Tag Archives: Navi Mumbi CIDCO Lottery

CIDCO Lottery 2023 : नवी मुंबईत घर घ्यायचेय ! सिडकोची पुन्हा एकदा 5000 घरांसाठी लॉटरी

CIDCO Lottery 2023 Latest Update : नवी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न असलेल्यांसाठी मोठी बातमी. सिडको लवकरच 5000 घरांसाठी लॉटरी काढणार आहे. तळोजा नोडमधील घरे सोडतीसाठी तयार आहेत. सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर म्हाडातून अनिल डिग्गीकर आले आहेत. त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यावर ही लॉटरी निघेल.  प्रथम येणाऱ्यास प्राधान्य सिडको सध्या खारघर, तळोजा, द्रोणागिरी, उलवे, कळंबोली या भागात मोठ्या प्रमाणात घरं बांधत आहे. …

Read More »