Tag Archives: off beat news viral video

क्लर्कच्या एका चुकीमुळं तो झाला करोडपती; 60 वर्षांच्या वृद्धाचे नशीब फळफळले

Trending News In Marathi: झटपट श्रीमंत होण्यासाठी सगळेच प्रयत्न करतात. अनेकजण पैसे कमवण्यासाठी वेगळे मार्ग पत्करतात. तर, काही त्यांच्या नशीबावर अवलंबून असतात. तर, काही जणांचा नशीबावर इतका विश्वास असतो कधी कधी तो विश्वास सार्थ ही ठरतो. पैसे कमावण्यासाठी एकाने लॉटरीचे तिकिट खरेदी केले अन् त्यानंतर जे झाले त्याने त्याचे नशीबच फळफळले आहे.  अमेरिकेतील इलिनोइसमध्ये राहणाऱ्या मायकल सोपेजस्टलसोबत एक चक्रावणारी घटना …

Read More »

Viral News : सासू Spy Cam मधून मुलगा – सुनेचे पाहायची इंटिमेट सीन, शेजाऱ्यांनाही पाठविला Video

Trending Viral News : आज जग हे हायटेक झाले आहे. हातातील मोबाईल कॅमेऱ्यापासून सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर प्रत्येकाच्या खाजगी आयुष्यात हस्तक्षेप करत आहेत. या कॅमेऱ्यामुळे लोक आपलं खाजगी आयुष्य सोशल करताना दिसतं आहे. सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्ममुळे आज असंख्य नेटकरी आपल्या जीवनातील खाजगी क्षण तिथे शेअर करतात. (mother in law see intimate couple in spy cam and Video sent by a …

Read More »

काचेचा ब्रीज अचानक फुटला, 30 फूट खाली कोसळले पर्यटक; अंगावर शहारे आणणारा VIDEO

इंडोनेशियात काचेचा ब्रीज फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्रीज फुटल्याने 11 पर्यटक तब्बल 30 फूट खाली कोसळले आहेत. हा ब्रीज 10 मीटर लांब असून, त्याला दोन सोनेरी हातांनी पकडलेलं दाखवण्यात आलं आहे. अंगावर शहारे आणणारी घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, व्हिडीओ व्हायरल झाला आहे. खाली पडलेल्या पर्यटकांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे, तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या …

Read More »

‘आठवड्याचे 70 तास काम करा’, म्हणणाऱ्या नारायणमूर्ती यांना वीर दासचा टोला, म्हणाला ‘मजा मारत इंग्लंड देश…’

देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि दिग्गज आयटी कंपनी इंफोसिसचे सह-संस्थापक एन आर नारायणमूर्ती यांचं एक विधान सध्या चांगलंच चर्चेत आहे. नारायणमूर्ती यांनी तरुणांना आठवड्याचे 70 तास काम करण्याचा सल्ला दिला आहे. यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या विधानावर प्रतिक्रिया उमटत आपली मतं मांडली जात आहे. अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या विधानावर नाराजी जाहीर केली आहे. यादरम्यान प्रसिद्ध कॉमेडियन वीर दास यानेही यावर टीका करत टोला …

Read More »

5 कोटींचा एक पलंग? एक रात्र झोपण्यासाठी द्यावे लागतात 8 लाख, जाणून घ्या काय आहे खास

Trending News In Marathi: तुम्ही एक बेड खरेदी करण्यासाठी ५ कोटी खर्च कराल का? या किंमतीत तर मुंबईत एक घर खरेदी करता येईल, असाच तुम्ही विचार कराल. मात्र, या जगात असेही लोक आहेत ज्यांना वेगवेगळ्या वस्तू खरेदी करण्यास व साठवण्यास आवडतात. खरंतर स्वीडिश कंपनीने हेस्टेंसने हँडक्राफ्टेड बेड तयार केला आहे. याला कंपनीने स्लीप इन्स्ट्रूमेंट असं नाव दिलं आहे. एका वृत्तानुसार, …

Read More »

गर्लफ्रेंडला पहिल्यांदाच डेटवर घेऊन गेला, पण तिथे घडलं असं काही त्याने थेट पोलिस ठाणे गाठले

Trending News In Marathi: अलीकडच्या काळात जोडीदारासोबत ओळख वाढवण्यासाठी किंवा त्याला नीट पारखून घेण्यासाठी डेटवर जातात. किंवा पहिल्यांदा जोडीदाराला भेटत असतानाही त्यांच्यासोबत डेटवर जातात. एखादे रेस्तराँ, पार्क, रिसॉर्ट किंवा क्लबमध्ये भेटतात. इथे खाणे-पिणे आणि फिरण्याव्यतिरिक्त एकमेकांची ओळख वाढते आणि नाते पुढे नेण्यास मदत होते. मात्र, एका तरुणासोबत भलताच प्रकार घडला आहे. तरुण जेव्हा पहिल्यांदा त्यांच्या गर्लफ्रेंडला भेटायला गेला मात्र तिथे …

Read More »

Trending News : ‘तुमचा मृत्यू जवळ आला आहे’ पाम रीडरच्या भविष्यवाणी; चॉकलेट खाल्ल्यानंतर तरुणीचा मृत्यू

Woman Dies After Eating Chocolate : जगभरात बरेच लोक ज्योतिषी, टॅरो कार्ड वाचक आणि हस्तरेखाशास्त्रज्ञांवर विश्वास ठेवतात. आपल्या वर्तमानकाळ आणि भविष्याची चिंतेतून अनेक लोक भविष्य सांगण्याकडे जातात. पण ज्योतिषशास्त्राच्या नावाखाली फसवणूक आणि लूटमारी करतात. त्यामुळे या काही लोकांमुळे  ज्योतिषी, टॅरो कार्ड वाचक आणि हस्तरेखाशास्त्रज्ञांचं क्षेत्र बदनाम होतं. नुकतीच अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. (palm reader predicted death and …

Read More »

‘देवच माझी रक्षा करेल,’ म्हणत पादरीने सिंहांच्या पिंजऱ्यात मारली उडी; खेचला सिंहाचा कान अन् पुढच्या क्षणी…

श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यात एक फार नाजूक अशी रेष असते. आपण या रेषेच्या नेमक्या कोणत्या बाजूला उभे आहोत हे समजून घेणं गरजेचं असतं. देवावरील याच श्रद्धेपोटी अनेकदा लोक आपली बुद्धी न वापरता सर्रासपणे अंधश्रद्धेला खतपाणी घालतात. तसंच देवावरील आपली श्रद्धा किंवा देव अस्तित्वात आहे हे दाखवण्यासाठी मर्यादाही ओलांडतात. मग त्यातून एखादा मूर्खपणा करत आपला जीव धोक्यात घातला जातो. यातील काहीजण …

Read More »

क्रूरतेचा कळस! 39 कुत्र्यांची बलात्कार करुन हत्या; टॉर्चर रुममध्ये न्यायचा अन् कॅमेरा सुरु करुन…; न्यायाधीशही हादरले

मनात वाईट हेतू असेल तर कित्येकदा माणूस सर्व मर्यादा ओलांडतो. अनेकदा तर आपण विचारही करु शकत नाही इतक्या क्रूरपणे हे गुन्हे केले जातात. त्यामुळे जेव्हा ते समोर येतात तेव्हा बसणारा धक्काही तितकाच मोठा असतो. एखादी व्यक्ती इतका क्रूर गुन्हा कसा काय करु शकतो असा विचार यावेळी सतावत राहतो. ऑस्ट्रेलियामधील अशाच एका प्रकरणाने सध्या खळबळ माजली आहे. ब्रिटनच्या एका प्राणीशास्त्रज्ञाने अशा …

Read More »

फॅशन शोमध्येच मॉडेल भिडल्या, एकमेकींना चिखलात लोळवलं; नेमकं काय झालं? VIDEO व्हायरल

फॅशन शो म्हटलं की तिथे रंगीबेरंगी, आकर्षक तर कधी चित्र-विचित्र कपड्यांमध्ये रॅम्पवॉक करणाऱ्या सुंदर मॉडेल्स डोळ्यासमोर येतात. कपड्यांसह सौंदर्याच्या वेगवेगळ्या छटा या फॅशन शोजमध्ये दिसत असतात. सडपातळ बांधा, रेखीव सौंदर्य आणि अंगावर फॅशनेबल कपडे घालत रॅम्पवॉक करणाऱ्या मॉडेल्स आणि मागे वाजणारं संगीत हे सर्वांचंचं लक्ष वेधून घेत असतात. पण नुकताच पार पडलेल्या न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये असं काही घडलं, ज्यामुळे सर्वांनाच …

Read More »

श्वास घेताना होऊ लागला त्रास, तपासणी केली असता डॉक्टर हैराण; अखेर कापावी लागली जीभ

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळच मिळत नाही. अनेकदा आपण एखादी छोटीशी समस्या किंवा आजार समजून दुर्लक्ष केलेली गोष्ट, फार गंभीर रुप धारण करते. असाचा काहीसा अनुभव 23 वर्षीय कॅटलिन एल्सॉप (Caitlin Alsop)  नावाच्या एका तरुणीला आला आहे. एक दिवस जेवताना श्वसनाचा त्रास झाला असता तिने डॉक्टरांकडे धाव घेतली होती. पण हा साधा आजार नव्हता. तरुणीची जीभ कापून …

Read More »

कोळ्यांनी केलं मालामाल, एका क्षणात पालटलं नशीब; 30 वर्षं प्रत्येक महिना मिळणार 10 लाख रुपये

प्रत्येकाचा आयुष्यभर पैसा कमावण्यासाठी संघर्ष सुरु असतो. आपलं तसंच आपल्या कुटुंबाचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी प्रत्येकजण पैशांच्या मागे धावत असतो. काहींना हा पैसा कमावणं सोपं असतं, पण काहींना मात्र आयुष्यभर संघर्ष केल्यानंतरही गरज आहे तितका पैसाही कमावता येत नाही. त्यात वयाचा एखादा ठराविक टप्पा गाठल्यानंतर ही महत्वाकांक्षाही कमी होते. पण यातील काहींना नशिबाची साथ मिळते आणि एका रात्रीत लखपती, करोडपती …

Read More »

तरुणीने असं काही केलं की तोंडापासून पायापर्यंत सगळं शरीरच बदललं; PHOTOS तुफान व्हायरल

सोशल मीडिया हे आता फक्त आपली मतं किंवा खासगी आयुष्यातील गोष्टी शेअर करण्याचं माध्यम राहिलेलं नाही. याउलट हे आता अनेकांसाठी कमाईचं माध्यम झालं आहे. सोशल मीडियामुळे काहीजण इतके प्रसिद्ध झाले आहेत की, तितकी प्रसिद्दी काही सेलिब्रिटींना मिळत नसावी. दरम्यान, सोशल मीडियावर फोटो शेअर करताना ते व्यवस्थित एडिट केले जातील याची खात्री केली जाते. एखादं फिल्टर तसंच एडिटिंगचे इतर पर्याय वापरले …

Read More »

दानपेटीत सापडलेली वस्तू पाहून संचालकांना फुटला घाम, अखेर पोलिसांनाच बोलवावे लागले

Trending News In Marathi: मंदिरात किंवा एखाद्या सार्वजनिक मंडळामध्ये दानपेटीची रचना केलेली असतात. यात अनेक देवाच्या चरणी पैसे अर्पण करत असतात. त्यानंतर हे पैसे गरिबांसाठी खर्च करता येतात किंवा मंदिराच्या कामासाठी वापरले जातात. भारतात जशा दानपेट्या असतात तशा जगभरात गुडविल स्टोअर असतात. येथे गरिबांसाठी काही गोष्टी दान केल्या जातात. पैशांसह गरजेचे सामानही यात दान केले जाते. त्यानंतर हे सामान कमी …

Read More »

Google Map ने मोडला संसार, पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाची खोलपोल; प्रियकरासह अशा स्थितीत दिसली की पती हादरला

एखाद्या अज्ञात किंवा अनोळखी ठिकाणी जाण्यासाठी आपण सर्रासपणे गुगल मॅपचा वापर करतो. जेणेकरुन आपण रस्ता चुकू नये आणि योग्य ठिकाणी पोहोचू अशी अपेक्षा असते. पण अनेकदा हे गुगल मॅप चुकीचा रस्ता दाखवतात, ज्यामुळे आपण भरकटतो आणि वेगळ्याच ठिकाणी पोहोचतो. तसंच अनेकदा अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात ज्याचा आपण विचारही केलेला नसतो. दरम्यान, एका व्यक्तीलाही असाच अनुभव आला, पण त्याने असं …

Read More »

‘आता एवढा खर्च झालाच आहे तर…’, अन् लग्नमंडपात थेट सासऱ्यानेच केलं होणाऱ्या सूनेशी लग्न

लग्न म्हटलं तर अनेकदा वाद होणं ही फार काही आश्चर्यकारक बाब नाही. लग्नांमध्ये नाराज झालेले पाहुणे, रुसलेले नातेवाईक, जेवण न आवडल्याने नावं ठेवणारी मंडळी असे अनेकजण असतात. यातील काही वाद हे पाहुणे आपापसात कुजुबूज करत असल्याने समोर येत नाहीत. पण काही वाद मात्र सर्वांसमोर होतात आणि कुटुंबीयांची फजिती होती. पण जेव्हा नवरदेव, नवरीमुलगी यांच्याशी संबंधित वाद होते तेव्हा मात्र मोठी …

Read More »

‘खबरदार जर माझ्या नवऱ्यासोबत…’ रेस्टॉरंटमध्ये महिलेने टिपमध्ये वेटरला दिलं पत्र

Trending News : वेगवेगळ्या चवीचे आणि वेगवेगळ्या देशातील खाद्यपदार्थ अनेक रेस्टारंट आपल्या आजूबाजूला असतात. घरात जेवण करण्याचा कंटाळा आला की किंवा काही खास निमित्त असल्यास आपण बाहेर जेवायला जातो. छान रेस्टारंट असेल आणि तिथलं जेवणंही आवडलं आवडलं. ज्या वेटरने आपल्या जेवण वाढलं असतं, त्याच्या कामावरही आपण खूष होऊन त्याला बक्षिण म्हणून टीप देतो. वेटरला टीप देणं ही सामान्य बाब आहे. …

Read More »

‘या’ तरुणीला हवाय प्रियकर, फक्त एक फॉर्म भरुन पाठवा; आतापर्यंत 3 हजार तरुणांचे अर्ज

नोकरी किंवा लग्नासाठी एखाद्याने जाहिरात दिल्याचं तुम्ही पाहिलं असेल. पण प्रियकर शोधण्यासाठी एखाद्या तरुणीने जाहिरात दिल्याचं तुम्ही कधी पाहिलं आहे का? पण एका मुलीने खरंच अशी जाहिरात दिली असून, संपूर्ण जगभरात याची चर्चा रंगली आहे. तरुणीने प्रियकराच्या शोधात चक्क फॉर्मच काढला आहे. टिकटॉकवर @itsveradijkmans नावाच्या आयडीवरुन वेरा नावाच्या एका मुलीने हा फॉर्म जारी केला आहे. तिचे टिकटॉकवर तब्बल 3 लाख …

Read More »

Shocking : कित्येक वर्ष समुद्रात तरंगत होती बॉटल; आतली चिठ्ठी वाचून बसेल आश्चर्याचा धक्का!

Sea beach bottle Message : आयुष्यात कोणासोबत काय होईल सांगता येत नाही. कधी कोणाचं नशिब चमकेल सांगू शकत नाही. अनेकदा जुन्या पुरातन गोष्टींचा संबंध आपल्या आयुष्यात सुसंगत असल्याचं जाणवतं. मात्र, त्यामागील लॉजिक मात्र कोणाच्याच लक्षात येत नाही. एखाद्या गोष्टीवरील दृढविश्वास ठेवला की काम होतं, असं वडिलधारे आपल्याला सात्त्याने सांगत असतात. याचीच प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे. ही घटना …

Read More »

Live टीव्हीवर बुलेटीन वाचत होती अँकर, बॉयफ्रेंडने खास अंदाजात केलं प्रपोज; पाहा Video

Viral Video of Newsroom : देशाच्या-प्रांताच्या सीमा या केवळ माणसांसाठी असतात. पक्षी, नदी, हवा यांना या सीमा लागू होत नसतात आणि प्रेमीयुगलांना तर कोणत्याच परिसिमा लागू नसतात. त्यामुळेच कदाचित सर्वात ताकदवान गोष्ट म्हणजे प्रेम मानली जाते. इच्छाशक्तीला भावनिक साथ मिळाली की, कृष्णरुपी प्रेमांतर कधी होईल आणि संपूर्ण आसमंत हाताच्या चक्रावर फिरवण्याची ताकद अंकूरली जाईल. प्रेमासाठी कोण कुठल्या थरावर जाईल, सांगता …

Read More »