Tag Archives: Neon And Dramatic

नमस्ते दर्शको ! म्हणतं स्टाईल आयकॉन बनलेल्या सारा आली खानच्या कॅपच्या कलेक्शनवर एकदा नजर माराच

निऑन पिंकची जादू या फोटोमध्ये साराने पिंक रंगाची कॅप घातली आहे. निऑन पिंक रंगच्या टी-शर्टवर साराने निऑन निळ्या रंगाचे जॉकेटसुद्धा परिधान केले आहे. तर रिल्वल रंगाचे शूज घातले आहेत. तिचा हा लूकला निऑन पिंक रंगाच्या कॅपमुळे अजूनच सुंदर दिसत आहे. (वाचा :- वयाच्या 43 व्या वर्षी 3 मुलांची आई कॉर्टनी कार्दशियन अडकली विवाहबंधनात, छोटासा ड्रेस व लांबलचक ओढणी घेऊन सजली …

Read More »