Tag Archives: neha shitole marathi news

बिग बॉसची धाकड गर्ल आता झालीये गीतकार, ‘या’ सिनेमासाठी लिहीलं गाणं

मुंबई 19 जुलै: बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात धाकड गर्ल म्हणून ओळख मिळवलेली अभिनेत्री नेहा शितोळे सध्या अनेक कारणांनी बरेच चर्चेत येत असते. नेहाने नुकतीच एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यामध्ये ती एका नव्या भूमिकेत समोर येणार असल्याचं कळत आहे. नेहा आजपर्यंत वेगवेगळ्या भूमिका लीलया पेलताना दिसून आली आहे. पण (neha shitole lyricist for de dhakka 2 movie) नेहाने …

Read More »

‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्रीला मैत्रिणीच्या रूपात भेटली रखुमाई, नेहाची स्पेशल moment बघा!

मुंबई 10 जुलै: बिग बॉस मराठीतून घराघरात धाकड गर्ल अशी ओळख बनवलेल्या नेहा शितोळेच्या (Neha Shitole) आयुष्यात आज एक आनंदाचा दिवस आहे. कलाकारांचे फॅन्स त्यांच्यासाठी मेहनत घेऊन अनेक गोष्टी करताना दिसतात. नेहाच्या एका चाहतीने प्रचंड मेहनत घेऊन एक कलाकृती तिच्यासाठी बनवली आहे. नेहा या सुंदर fan moment ने खूप आनंदात असल्याचं कळत आहे. नेहा सोशल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह (Neha Shitole …

Read More »