Tag Archives: neha yash romantic scene viral

नेहा आणि यशचा सर्वात रोमँटिक सीन होतोय व्हायरल; पण चर्चा मात्र…

मुंबई: यशवर्धन चौधरी, नेहा आणि परी या पात्रांच्या भोवती फिरणारी झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazhi Tuzhi Reshimgaath) ही मालिका प्रेक्षकांची आवडती आहे. या मालिकेचं कथानक, यातील पात्र आणि ती पात्र साकारणाऱ्या कलाकारांचं चाहत्यांनी नेहमीच कौतुक केलं आहे. सध्या मालिकेत ‘मंगळागौर स्पेशल’ एपिसोड्स सुरू आहेत. माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत नेहाची पहिली मंगळागौर दाखवली जात आहे. यावेळी नेहा आणि यश यांच्यामध्ये …

Read More »