Tag Archives: neha shitole receives special gift from fan

‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्रीला मैत्रिणीच्या रूपात भेटली रखुमाई, नेहाची स्पेशल moment बघा!

मुंबई 10 जुलै: बिग बॉस मराठीतून घराघरात धाकड गर्ल अशी ओळख बनवलेल्या नेहा शितोळेच्या (Neha Shitole) आयुष्यात आज एक आनंदाचा दिवस आहे. कलाकारांचे फॅन्स त्यांच्यासाठी मेहनत घेऊन अनेक गोष्टी करताना दिसतात. नेहाच्या एका चाहतीने प्रचंड मेहनत घेऊन एक कलाकृती तिच्यासाठी बनवली आहे. नेहा या सुंदर fan moment ने खूप आनंदात असल्याचं कळत आहे. नेहा सोशल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह (Neha Shitole …

Read More »