Tag Archives: neighbors support from deshmukh family

‘यश गुन्हेगारी प्रवृत्तीचा मुलगा नाही’; देशमुखांना मिळणार शेजाऱ्यांची खंबीर साथ

मुंबई, 11 जुलै: स्टार प्रवाहवरील ( Star Pravah) आई कुठे काय करते ( Aai Kuthe Kay Karte) मालिकेत सध्या देशमुख कुटुंबावर नवं संकट आलं आहे.  यशवर नीलच्या खुनाचा आरोप आल्यानं त्याला जेलमध्ये जाव लागलं आहे. यश निर्दोश असल्याचं संपूर्ण देशमुखांना माहिती आहे त्यामुळे अरुंधती आणि अनिरुद्ध यशच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. यशची केस आशुतोषची आई भक्कमपणे लढवणार आहे. अरुंधतीच्या मागे …

Read More »