलिंग फोटो

सध्या मराठी प्रमाणेच हिंदी बिग बॉसच्या घरात बरीच हालचाल पाहायला मिळत आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये श्रीजिता डेने टीना दत्तसाठी असे काही म्हटले आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. वाईल्ड कार्ड एंट्री घेतल्यानंतर श्रीजिताचा निडर आणि तुफानी अवतार पाहायला मिळत आहे. श्रीजीता डे जेवढी फॅशनमध्ये तरबेज आहे तेवढीच ती प्रसिद्ध देखील आहे. तिचे हे फोटो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. …

Read More »