नुकताच बालदिन साजरा झाला. या दिवशी अनेक मराठी कलाकारांनी आपल्या मुलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. मराठमोळा अभिनेता संकर्घष कऱ्हाडेने देखील या दिवशी आपल्या मुलांचे फोटो शेअर केले आहेत. संकर्षण कऱ्हाडेला जुळी मुलं असून एक मुलगा आणि मुलगी आहे. जेव्हा या जुळ्यांचा जन्म झाला तेव्हा सकंर्षण कऱ्हाने पोस्ट शेअर केली होती. 27 जून 2021 साली या जुळ्यांचा जन्म झाला. यानंतर …
Read More »