Maharashtra Rain Update: मागील 15 दिवसांपासून महाराष्ट्राला चांगलेच झोडपून काढले आहे. अनेक जिल्ह्यात रेड अलर्ट देखील देण्यात आला होता. पावसासंदर्भात महत्त्वाची मात्र जरा वेगळी अपडेट समोर आली आहे. राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. पाऊस थोडी विश्रांती घेणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढचे 3-४ दिवस राज्यात पावसात घट होणार आहे. हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवला आहे. गेले काही …
Read More »Tag Archives: navi mumbai rain
मुंब्रा देवी डोंगराजवळ भूस्खलन; 500 नागरिकांचे तातडीने स्थलांतर
Kalyan Dombivali Rain : ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. सकाळ पासून बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंब्र्यात भूस्खलन झाले आहे. यामुळे काही घराचं प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावण निर्माण झाले आहे. खरबरदारी म्हणून 400 ते 500 जणांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. आपत्कालीन कक्षाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. मुंब्रा बायपास येथील मुंब्रा देवी जवळ डोंगरावर …
Read More »काहीशी उसंत घेतल्यानंतर मुंबईत पुन्हा मुसळधार, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट
Maharashtra Rain Updates : रविवार आणि सोमवारी पावसानं काहीशी उसंत घेतल्यानंतर मुंबईकरांच्या दैनंदिन कामाला चांगलाच वेग आला होता. पण, मंगळवारी पहाटेपासूनच शहराच्या विविध भागांमध्ये पावसानं जोर धरला आणि पुन्हा एकदा मायानगरी ओलीचिंब झाली. हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार या आठवड्याभरात पावसाची अशीच परिस्थिती असून, सध्यातरी नागरिकांना लख्ख सूर्यप्रकाश पाहता येणार नाही. हवामान विभागानं सध्या मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. सोबतच ठाणे, …
Read More »Heavy Rain: मुंबई शहर, उपनगरात जोरदार पाऊस, घरातून बाहेर पडण्यापुर्वी भरती-ओहोटीच्या वेळा जाणून घ्या
Mumbai Heavy Rain: मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार तर काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई पालिकेने ट्विटरवर यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे कामधंदा किंवा फिरण्यासाठी घरातून बाहेर पडत असाल, समुद्रकिनारी जात असाल तर भरती-ओहोटीच्या वेळा जाणून घ्या मुंबई पालिकेने दिलेल्या माहितीनुला 2 वाजून 58 मिनिटांनी भरती येणार आहे. यावेळी 4.14 मीटर इतकी समुद्रातील पाण्याची पातळी असेल. तर रात्री …
Read More »पाऊस पाठ सोडेना! कोकणात रेड अलर्ट, काळजी घ्या…
Maharashtara Rain Updates : जुलै महिना सुरु झाला तोच मुळात पावसानं असं म्हणायला हरतत नाही. आता पंधरवडा उलटून गेला असला तरीही राज्यातून पाऊस उसंत घेताना दिसत नाहीये. उलटपक्षी पंधरवड्यानंतर तर पावसानं दुपटीनं जोर धरला असून, राज्याच्या अनेक जिल्ह्य़ांना झोडपून काढलं आहे. कोकणासह विदर्भामध्ये पावसाची दमदार हजेरी असून, याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होताना दिसत आहे. इथं मुंबईतही परिस्थिती वेगळी नाही. शहरात …
Read More »मुसळधार पावसामुळं हाहाकार; रायगडमध्ये दरड कोसळली, पिंपरीत रस्ता खचला, भाईंदरमध्ये इमारतीचा भाग कोसळला…
Monsoon Alert : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. यामुळे काही दुर्देवी घटना घडल्या आहेत. रायगडच्या इरसालवाडी गावावर दरड कोसळलीय (Irshawadi Landslide).या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झालाय. इरसालवाडी गावात 48 कुटुंब राहत असून, 228 लोक इथे राहतात.. यातील 25 ते 28 कुटुंब बाधित झालीयत. ढिगाऱ्याखाली 70 जण अडकल्याची भीती आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath …
Read More »महाराष्ट्रात धुवांधार! नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, महाडमध्ये पूरस्थिती; साताऱ्यात कोसळली दरड
Maharashtra Rain Update: गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने मुंबईसह कोकणाला झोडपले आहे. महाड, रायगडमध्ये मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाडमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाले आहे. तर, रायगडमध्ये आंबेनळी घाटात दरड कोसळली आहे. प्रशासनाकडून नागरिकांनी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महाडमध्ये पूरसदृश्य परिस्थीती गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने महाड शहर आणि परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. महाड …
Read More »Maharashtra Rain Updates : घाटमाथ्यावर ‘रेड’ तर, मुंबईत ‘ऑरेंज अलर्ट’; घराबाहेर पडण्याआधी वाचा पावसाची बातमी
Maharashtra Rain Updates : सोमवारपासून बरसणाऱ्या पावसानं अद्यापही मुंबईसह कोकण आणि राज्याच्या इतर भागांमध्ये उसंत घेतलेली नाही. परिणाम शहरातील नागरिकांनी लख्ख सूर्यप्रकाश पाहिलेलाच नाही. काळ्या ढगांची चादर मुंबई, ठाणे आणि पालघरवर अद्यापही कायम असून, पुढील काही दिवसांसाठी हेच चित्र पाहायला मिळेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. बुधवारी मुंबईत जवळपास 100 मिमी पर्जन्यमानाची शक्यता वर्तवण्यात येत असून त्या धर्तीवर ऑरेंज …
Read More »Maharashtra Rain : घराबाहेर पडू नका, पुढील 5 दिवस मुसळधार पाऊस; पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना रेट अलर्ट जारी!
Maharashtra Rain Red Alert: गेल्या महिन्याच्या अखेरीस पावसाने दडी मारली होती. त्यानंतर आता जुलै महिन्याच्या सुरूवातीला पावसाने जोरदार कमबँक केलं आणि चांगलाच जोर धरला. अशातच आता सर्वांसाठी पुढील 5 दिवस महत्त्वाचे असणार आहेत. पुढील 5 दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर राज्यातील घाट भागांसाठी हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 5 दिवस कोकणात मुसळधार पावसाचा …
Read More »Maharashtra Rain : राज्यात येलो अलर्ट! मुंबई, पुण्यासह 26 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा
Maharashtra Rain Updates : राज्यात पावसाने दडी मारल्यानंतर शुक्रवारपासून वरुणराजाने दमदार एण्ट्री मारली आहे. पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. तर विकेंडला पाऊस कोसळत असल्याने सहलीला फिरायला जाणारे मंडळी आनंदात आहे. पण सहलीला जाण्यापूर्वी हवामान विभागाने पावसाचा अंदाज काय सांगितला आहे ते जाणून घ्या. मुंबई, ठाणे, पालघरसह अनेक ठिकाणी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. (maharashtra heavy rainfall warning to mumbai …
Read More »Maharashtra Rain Updates : आज विजांच्या कडकडाटासह वादळ, ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
Maharashtra Rain Updates : जुलै महिन्याचा अर्धा महिना उलटून गेला तरी राज्यात हवा तसा पाऊस झालेला नाही. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात वरुणराजाने दांडी मारली आहे. त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. चांगल्या पावसाशिवाय पेरणी शक्य नाही. त्यामुळे बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. दरम्यान आज राज्यातील काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (maharashtra rain updates thunderstorm with …
Read More »Maharashtra Rain Updates : कोकण- विदर्भात यलो अलर्ट; तुमच्या भागात काय परिस्थिती?
Maharashtra Rain Updates : जून महिन्याच्या अखेरीस जोर धरलेला मान्सून (Monsoon) आता राज्यात, स्थिरावताना दिसत आहे. हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार जुलै महिन्यात मान्सून नाराज करणार नसून, तो सरासरीइतकी हजेरी लावणार आहे. असं असलं तरीही राजच्यातील सध्याचं पर्जन्यमान हे कमीच असून, धरण क्षेत्रांमध्ये आणखी चांगला पाऊस होण्याची गरज हवामान विभागानं व्यक्त केली आहे. सध्या अलिबाग (Alibag), ठाणे (thane), पालघर या भागांमध्ये पावसानं …
Read More »Maharashtra Rain News : आज राज्याच्या ‘या’ भागात वीजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज; निसर्ग धडकी भरवणार
Maharashtra Rain News : जून महिन्याच्या अखेरपासूनच पावसानं चांगला जोर धरला आणि बहुतांश भागांमध्ये तो अनेकांना आनंद देत बरसला. अर्थात राज्याचा काही भाग मात्र या पावसापासून अद्यापही वंचितच आहे. कारण, तिथं पावसाचं आगमन तर झालं, पण अजूनही काळ्या ढगांचं चकवा देणं इथं सुरुच आहे. राज्याच्या धुळे पट्ट्यातील काही भागांना पावसाची प्रतीक्षा असतानाच आता विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी सांगण्यात आली …
Read More »Maharashtra Rain Updates : मुंबई, कोकणासह राज्याच्या कोणत्या भागांत मुसळधार? पाहा हवामान वृत्त
Maharashtra Rain Updates : राज्यात काहीसा दिरंगाईनं पोहोचलेला मान्सून (Monsoon) आता बहुतांश जिल्ह्यांना व्यापताना दिसत आहे. विदर्भ, कोकणासह मध्य महाराष्ट्रातही पावसानं हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. परिणामी शेतीच्या कामांना वेग आल्याचंही पाहायला मिळत आहे. जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये पावसानं जोर धरलेला असतानाच जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मात्र पावसाची ये-जा पाहायला मिळाली. त्यातच सोमवार (3 जुलै 2023) रोजी मुंबई- उपनगरांमध्ये लख्ख …
Read More »Maharashtra Rain Updates : विठ्ठलाच्या कृपेनं राज्यात पुढील 4 दिवस मुसळधार; बळीराजा सुखावला
Maharashtra Rain Updates : जवळपास पाच ते सहा दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसानं धुमाकूळ घातल्यामुळं मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. पण, बळीराजा मात्र सुखावला. कोकणासह विदर्भात मागील काही दिवसांच्या मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी शेतीच्या कामांना वेग आल्याचं पाहायला मिळालं. हाच पाऊस पुढील काही दिवसांसाठी सुरुच राहणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार बुधवारपासून रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, मुंबईसह नाशिक आणि …
Read More »पावसामुळं रायगड- पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर दरड; पाहा Monsoon Updates
Monsoon Updates : पावसाचे दिवस सुरु झाल्यानंतर राज्याच्या कोकण पट्ट्यामध्ये आणि काही डोंगररांगाांच्या परिसरामध्ये दरडसत्रांना सुरुवात होते. परिणामी दैनंदिन वाहतुकीवर याचे थेट परिणाम होताना दिसतात. अशीच काहीशी परिस्थिती रायगड – पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर ओढावल्याची पाहायला मिळाली. कारण इथं दरड कोसळल्याचं वृत्त समोर येत आहे. दरड कोसळल्यामुळं पोलादपूरकडून महाबळेश्वर आणि महाबळेश्वरकडून पोलादपूर मार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. …
Read More »राज्याच्या कोणत्या भागाला पाऊस झोडपणार? Monsoon च्या सुरुवातीलाच आयएमडीचा ऑरेंज अलर्ट
Monsoon Updates : मागील आठवड्यापासून सुरु असणाऱ्या पावसानं महाराष्ट्राच्या बहुतांश भागातील आसमंत झाकोळला आहे. ज्यामुळं सूर्यनारायणाचं दर्शन क्वचितच होताना दिसतंय. त्यातही हा पाऊस सध्यातरी काढता पाय घेण्याच्या किंवा उसंत घेण्याच्या तयारीत नसल्यामुळं हा नवा आठवडाही पावसाळी असणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील 5 दिवस पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. राज्याच्या बहुतांश भागात हलक्या ते …
Read More »Maharashtra Weather : महाराष्ट्रात उष्णतेची लाट, ठाण्यात पारा 44 अंशांवर; ‘या’ भागांवर मात्र गारपीटीचं सावट
Maharashtra Weather : राज्यात मागील काही दिवसांपासून सुरु असणारा अवकाळी पाऊस काशी अंशी काढता पाय घेताना दिसत आहे. असं असलं तरीही राज्यातील काही भाग मात्र याला अपवाद ठरत आहे. सध्याच्या गडीला हवामानात झालेले बदल पाहता राज्यातील बहुतांश भागात तापमान सरासरीपेक्षा अधिक असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. किंबहुना राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान 38 अंशांच्या वर गेलं असून उष्णतेचा दाह आता …
Read More »Maharashtra Weather : राज्यात उन्हाच्या झळा आणखी तीव्र, पण अवकाळीची माघार नाहीच
Maharashtra Weather : महाराष्ट्रात सुरु असणारं अवकाळीचं (Unseasonal Rain) सत्र काही अंशी शमलं. उन्हाळ्याच्या दिवसांत पावसाळा सुरु झाला का, असं वाटत असतानाच राज्यात पुन्हा एकदा विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान वाढीची नोंद करण्यात आली. इथे शनिवार आणि रविवारी मुंबईसह (Mumbai Rain) कोकणात पावसानं हजेरी लावलेली असतानाच चंद्रपुरात मात्र तापमानानं 43 अंश सेल्शिअस इतका आकडा गाठला. नाशिकमध्येही (Nashik) अवकाळीचे ढग आता सरले …
Read More »Maharashtra Weather : राज्यात अवकाळीसह गारपीटीचं थैमान कायम; देशातही हीच परिस्थिती
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात सुरु असणारं अवकाळीचं सत्र काही केल्या थांबण्याचं नाव घेत नसतानाच हवामान खात्यानं चिंतेत आणखी भर टाकणारी माहिती दिली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मंगळवारपासून पुढील पाच दिवस राज्यात अवकाळीची हजेरी असेल तर, काही भागांमध्ये गारपीटीचाही तडाखा बसणार आहे. याच अंदाजाप्रमाणं राज्यातील बऱ्याच भागांना अवकाळीनं झोडपलं. (Maharashtra weather news unseasonal rain continues 7 states will drizzling amid summer …
Read More »