Tag Archives: neha yash

Majhi Tujhi Reshimgath: गुड न्यूज! परी होणार ताई; नेहा परत होणार आई?

मुंबई, 12 जुलै: झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत यश नेहाचं लग्न झाल्यानंतर चौधरीच्या घरात आनंदी आनंद सुरू आहे. नेहाला ऑफिसला जाऊ लागल्यानं घर आणि ऑफिस असं दोन्ही सांभाळत आहे. तर दुसरीकडे परी देखील चौधरींच्या घरी छान रमली आहे. यश आणि नेहा आहेच पण त्यांच्याहून परीची काळजी ही मिथिला आणि विश्वजीत घेताना दिसत आहेत. परी आणि पिकूचू मिळून घरात मस्ती …

Read More »

Neyash: नेहानं दिली यशला खास स्वीट डिश! पाहून तुम्हीही म्हणाल ‘अशीच बायको हवी’

मुंबई, 29 जून:  झी मराठीवरील ( Zee Marathi) माझी तुझी रेशीमगाठ ( Majhi Tujhi Reshimgath) ही मालिका सध्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून चर्चेत आहे.  मालिका प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांची मने जिंकत आहे. यशवर्धन चौधरी म्हणजेच श्रेयस तळपदे ( Shreyas Talpade) आणि नेहा कामत म्हणजे प्रार्थना बेहेरे ( Prarthana Behre) यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना अतिशय आवडली आहे.  मालिकेत नुकतचं यश आणि नेहाचं …

Read More »