Tag Archives: neha shitole song

‘महेश मांजरेकर हा माणूस आयुष्यात नुसता..’, ‘BBM फेम नेहा शितोळेची पोस्ट चर्चेत

मुंबई, 21 जुलै-  ‘बिग बॉस मराठी’ हा लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो समजला जातो. या शोमधील स्पर्धकांदेखील प्रचंड लोकप्रियता मिळत असते. ‘बिग बॉस मराठी 2’ ची अभिनेत्री स्पर्धक नेहा शितोळेसुद्धा अशीच लोकप्रिय झाली होती. बिग बॉसमुळे होस्ट आणि मराठी-हिंदीतील दिग्गज दिग्दर्शक अभिनेते महेश मांजरेकरांसोबत तिचं खास बॉडिंग तयार झालं होतं. दरम्यान आता अभिनेत्रीने त्यांच्याबाबत एक खास पोस्ट लिहली आहे. पाहूया …

Read More »