Tag Archives: neonatal death meaning

जन्मतःच गायक बी प्राकचं बाळ गेलं, या कठीण प्रसंगाला पालकांनी असं जावं सामोरं

​स्वतःला थोडा वेळ द्या या दुःखातून स्वतःला सावरताना काळजी घ्या. या परिस्थितीवर मात करून पुन्हा उभं राहायला थोडा वेळ लागेल. सगळ्या भावना एकत्र आणून स्वतःला सांभाळा. स्वतःला दोष अजिबात देऊ नका. हे ही दिवस जाणार आहेत. त्यामुळे शांत राहा आणि परिस्थिती स्वीकारा. (वाचा – तब्बल ५००% हून अधिक प्रमाणात वाढेल ब्रेस्ट फिडिंग, कमी दूध येणाऱ्या मातांसाठी हा पर्याय म्हणजे संजीवनीच…)) …

Read More »